Milk Boiling Pot sakal prime deals
Home Appliances

Milk Boiling Pot Whistle : दुध उतू जाणारंच नाही, तापलं की शिटी वाजणार; amazon वरून मागवा हे खास दुध तापवण्याचं भांडं, स्वस्तात मिळतंय

Cheap milk boiling vessel : रोज दूध उतू जातंय? आता टेन्शन सोडा! अ‍ॅमेझॉनवर स्वस्त दरात उपलब्ध असलेल्या या खास शिट्टीच्या भांड्यामुळे दूध कधीच उतू जाणार नाही. आजच ऑफर्स तपासा आणि खरेदी करा.

Pooja Kadam

Buy milk boiler online :

दररोज सकाळी प्रत्येक घरात दुध घेतलं जातं. त्यातील कित्तेक घरात ते तापायला ठेवल्यावर उतूही जातं. महिलांना दुध उतू गेल्याचं वाईट वाटतंच. पण त्यानंतर ओटा साफ करावा लागतो त्याचं जास्त वाईट वाटतं. यावर एक सोपा उपाय आहे तो म्हणजे दुध तापवण्यासाठी स्पेशली डिझाईन केलेलं भांड विकत घेणे.

दुध तापवायला ठेवल्यावर महिला गॅसजवळच थांबतात. पण मोठा गॅस करून दुध तापवलं तर त्याला साय येत नाही. तेव्हा दुध उतूही जायला नको व सायही जास्त यायला हवी यासाठी दुध तापवण्याचे भांडे खरेदी करा. होय, यामध्ये दुध उकळल्यानंतर ते उतू जात नाही. तर उलट एक शिट्टी वाजते. त्यामुळे दुध तापल्याने लक्षात येते.

या भांड्यामुळे अनेक महिलांचा ताप कमी होणार आहे. तर तुमच्या घरीही हे amazon वरून मागवा आणि पत्नीला उपयोगी असे गिफ्ट द्या. तुम्हाला amazon वर हे शिट्टीचे भांडे स्वस्तात खरेदी करता येईल.

NanoNine Stainlesss Steel 

NanoNine कंपनीचे हे खास महिलांच्या उपयोगाचे भांडे आहे. हे भांडे दुध तापवण्यासाठी बनवलेले आहे. हे भांडे स्टेनलेस स्टीलचे आहे. हे दोन लिटरचे भांडे आहे. या भांड्याला काचेचे झाकण आहे. या भांड्यांचा तळ जाड आहे त्यामुळे यात पदार्थ करपत नाही. केवळ दुधच नाही तर अनेक पदार्थ बनवण्यासाठीही याचा वापर होतो. या भांड्याची किंमत 799 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cBmkf1

NanoNine Stainlesss Steel

Bergner Argent Triply Stainless Steel

Bergner Argent कंपनीचे हे स्पेशल पॉट आहे. हे भांडे दुध तापवण्यासाठी उपयोगी आहे. हे भांडे स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले आहे. हे दोन लिटरचे भांडे आहे. यात दोन लिटर दुध सहज गरम करता येते. या भांड्याला काचेचे झाकण आहे. त्याला असलेले हँडल थंड राहतात. या भांड्याची किंमत २,३८९ इतकी आहे.

amazon वर दुध तापवण्यासाठी हे भांडे खरेदी करा स्वस्तात

https://amzn.to/4tBLlwx

Bergner Argent Triply Stainless Steel

Rudra Stainless Steel Ideal Milk Boiler

रुद्रा कंपनीचे हे स्टेनलेस स्टीलपासून बनलेले भांडे आहे. हे आकाराने मोठे म्हणजे सात लिटर दुध एकावेळी गरम करता येईल असे भांडे आहे. या भांड्याला SS 202 Grade आहे. याचे डिझाईन हे Spill-Proof आहे. हे भांडे गॅस शेगडी, इंडक्शन या दोघांवरही चालते. हे अनेक कामांसाठी वापरता येणारे भांडे आहे. याची किंमत २,०३१ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/48MliKX

Rudra Stainless Steel Ideal Milk Boiler

Eurostyle Stainless Steel Sandwich Bottom Milk Boiler

Eurostyle Stainless Steel पासून बनलेले हे भांडे आहे. हे स्टीलचे आहे आणि स्वयंपाकघरात वापरता येण्याजोगे आहे. हे भांडे दिड लिटरचे आहे. हे प्रिमियम क्वालिटीच्या स्टीलपासून बनवलेले हे भांडे आहेत. हे भांडे घरी आणल्यानंतर दुध उतू जाणारच नाही. या भांड्यांमध्ये तुम्हाला १ ते २ लिटरच्या आकाराची भांडी मिळतील. या भांड्याची किंमत १,१९९ इतकी आहे.

amazon वर दुध तापवण्यासाठी हे भांडे खरेदी करा स्वस्तात

https://amzn.to/48tXyuR

Eurostyle Stainless Steel Sandwich Bottom Milk Boiler

Pigeon-Elegant Stainless Steel Milk Cooker

Pigeon ब्रँडची अनेक स्वयंपाकघरातील भांडी बनवते. याच कंपनीचा हा स्टेनलेस स्टीलचे भांडे आङे. ज्यात दुध तापवणे सोपे होते. यामध्ये दुध उतूही जात नाही. आणि ते आटतही नाही. हे भांडे दुध तापल्यानंतर महिलांना सुचना मिळावी यासाठी शिट्टी देते. अगदी कुकर प्रमाणेच. त्यामुळे महिलांना गॅस बंद करण्याची सुचना मिळते. हे भांडे दोन लिटरचे आहे. याची किंमत ८२५ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3OQlphE

Pigeon-Elegant Stainless Steel Milk Cooker

PREMIER Stainless Steel Milk Boiler 

PREMIER कंपनीचा हा बॉईलर आहे. जो दुध,पाणी उकळवण्यासाठी फायदेशीर आहे. हे भांडे 1.5 लिटरचे आहे. हे स्टीलचे आहे. तसेच,यावर हँडेलचे झाकणही आहे. हे भांडे गॅस, इंडक्शनवर चालते. तसेच, हे डिशवॉशरमध्ये साफ होते. याची किंमत ६६२ रूपये आहे.

amazon वर दुध तापवण्यासाठी हे भांडे खरेदी करा स्वस्तात

https://amzn.to/48qyWTE

PREMIER Stainless Steel Milk Boiler

PANCA Stainless Steel 

PANCA ब्रँडचा हा Stainless Steel Milk Boiler आहे. या भांड्यासोबत तुम्हाला झाकणही मिळते. ज्याला हँडलही आहेत त्यामुळे ते आपल्याला भाजत नाही. हे भांडे दोन लिटरचे आहे. हे इंडक्शन फ्रेंडली भांडे आहे. ज्यामुळे बॅचलर मुलेही सहज याचा वापर करू शकतात. या भांड्याची किंमत ५९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tVrlW5

PANCA Milk boiler

UCOOK Stainless Steel 

UCOOK कंपनीने हे खास स्टेनलेस स्टीलचे भांडे आहे. जे महिलांच्या मदतीसाठी बनवले आहे. हे स्टेनलेस स्टीलचे भांडे आहे जे १.८ लिटरचे आहे. हे भांडे उच्च दर्जाच्या स्टीलपासून बनवलेले आहे. या भांड्यात चहा, कॉफी बनवता येते. याची किंमत १,१७२ इतकी आहे.

amazon वर दुध तापवण्यासाठी हे भांडे खरेदी करा स्वस्तात

https://amzn.to/4vPGQjr

UCOOK Stainless Steel