Buy watering can  sakal prime deals
Home Appliances

Plant Watering Can : झाडांना पाणी देण्यासाठी उपयुक्त आहेत कॅन, amazon वरून मागवा परवडणाऱ्या किंमतीत  

Buy watering can online : आजच Amazon वरून परवडणाऱ्या किमतीत झाडांना पाणी देण्याचा कॅन ऑर्डर करा आणि तुमची बाग हिरवीगार ठेवा!

Pooja Kadam

best price plant can :  

धावपळीच्या जीवनशैलीमुळे घरातील झाडांना रोज पाणी घालणे हे एक कठीण काम वाटते. याचे कारण असे की, आपल्यापैकी बहुतेकांकडे पाणी घालण्यासाठी योग्य साधन नसते. जर तुमच्या घरी कुंड्यांमध्ये किंवा बागेत झाडे असतील, तर त्यांना गार्डन होज किंवा मगने पाणी घालण्याऐवजी वॉटरिंग कॅन वापरणे अधिक चांगले आहे.

वॉटरिंग कॅन लहान आणि मध्यम आकाराच्या बागांसाठी उत्तम आहे. जर तुम्ही घरी, ऑफिसमध्ये किंवा पॉलीहाऊसमध्ये बागकाम करत असाल, तर त्यांना पाणी घालण्यासाठी तुम्ही वॉटरिंग कॅन वापरू शकता. झाडांना पाणी घालणे असो किंवा खत घालणे असो, ते दोन्हीसाठी उपयुक्त आहे. तुम्हाला हव्या त्या आकाराचे, डिझाईनचे वॉटरिंग कॅन ऑफरमध्ये मिळतील.

Ugaoo 

सध्या उन्हाळा आहे त्यामुळे झाडांना सतत पाणी द्यावे लागते. उगाओ कंपनीने हा खास कॅन डिझाईन केला आहे. जे झाडांना पाणी देण्यासाठी, घरातील प्लांट्ससाठी उपयोगी पडतात. हे कॅन पाच लिटरचे आहेत. त्यामुळे अंगणातही झाडे लावता येतात. याची किंमत ३४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/41vif5s

Ugao watering can

Plant Watering Can 2 Litre

काहीवेळा झाडांना पाणी घालताना पाण्याच्या प्रेशरमुळे झाडातील माती वाहून जाते. तेव्हा छोट्या आकाराच्या वस्तूंनी पाणी घातलं तर ते पुरक ठरतं. तेव्हा झाडांना पाणी घालण्यासाठी कॅन २ लिटरचा आहे. या कॅनला स्प्रिंकलर कॅप आहे. हा कॅन ओतण्यास सोपे लांब तोंड असलेला आहे. या कॅनची किंमत २९९ इतकी आहे.

झाडांना पाणी घालण्यासाठी हे कॅन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rWDCri

Plant Watering Can 2 Litre

ORILEY 2 LTR

ओरिले कंपनीचा हा २ लिटर बहुउद्देशीय क्लासिक स्प्रेअर हँड-पॉवर्ड वॉटर स्प्रे आहे. हा बागकाम, सॅनिटायझिंग, कार आणि बाईक धुणे, घर आणि बागेसाठी वापरता येतो. हा कॅन आरामदायक हाताळणी आणि सुलभ वापराची खात्री देतो. बॉटलचा आकार आणि पकड वापरकर्त्याच्या सोयीसाठी अनुकूलित केली आहे, ज्यामुळे जास्त वेळ वापरताना हाताचा थकवा कमी होतो.

यामध्ये ॲडजस्टेबल नोझलमुळे, ही स्प्रे बॉटल पाणी देण्याच्या विविध उपयोगांमध्ये बहुपयोगी ठरते. याची किंमत २६९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3PzJ2Lt

ORILEY 2 LTR

Go Hooked Compact Plants 

१.८ लिटर क्षमता असलेला हा कॉम्पॅक पाण्याचा कॅन आहे. घरातील रोपे, लहान कुंड्या, अंकुर आणि बाल्कनीतील कुंड्यांना पाणी देण्यासाठी हा बेस्ट कॅन आहे. पाणी सांडू न देता नियंत्रित पाणी देण्यासाठी आदर्श. मोठ्या बागांसाठी किंवा घराबाहेरील जास्त पाणी देण्याच्या गरजेसाठी योग्य नाही.

हा कॅन रोपवाटिकेतील कुंड्या, टेरेसवरील कुंड्या आणि लहान ग्रो बॅग्जसाठी उपयुक्त आहे. याचा कॉम्पॅक्ट आकारामुळे अपार्टमेंट, बाल्कनी आणि घरातील बागांसारख्या मर्यादित जागांमध्ये वापरणे सोपे होते, जिथे मोठ्या पाण्याच्या बादल्या गैरसोयीच्या ठरतात. या कॅनची किंमत ३३२ रूपये आहे.

झाडांना पाणी घालण्यासाठी हे कॅन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4c8kzFE

Go Hooked Compact Plants

Go Hooked 2in1 

गो हुक्ड २ इन १ प्लांट वॉटरिंग कॅन, स्प्रे बॉटल आणि शॉवर हेडसह येतो. हे घरातील रोपे, बाल्कनी गार्डन आणि नर्सरीसाठी बहुउद्देशीय गार्डन वॉटर स्प्रेअर आहे. हा हँडलसह प्लास्टिक वॉटरिंग पॉट आहे. या कॅनमध्ये असलेल्या २-इन-१ डिझाइनमुळे तुम्ही नाजूक रोपांवर पाण्याची फवारणी करू शकता किंवा पाणी समान रीतीने शिंपडू शकता.

विविध प्रकारच्या वनस्पतींच्या देखभालीसाठी स्प्रे बॉटल आणि पाणी देण्याच्या मोडमध्ये सहजपणे बदल करता येतो. गळती कमी करण्यासाठी आणि फवारणीची क्रिया सुरळीत व सातत्यपूर्ण ठेवण्यासाठी, घट्ट बसणाऱ्या कॅपसह आणि सुधारित ट्रिगरसह मजबूत प्लास्टिकपासून बनवलेले आहे.याची किंमत १९९ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3PxRN8O

Go Hooked 2in1

Watering Can

झाडांना पाणी देण्यासाठीचा हा कॅन आहे. जो १.८ लिटरचा आहे. हा वनस्पती/बागेसाठी स्प्रेअरसह असलेला प्लास्टिकचा हिरवा पाण्याचा कॅन आहे. हा घरातील आणि बाहेरील वापरासाठी पाणी घालण्याचा शॉवर कॅन आहे. याची किंमत १५९ इतकी आहे.

झाडांना पाणी घालण्यासाठी हे कॅन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bzJbXP

Watering Can

BENAVJI Watering Can Plastic Green Water 

बेनावजी ब्रँडचा हा प्लास्टिक हिरवा वॉटरिंग कॅन आहे. जो वनस्पती, बाग, घरातील आणि बाहेरील वापरासाठी स्प्रेअरसह वापरताय येतो. हा शॉवर कॅन, वनस्पतींसाठी स्प्रिंकलर, बागेसाठी पाणी देण्याची हँड बॉटल, वॉटर स्प्रे कॅन आहे. हा कॅन ५ लिटरचा आहे. याची किंमत १९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lTX5Y4

BENAVJI Watering Can Plastic Green Water