deals on ice box sakal prime deals
Home Appliances

Deals On Ice Box : उन्हाळ्यात कुठेही जा स्वत:चा छोटेखानी फ्रिज सोबत न्या; amazon वरून मागवा स्वस्तात आणि परवडेबल किंमतीत आईस बॉक्स

best deals on ice box : उन्हाळ्यात प्रवासाला निघताना सोबत न्या आपला छोटा फ्रीज! अ‍ॅमेझॉनवर मिळतायत दर्जेदार आईस बॉक्स अतिशय स्वस्त आणि परवडणाऱ्या किमतीत. आजच खरेदी करा!

Pooja Kadam

Discount On Cooler Box : 

घराबाहेरच्या साहसी सहलीचे नियोजन करतात तेव्हा आरामदायक आणि आनंददायक अनुभवासाठी तुम्हाला अनेक वस्तू सोबत घ्याव्या लागतील. एक अत्यावश्यक वस्तू, जिच्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, ती म्हणजे आईस बॉक्स. आईस बॉक्सचे अनेक फायदे आहेत, ज्यामुळे तो कोणत्याही घराबाहेरील साहसी सहलीसाठी आवश्यक ठरतो.

तुमच्या घराबाहेरील साहसी सहलीसाठी आईस बॉक्स का आवश्यक आहे. ज्यामध्ये अन्न आणि पेये ताजी ठेवण्याची त्याची क्षमता असते. ते त्याचा टिकाऊपणा आणि सहज वाहून नेण्याची सोय यांचा समावेश आहे. जेव्हा तुम्ही घराबाहेर वेळ घालवत असता, तेव्हा तुमचे अन्न आणि पेये थंड व ताजी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते.

आईस बॉक्स याच उद्देशासाठी बनवलेला असतो. सामान्य कूलरच्या विपरीत, आईस बॉक्स उच्च-गुणवत्तेच्या इन्सुलेशनने बनवलेला असतो. जे बॉक्सच्या आत तापमान स्थिर ठेवण्यास मदत करते. जर तुम्हीही amazon वरून हे आईस बॉक्स स्वस्तात खरेदी करू शकता.  

COLEMAN 5

केवळ पाणी थंड ठेवण्यासाठी नाही तर अनेक खाद्यपदार्थ फ्रेश ठेवण्यासाठीही तुम्ही आईस बॉक्सचा वापर करू शकता. कोलेमॅन ५ क्यूटी हा आईस बॉक्स आहे जो 4.7 लिटरचा आहे. हा बॉक्स तुम्ही लांबच्या प्रवासासाठी वापरू शकता. या आईस बॉक्सची किंमत १,४९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bMKwcF

COLEMAN 5

Pinnacle Primero Chiller Ice Box

सध्या उन्हाळ्याच्या तिव्र झळा जाणवू लागल्या आहेत. तेव्हा आईस बॉक्स उपयोगी पडतो. प्रवास असो किंवा ऑफीसच्या वापरासाठी सर्वांसाठीच आईस बॉक्स फायद्याचा ठरतो. आईस बॉक्समध्ये कोल्डड्रीक्स,सॉफ्ट ड्रींक्स, आईस्क्रीम आणि सर्वच पदार्थ ठेवण्यासाठी उपयोगी आहेत. याची किंमत २,३९० इतकी आहे.

हे आईस बॉक्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Pwiris

Pinnacle Primero Chiller Ice Box

Aristo Insulated Chiller Ice Box

Aristo कंपनीचा हा आईस बॉक्स आहे. जो स्टँडर्ड साईजमध्ये येतो. हा आईस बॉक्स २.५ लिटरचा आहे. हा बॉक्स मेडिकल वापरासाठी बेस्ट आहे. काहीवेळा हॉस्पिटलमधील औषधे पोहोचवण्यासाठी मेडिकल आईस बॉक्स वापरले जातात. तेव्हा हा बेस्ट ठरतो. याची किंमत ३७५ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40QVqJp

Aristo Insulated Chiller Ice Box

Milton Super Chill 3

तरूण मुलं मुली पार्टीचे नियोजन करतात. तेव्हा एखादी लाँग ड्राईव्ह करून कुठेतरी निवांत ते वेळ घालवतात. तेव्हा हा मिल्टन कंपनीचा आईस बॉक्स आहे. जो तुमच्या पदार्थांना सुपर चिल ठेवतो. या आईस बॉक्सची किंमत ४५१ इतकी आहे.

हे आईस बॉक्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3NXdYEV

Milton Super Chill 3

Lifelong 6L

लाइफलाँग कंपनीचा हा ६ लिटरचा इन्सुलेटेड चिलर आईस बॉक्स आहे. हा प्रवास, पार्टी, बार, वैद्यकीय वापरासाठी मानक आकाराचा कूलर आहे. बर्फाचे तुकडे आणि पेये १२-१८ तास थंड ठेवतो. पीयू फोम इन्सुलेटेड, बीपीए-मुक्त आहे. या आईस बॉक्सची किंमत १,५९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lRNCAJ

Lifelong 6L

Cello Chiller Ice Box

सेलो चिलर आईस बॉक्स आहे. हा प्रवास, पार्टी, बारसाठी प्रमाणित आकार आहे. थंड पेये, वैद्यकीय वापरासाठी, १४ लिटरचा हा आईस बॉक्स आहे. हा बर्फ जास्त काळ थंड ठेवण्यासाठी उच्च इन्सुलेशनचा बॉक्स आहे.

पिकनिक/बाहेरच्या वापरासाठी आणि साहसी उपक्रमांसाठी आदर्श, स्कूप समाविष्ट आहे. हलके वजनाचा आईस बॉक्स आहे. आकर्षक, मजबूत आणि घडी घालता येणारे हँडल आहे. याची किंमत १,६९९ रूपये आहे.

हा आईस बॉक्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lR59Jp

Asian Thermowagon Chill Box

एशियन थर्मोवॅगन चिल बॉक्स ३.२ लिटर इन्सुलेटेड आईस कूलर आहे. हा आईस बॉक्स प्रवास आणि सहलींसाठी कॉम्पॅक्ट, पोर्टेबल आणि हलका आहे. हा टिकाऊ फूड-ग्रेड बॉक्स ख्रिसमस आणि सणासुदीच्या दिवसांसाठी भेटवस्तू म्हणून देता येते. हा आईस बॉक्स तुम्ही प्रवासातही वापरण्यास उपयोगी आहे. याची किंमत ५३२ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bOKNM4

Asian Thermowagon Chill Box

Jaypee Chillax PUF Insulated 2.39 Litre Ice Box

जयपी चिलॅक्स पीयूएफ इन्सुलेटेड कंपनीचा हा आईस बॉक्स आहे. हा २.३९ लिटरचा आईस बॉक्स आहे. जो पोर्टेबल हँडल आणि १ स्टील चिमट्यासह येतो. हा बॉक्स औषधांसाठी चिलर, बर्फाचे तुकडे साठवण्याची बादली, प्रवास, ट्रेकिंग, हायकिंग, पिकनिक आणि रोड ट्रिपसाठी कूलर बॉक्स आहे. याची किंमत ३९९ इतकी आहे.

हा आईस बॉक्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/41y4DGA

Jaypee Chillax PUF Insulated 2.39 Litre Ice Box