Discounted fruit juicers sakal prime deals
Home Appliances

Portable juice blenders : आता पाहिजे तेव्हा ताज्या फळांचा ज्युस बनवून प्या; amazon वरून पोर्टेबल ज्युसर मागवा स्वस्तात

Buy portable blender online : प्रवासात किंवा ऑफिसमध्ये आता मिनिटांत बनवा ताज्या फळांचा रस! Amazon वर उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम आणि पोर्टेबल ज्युस ब्लेंडर्स खरेदी करा स्वस्तात

Pooja Kadam

Portable blender sale : 

 उन्हाळ्यात आपल्याला फ्रेश करणाऱ्या फळांचा रस प्यायला प्रत्येकाला आवडतो. फळांचा रस ताजा असेल तर तो नेहमीच आरोग्यासाठी अधिक फायदे देणारा ठरतो. त्यामुळे बनवून ठेवलेल्या रसापेक्षा ताजा रस अनेक लोक पितात. तर तुम्हीही फळांचे ताजे रस पिण्यासाठी उत्सुक असाल तर तुमच्यासाठी हा ज्युसर फायदेशीर आहे.

उन्हाळ्यात फळांचा रस, सरबत, थंड द्रव पदार्थांचे अधिक सेवन केले जाते. यामुळे शरीर हायड्रेड राहते. शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी ताजी फळेही उपयुक्त आहेत. ताज्या फळांचा रस घरीच बनवणे सोपे झाले आहे.

Amazon या शॉपिंग साईटवर तुम्हाला पोर्टेबल ज्युसर स्वस्तात खरेदी करता येतील. त्यामुळे पिकनिकला जा किंवा जिमसाठी तुम्हाला हवा तेव्हा ताज्या फळांचा रस बनवता येईल.

BLITZ Portable Blender 600ml

आजकाल लोक अनेक हेल्दी ड्रिंक बनवतात. तर मुलांसाठी केवळ सरबत नाही तर कोल्ड कॉफी, स्मूदी बनवावी लागते. तेव्हा हा BLITZ कंपनीचा हा पोर्टेबल ज्युस ब्लेंडर आहे. हा ब्लेंडर ६०० मीलीचा आहे. हा ब्लेंडर फायद्याचा आहे. यामध्ये ब्लेंड आणि शेक होऊ शकतात. हा ब्लेंडर चार्ज करूनही वापरता येतो. हा प्रवास, ऑफीस, जिमसाठीही नेता येतो. याची किंमत २,८८९ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4byxwZe

BLITZ Portable Blender 600ml

Portable Blender Electric Juicers

तुम्हाला ज्युसर घेऊन त्याचा वापर होईल की तो तसाच पडून राहील याची काळजी वाटत असेल. तर, हा स्वस्तातला ज्युसर खरेदी करा. किंमत कमी असली तरी उत्कृष्ठ क्वॉलिटी असलेला हा ब्लेंडर आहे. यामध्ये स्मूदी, ज्यूस, कोल्ड कॉफी, शेक असे सर्वकाही बनवता येते. या ज्युसरला चार्जिंग करूनही वापरता येते. याची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

हा ज्युसर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3PmiYU5

Portable Blender Electric Juicers

Portable 6-Blade Juicer Blender 

हा आकर्षक लुकमधील पोर्टेबल सहा ब्लेंट ज्युसर आहे. जो घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी बेस्ट आहे. या ज्युसरला यूएसबी रिचार्जेबल पद्धतीने चार्ज करता येते. यामध्ये ताज्या फळांचा रस बनवता येतो. लहान मुले सोबत असतील तर प्रवासातही हा ज्युसर वापरता येतो. याची किंमत केवळ २९१ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uVADSS

Portable 6-Blade Juicer Blender

Portable Travel Juice Blender

लोक प्रवासात बाहेर पडताना आरोग्याकडे हमखास दुर्लक्ष करतात. जे लोक सतत प्रवासात असतात किंवा जे ट्रेकींग, बाईक रायडिंग करत असतात त्यांना आकाराने छोटे असलेले ज्युसर खरेदी करावे लागतात. कारण, आकाराने छोटे असलेले ज्युसर बॅगेत सामावतात. मग हे लोक ज्या भागात दौरा करणार असतात तिथली ताजी फळे ते कुठेही ज्यूस बनवून त्यांचे सेवन करू शकतात. यामुळे त्यांचे शरीर हायड्रेड राहते. हा ज्युसर तुम्हाला केवळ ४९९ मध्ये मिळणार आहे.

हा ज्युसर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bTBYAW

Portable Travel Juice Blender

Nutribullet Pro 900W 

जर तुम्ही स्मूदी, शेक, सरबत यांचे शॉप चालवत असाल तर तुम्हाला हा ज्युसर, मिक्सर ग्राइंडर बेस्ट ठरतो. कारण, यात सर्वकाही होऊ शकते. Nutribullet Pro चा हा 900 वॅटचा ग्राइंडर आहे. याचा रंगही ऑफव्हाईट असा सुरेख आहे. यामध्ये 12 पिस तुम्हाला मिळणार आहेत. यामध्ये तीन मिक्सरची भांडी मिळणार आहेत. याची किंमत ७,७९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bMFuNa

Nutribullet Pro 900W

Kuvings New 2025

आरोग्याची काळजी असलेले लोक नेहमी हेल्दी ड्रिंकचे सेवन करतात. स्मूदी असेल किंवा हेल्दी शेक सर्वांनाच ब्लेंडरचा फायदा होतो. तुम्ही Kuvings New 2025 चा हा ब्लेंडर खरेदी करू शकता. हा ब्लेंडर आकर्षक अशा लाल रंगातील आहे. यात 1000 वॅटची मोटर आहे. या ज्युसरला ७ वर्षांची वॉरंटी आहे. याची किंमत ४,९९९ रूपये आहे.

हा ज्युसर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uRbDvG

Kuvings New 2025 Nutri Blender

Kilig Vortex Pro 360W 

Kilig Vortex Pro कंपनीचा हा 360 वॅटचा हा पोर्टेबल ज्युसर आहे. यात ज्युस, ताज्या फळांचा रस, स्मूदी बनवता येते. या ज्युसरला 6000 mAh Battery आहे. हा ज्युसरसोबत 2in1 700ml चे जारही मिळणार आहेत. याची किंमत २,१९० इतकी आहे. हा ज्युसर अनेक गोष्टी बनवण्यासाठी फायदेशीर आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dCOLKk

Kilig Vortex Pro

Portable 6-Blade Juicer Blender

हा पोर्टेबल ज्युसर आहे जो जारसोबत तुम्हाला मिळतो. हा प्रवासात नेण्यासाठी योग्य आहे. लहान मुले सोबत असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या फळांचे ज्यूस, मिल्क शेक बनवता येतात. हे किचनमध्ये दररोजच्या वापरासाठी बेस्ट आहे. या पोर्टेबल ज्युसरची किंमत २९१ इतकी आहे.

हा ज्युसर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uGrbT0

Portable 6-Blade Juicer Blender