buy modern garbage bin sakal prime deals
Home Appliances

Dustbin for Home : १०० रूपयाचे नाही तर घराच्या स्टेटसला शोभणारे डस्टबिन घरात ठेवा ; amazon वर मिळतायेत ऑफरच्या दरात ब्रँडेड डस्टबिन

Buy dustbin online : आता तुमच्या घराच्या लुकला मॅच होणारे प्रीमियम आणि ब्रँडेड डस्टबिन आणा थेट Amazon वरून, तेही विशेष डिस्काउंट ऑफर्ससह. आजच खरेदी करा!

Pooja Kadam

Best deals on branded dustbins :  

घरातील कचरा साठवण्यासाठी डस्टबिनची आवश्यकता असते. पण या घरातील महत्त्वाच्या वस्तूकडे कोणीही महत्त्वाची म्हणून पाहत नाही. कारण घरातील सर्व घाण जो डस्टबिन आपल्या पोटात घेतो तो बाहेरून घाण दिसला किंवा तो मोडलेल्या अवस्थेत असला तरी आपलं फारसं लक्ष नसतं. घरातील गृहिणी सांगतात की नवा घेऊयात तरीही आपण नेहमी तो विसरतो. त्यामुळेच, तुम्ही amazon वरून हा खरेदी करा.

पूर्वी बाल्कनी, किचनबाहेरील स्पेसमध्ये डस्टबिनची जागा होती. मात्र आता घरातली प्रत्येक रूममध्ये डस्टबिन ठेवला जातो. त्या रूममध्ये राहणाऱ्या व्यक्तीने, मुलांसाठी सेपरेट डस्टबिन असतो. हे डस्टबिन घरात येणारे पाहुणेही पाहत असतात. त्यामुळेच रस्त्यावर मिळणारा १००-२०० रूपयाचा डस्टबिन घरात ठेऊन तुमचे इंप्रेशन वाईट पाडू नका. amazon वरून बेस्ट किंमतीत तुम्ही डस्टबिन खरेदी करा. तुम्हाला स्वस्तात डस्टबिन खरेदी करता येतील.

KOLORR Stitch

तुमच्या बाथरूममध्ये किंवा बेसिनजवळ तुम्हाला डस्टबिन हवा असेल तर हा खरेदी करा. हा कोलोर स्टिच कंपनीचा १५ लिटरचा प्लास्टिक पेडल डस्टबिन आहे. हा काळ्या रंगातील डस्टबिन तुमच्या बेसिनजवळ ठेवण्यासाठी बेस्ट आहे. यावर पाणी पडले तरी तो खराब होत नाही. तसेच, हात धुतल्यानंतर, किंवा बेसिन स्वच्छ करण्यासाठी वापरलेले टिशू पेपर यामध्ये टाकता येतात. ही कचरापेटी, झाकण असलेली आहे. याची किंमत ५२२ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4utSOOO

KOLORR Stitch

Mumma's LIFE

तुमच्या लिव्हिंग एरियात जर स्टडी टेबल असेल. किंवा घरात लहान मुलं असतील तर ते घरभर कचरा करतात. कोरडा कचरा साठवता येईल असे हे सुंदर डस्टबिन आहे. हे मम्माज लाईफ ब्रँडचे डस्टबिन आहे. हे १५ लिटरचे असून त्यावर आकर्षक झाकण आहे. हे किचनसाठीचे डस्टबिन आहे. हे काळ्या स्टेनलेस स्टीलच्या पेडलचे आहे. हे घर, बाथरूम, बेडरूम आणि टॉयलेटसाठी वापरता येते. याची किंमत १,४९९ इतकी आहे.

amazon वरून स्वस्तात मागवा हे टॉप डस्टबिन!

https://amzn.to/49hgVaP

Mumma's LIFE 15Litre Dustbin

Mumma's LIFE 5L Dustbin

मम्माज लाईफ ५ लिटरची झाकण असलेली बाथरूमसाठीचे डस्टबिन आहे. हे स्टेनलेस स्टीलचे सिल्व्हर रंगाची पेडल डस्टबिन आहे. यामध्ये कचरा टाकण्यासाठी प्रत्येकवेळी झाकण हाताने उघडण्याची गरज नाही. तर, हे पेडलसह येते या पेडलवर हात ठेवला तर ते सहज उघडते. हे प्लास्टिकच्या आतील बादली आणि झाकणासह येते. ही गोल कचरापेटी घर, स्वयंपाकघर, ऑफिससाठी स्टीलची आहे. त्यामुळे ती अधिक टिकते. याची किंमत ५६९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4wKDIpq

Mumma's LIFE 5L Dustbin

KOLORR Luxe Premium Plastic Pedal 

केवळ घर ऑफीस नाही तर हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलांनाही डस्टबिनची गरज पडते. त्याच्या रूमवरील सर्व कचरा उचलण्यासाठी त्यांना अधिक मेहनत करावी लागते.त्यामुळे त्यांनी कचरा डस्टबिनमध्ये टाकण्याची सवय लावली तर त्यांचे हे काम हलके होईल, यासाठी कोलोर लक्स प्रीमियम प्लास्टिक पेडल डस्टबिन आहे. ही प्लास्टिकचे डस्टबिन आहे ते ४५५ इतक्या किंमतीचे आहे.

amazon वरून स्वस्तात मागवा हे टॉप डस्टबिन!

https://amzn.to/4dXwY07

KOLORR Luxe Premium Plastic Pedal

RATAN PLASTICWARE Tidy 

हॉस्पिटलमध्ये डस्टबिनची आवश्यकता अधिक असते. कारण, तिथे कचरा अधिक असतो. तेव्हा वॉर्ड, केबिनमध्ये ठेवण्यासाठी आकाराने मोठे असलेले व उपयोगी असे हे डस्टबिन आहे. हे रॅटन प्लास्टिकवेअर स्विंग लिड असलेली १५ लिटरची प्लास्टिकची कचरापेटी आहे. हे घर, बाथरूम, स्वयंपाकघर, ऑफिस, बेडरूमसाठी राखाडी रंगाचे आहे. याची किंमत ४४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dY1Z44

RATAN PLASTICWARE Tidy

Sparkmate by Crystal Plastic Push 

स्पार्कमेट बाय क्रिस्टल प्लास्टिक पुश अँड पेडल डस्टबिन हे १२ लिटरचे आहे. हे मल्टीकलरचे डस्टबिन घराला आकर्षक लुक देते. उत्कृष्ट दर्जाच्या प्लास्टिकपासून (व्हर्जिन प्लास्टिक) बनवलेले हे डस्टबिन टिकाऊ असल्याने ते अनेक वर्ष तुमची साथ देते.हे हाताने आणि पायाने ढकलण्याच्या बहुकार्यात्मक प्रणालीमुळे कचरापेटीला स्पर्श करण्याची गरज नाही.

amazon वरून स्वस्तात मागवा हे टॉप डस्टबिन!

https://amzn.to/43mzdE2

Sparkmate by Crystal Plastic Push

CELLO Cubic Plastic Pedal Dustbin Medium Size

ऑफीसमध्ये फाईल्स, कागदांचा कोरडा कचरा अधिक असतो. तेव्हा कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी प्रत्येक टेबलखाली डस्टबिन ठेवावा लागतो. तेव्हा हे १३ लिटरचे आकर्षक डस्टबिन उपयोगी आहे. हे सेलो क्यूबिक प्लास्टिक पेडल डस्टबिन मध्यम आकाराचा आहे. हे झाकण आणि हँडल असलेले डस्टबिन आहे.याची किंमत ५२९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dWCn7z

CELLO Cubic Plastic Pedal Dustbin Medium Size

Kuber Industries 

कुबेर इंडस्ट्रीज कंपनीचे हे २.५ लिटरचे झाकण असलेली मिनी डेस्कटॉप प्लास्टिक कचरापेटी आहे. कुबेर कंपनीचे अनेक घरगुती वस्तू टिकाऊ असल्याचा ग्राहकांचा विश्वास आहे. त्यामुळे हे डस्टबिनही टिकाऊ आहे. हे डस्टबिन स्वयंपाकघर, ऑफिस, कारसाठी लहान आकाराचे कचरापेटी आहे. याची किंमत १९६ इतकी आहे,

amazon वरून स्वस्तात मागवा हे टॉप डस्टबिन!

https://amzn.to/4wQB1TB

Kuber Industries