उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या वस्तुंची खरेदी केली जाते. पाणी थंड करण्यासाठी माठ, फ्रिज, खरेदी केला जातो. तसेच, तांब्याच्या भांड्यात पाणी गारही होते अन् त्याचे आरोग्याला अनेक फायदेही आहेत. होय, तांब्याच्या भांड्यातील पाणी थंड असते अन् त्यामुळे आपली पचनशक्ती वाढते. तांब्याचे नैसर्गिक गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
तुम्हालाही तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायचे असेल तर आकर्षक असे तांब्याचे भांडे खरेदी करा. भेट देण्यासाठी किंवा घराचा लुक अधिक ऍन्टीक करण्यासाठी हे भांडे खरेदी करा. जर तुम्हालाही हे भांडे खरेदी करायचे असेल तर amazon वरून मागवा. Amazon वर असलेल्या ऑफरमध्ये तुम्हाला हे भांडे खरेदी करता येईल.
एखाद्या वास्तुशांती कार्यक्रमात किंवा पाहुण्यांच्या लग्नात गृहोपयोगी वस्तू भेट दिल्या जातात. तेव्हा हे तांब्याचा छोटा फिल्टर, भांडे उपयोगी पडते. हे P-TAL कंपनीचे असले तरीही हे तांब्यापासून बनलेले आहे. हे तीन लिटरचे भांडे आहे. हे भांडे १०० टक्के प्युअर तांब्यापासून बनलेले आहे. तुम्ही लिव्हिंग एरियात किंवा किचनच्या ओट्यावर हे भांडे भरून ठेवले तर घरातील प्रत्येकजण त्यातील पाणी घेईल. यामुळे प्रत्येकाला त्याचे फायदे मिळतात. याची किंमत 6,999 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तांब्याचे भांड्यातील पाणी पिणे आपल्याला अनेक फायदे देणारे ठरते. तांब्याच्या भांड्यात असलेले गुणधर्म आपले अनेक आजार पळवते. तर हे तांब्याचे भांडे आहे शुद्ध तांब्यापासून बनलेले. हे भांडे पाच लिटरचे आहे. या भाड्यासोबत तुम्हाला स्टँडही मिळणार आहे. हे भांडे पाच लिटरचे आहे.
तांब्याचे हे आकर्षक भांडे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुम्ही घराच्या कुठल्याही भागात हे भांडे ठेवले तरी ते लक्षवेधक असेल. लोक पुन्हा पुन्हा विचारतील की हे तुम्ही कुठून खरेदी केले आहे. या तांब्याच्या भांड्यावर बारीक नक्षीकाम केलेले आहे. त्यामुळे हे आकर्षक लुक देते. हे भांडे शुद्ध तांब्यापासून बनलेले आहे. जे स्वच्छ करणेही सोपे आहे. कोणत्याही तांब्याच्या पावडर किंवा लिक्विडने हे स्वच्छ करता येते. या भांड्याची किंमत 3,699 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरगुती वापर असो किंवा ऑफीसमध्ये हे तांब्याचे भांडे किंवा फिल्टर नक्कीच आकर्षक ठरतो. कारण, ऑफीसमध्ये सहकारी, साहेब लोक यांच्यासाठी चहा, कॉफीची व्यवस्था असते. तर तेव्हा तुम्ही हे आकर्षक डिझाईनमधील भांडे खरेदी करू शकता. त्यामुळेे याचे आयुर्वेदीक फायदे तुम्हाला व कर्मचाऱ्यांना होतील. याची किंमत 3,622 इतकी आहे.
तांब्याचे हे आकर्षक भांडे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
शुद्ध तांब्यापासून बनलेले हे भांडे आहे. ज्यात पाच लिटर पाणी सामावते. या भांड्यातील पाणी पिणे आयुर्वेदीक ठरते. त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. या सुंदर भांड्यासोबत तुम्हाला दोन ग्लासही मिळणार आहेत. हे आकराने छोटे असल्याने स्वच्छ करणे सोपे आहे. त्यामध्ये फिल्टर केलेले पाणी भरून ठेवता येते. याची किंमत 2,699 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
दिवसभरात अधिक पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण स्पेशली १ १ लिटरच्या बाटल्या भरून त्या संपवणं जीवावर येतं. तर हे तांब्याचे भांडे भरून घरात ठेवले. किंवा तुमच्या ऑफीसच्या टेबलवर ठेवले तर नक्कीच पाणी पिण्याची सवय लागेल. अन् दिवसभरात अडीज लिटर पाणी पिले तरी आरोग्यासाठी नक्कीच फायदे आहेत. या भांड्यासोबत तुम्हाला स्टँडदेखील मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आजकाल शुद्ध असं काहीच नसतं. पण या कंपनीने हे तांब्याचे भांडे शुद्ध तांब्यापासून बनवलेले आहे. ज्याचे आपल्या आरोग्याला असंख्य असे फायदे आहेत. दररोजच्या स्वयंपाकासाठी, पिण्यासाठी आणि मुलांच्या आरोग्यासाठीही हे पाणी फायदेशीर आहे. प्युअर कॉपरचे हे भांडे नक्कीच तुम्हाला एक हेल्दी लाइफस्टाइल देणारे ठरेल.
तांब्याचे हे आकर्षक भांडे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुम्हाला कोणालाही भेट देण्यासाठी जर काही युनिक गिफ्ट हवे असेल तर हे तांब्याचे भांडे नक्की द्या. कारण, हे आकर्षक आहे. त्याचे अनेक फायदेही आहेत. या भांड्यासोबत तुम्हाला २ ग्लासदेखील मिळणार आहेत. हे भांडे पाच लिटरचे आहे. ते BPA फ्री आणि नॉन टॉक्सिक आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.