Deals On Sealing Clips sakal prime deals
Home Appliances

Deals On Sealing Clips : सामानाच्या पिशव्यांना लागतात मुंग्या अन् माशा; AMAZON वरून या एअरटाईट क्लिप्स मागवा सर्वकाही राहील सुरक्षित

Buy Sealing Clips Online : Amazon वरून या एअरटाईट सीलिंग क्लिप्स मागवा आणि तुमचे अन्न सुरक्षित आणि ताजे ठेवा. जाणून घ्या बेस्ट ऑफर्स!

Pooja Kadam

Amazon best offers on sealing clips :

उन्हाळ्यात घरभर मुंग्या, मुंगळे आाणि माशांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे स्वयंपाकघराही मुंग्यांची सर्व पदार्थ, कडधान्यांवर हल्ला चढवलेला असतो. मुंग्यांना रोखण्यासाठी अनेक उपाय आहेत तरीही त्या वाढतच असतात. स्वयंपाक घरात अनेक धान्याच्या पिशव्या अशा असतात ज्या थोडे वापरल्यानंतर तश्याच उघड्या पडतात. तेव्हा त्यांना सिलबंद केले तर तिथपर्यंत मुंग्या पोहोचणार नाहीत.

केवळ धान्यच नाही तर नाश्ताचे ब्रेड, बिस्कीट, मुलांचे स्नॅक्सचे पदार्थ असे सर्वच पदार्थ मुंग्यांनी भरलेले असतात. कारण, त्यांचे तोंड उघडे असतात. तेव्हा मुंग्यांना सरळ आमंत्रणच मिळतं. मग एक एक करत त्या पदार्थाला मुंग्या भरतात. हे होऊ द्यायचं नसेल तर पिशव्यांसाठी एअरटाईट क्लिप्स मागवा. या क्लिप्स कधीच मुंग्यांना अन्नाची नासाडी करू देणार नाहीत.

पिशव्या बंद करण्यासाठी मशीनही उपलब्ध आहेत. हे मशीन घरात वापरण्यासाठी फायदेशीर आहेत. मात्र, या क्लिप्स पुन्हा पुन्हा वापरता येतात. तुम्हाला amazon वर हे क्लिप्स ऑफरच्या दरात खरेदी करता येतील.

Success Stationery

घरी केवळ स्वयंपाकघरातच नाही तर सर्वच ठिकाणी वापर होतो. घरभर असलेल्या स्टेशनरी, डिटर्जंट पावडर, मुलांचे स्टेशनरीचे साहीत्यही पॅक न केल्याने घरभर विखुरलेले असते. तेव्हा Success Stationery कंपनीचे हे ३६ क्लिप्सचा सेट आहे. हे क्लिप्स पाकिटे सील करण्यासाठी किचन स्टोरेज क्लिप्स आहेत. हे प्लास्टिक पाऊच व खाद्यपदार्थांची पाकिटे सील करण्यासाठी पुन्हा वापरता येण्याजोग्या आहेत. या क्लिप्सची किंमत १९५ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tTuSUl

Success Stationery

Gambit Pouch Sealer Clips 18 Pc

प्रवासात कुठलाही पदार्थ खाण्यासाठी नेला तर तो पुन्हा ठेवणे कठीण होते. प्रवासात हवा लागल्यानेही पदार्थ खराब होतात. तेव्हा Gambit कंपनीचे हे पाऊच सीलर क्लिप्स उपयोगी पडतात. हे १८ नग आहेत जे ३ वेगवेगळ्या आकारांमधील आहेत. हे बहु-रंगी प्लास्टिक फूड बॅग सीलिंग क्लिप्स आहेत. जे स्नॅक्स, फ्रीजर बॅग्ज आणि अन्न साठवणुकीसाठी पुन्हा वापरता येतात. यांची किंमत १५९ इतकी आहे.

या क्लिप्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/41vw447

Gambit Pouch Sealer Clips 18 Pc

Heavy Duty Food Bag Clips 

सामान घरी आणल्यानंतर आपण लागेल तेवढे डब्यांमध्ये भरतो आणि उरलेले साठवून ठेवतो. तेव्हा उरलेल्या सामानाला गाठ मारली जाते. किंवा रबरने बंद केले जाते. मात्र पुन्हा हवे असल्यास तो रबर कुठेही गायब होतो. अशावेळी अत्यंत मजबूत टिकाऊ अशा या क्लिप्स वापरता येतात.

या क्लिप्स स्नॅक्स, दूध व ज्यूस, धान्ये, चहा, कॉफी, गोठवलेले पदार्थ (Frozen foods), ताज्या भाज्या व फळे इत्यादींच्या पिशव्या हवाबंद करण्यासाठी आणि त्या सुरक्षितपणे साठवण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. यांची किंमत २६८ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cloE8w

Heavy Duty Food Bag Clips

IONIX 18 Pcs

अनेकवेळा मुलं विविध बिस्किटांची टेस्ट बघतात आणि ती तशीच सोडतात. हे वेगवेगळे बिस्कीटपुडे कसेही फाडलेले असातत त्यामुळे हे पॅक करता येत नाहीत. तेव्हा ते सर्व पुडे एका पिशवीत घालून ती पिशवी सिल बंद केली तर नक्कीच मुंग्या बिस्कीटांना शिवणारही नाहीत. तर हे IONIX 18 नगांचा सेट आहे. या क्लिप्स ३ वेगवेगळ्या आकारांचे प्लास्टिक फूड आहेत.

सील बॅग क्लिप विविध प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, मिल्क पावडरच्या पिशव्या, खाद्यपदार्थांच्या पिशव्या, कागदी पिशव्या इत्यादींना क्लिप करण्यासाठी योग्य आहे. हे बटाटा चिप्स, स्नॅक बॅग, ब्रेड, कॉफी बॅग आणि फ्रोझन फूड बॅग यांसारख्या सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या पिशव्या आणि साठवणुकीच्या वस्तू सील करण्यासाठी वापरता येते.या क्लिप्सची किंमत १५९ इतकी आहे.

 या क्लिप्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/48HDgOj

IONIX 18 Pcs

Tosaa 18 Pcs

सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांना आणि स्नॅक्सना घट्टपणे सील करून साठवण्यासाठी Tosaa कंपनीचे क्लीप्स अत्यंत उपयुक्त आहेत. ज्यामुळे अन्न अधिक काळापर्यंत ताजे आणि चविष्ट राहते. बटाट्याचे चिप्स, स्नॅक बॅग्ज, ब्रेड, कॉफीच्या पिशव्या आणि गोठवलेले अन्न (Frozen food) अशा सर्व प्रकारच्या अन्नाच्या पिशव्या आणि साठवणुकीच्या पाकिटांना सील करण्यासाठी यांचा वापर करता येतो.याची किंमत ६६ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4etsVcu

Tosaa 18 Pcs

Ikea Bevara Sealing Hand

Ikea Bevara हाताने वापरता येणाऱ्या सीलिंग क्लिप आहेत. या क्लिप वेगवेगळ्या आकारांच्या आहेत. हे क्लिप सील बटाटा चिप्स, स्नॅक बॅग, ब्रेड, कॉफी बॅग आणि फ्रोझन फूड बॅग इत्यादी सर्व प्रकारच्या फूड बॅग आणि स्टोरेजसाठी वापरले जाऊ शकते. सिलिकॉन झाकणांची विशेष वैशिष्ट्ये हवाबंद ठेवण्यास मदत करतात.

हे मायक्रोवेव्ह ओव्हन, रेफ्रिजरेटरमध्ये वापरण्यास सुरक्षित आणि डिशवॉशरमध्ये धुण्यास सुरक्षित आहे. याची किंमत १८९ इतकी आहे.

या क्लिप्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mswilY

Ikea Bevara Sealing Hand

Kitchenwell 

सर्व प्रकारची खाद्यपदार्थे आणि स्नॅक्स घट्टपणे सील करून साठवण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहेत; ज्यामुळे अन्न अधिक काळापर्यंत ताजे आणि चविष्ट राहते. Kitchenwell १८ नगांचा प्लास्टिक फूड/स्नॅक बॅग क्लिप सीलर सेट आहे. हे वापरण्यास अत्यंत जलद आणि सोपे आहेत, तसेच यांची पकड अतिशय मजबूत आहे. त्यामुळे तुमचे पदार्थ सुरक्षित राहतात. याची किंमत ७८ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cwfs1j

Kitchenwell

PallRin Combo Polypropylene

आज आपण केवळ पिशव्यांसाठीचे क्लिप पाहतोय. पण हे सिलिकॉनचे प्लास्टिकचे झाकण आहेत जे वाटी. पॉलरिन कॉम्बो पॉलीप्रॉपिलीन फूड स्नॅक बॅग पाऊच हे युनिक आहेत. हे क्लिप सीलचा १८ नगांचा सेट आहे. ही झाकणे उरलेले अन्न झाकूण ठेवण्यात मदत करतील. हे ग्रेड पॉलीप्रॉपिलीन फूड स्नॅक बॅग पाऊच क्लिप सील बटाटा चिप्स, स्नॅक बॅग, ब्रेड, कॉफी बॅग आणि फ्रोझन फूड बॅग इत्यादी सर्व प्रकारच्या फूड बॅग आणि स्टोरेजसाठी वापरले जाऊ शकते. याची किंमत २९९ इतकी आहे.

या क्लिप्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cq7XZI

PallRin Combo Polypropylene