Amazon Deals on Groom Juti sakal prime deals
Home Appliances

Juti for Groom : लग्नात नवरदेवाच्या मोजडीला असते मानाचे स्थान;  AMAZON वरून मागवा नवरदेवासाठी स्टायलिश मोजडी

Best Offers on Wedding Mojari : पहा नवरदेवासाठी खास स्टायलिश आणि पारंपारिक मोजडीचे डिझाईन्स, जे तुम्ही Amazon वरून सहज खरेदी करू शकता.

Pooja Kadam

Shop Men's Ethnic Shoes for wedding :  

लग्न कोणत्याही पद्धतीचे असो त्या लग्नात एक परंपरा सामान्य असते ती म्हणजे नवरदेवाचे शूज चोरी करणे. होय, चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच भारतीय लग्नात नवऱ्यामुलाची मोजडी चोरी करणे हे तर नवरीच्या करवल्यांचे महत्त्वाचे काम असते. त्यामुळेच लग्नात नवरदेवाची मोजडी सांभाळून ठेवली जाते.

प्रत्येक लग्नात महत्त्वाचे स्थान असलेली ही मोजडी करवली चोरतात. ती परत मिळवण्यासाठी नवरदेवाला शगुन द्यावा लागतो. तो घेतल्यानंतरच त्याला मोजडी परत मिळते. प्रत्येकाच्या लग्नाच्या पद्धतीनुसार शगुन मागण्याची व देण्याची पद्धत वेगळी असते.

जर तुमचेही लग्न ठरले असेल तर लग्नात तुमच्याही जुतीची चर्चा व्हावी असे वाटत असेल तर AMAZON वरून मोजडी खरेदी करा. AMAZON वर स्वस्तात आणि तुम्हाला हवी अशी मोजडी ऑफरच्या दरात खरेदी करता येईल.  

FAUSTO Men Mojari

नवरदेवाच्या कपड्यांच्या ट्रेंडमध्ये सध्या ऑफव्हाईट रंगांना पसंती दिली जाते. तर या सुंदर रंगाच्या ड्रेसेसवर शोभतील असे हे पांढऱ्या रंगाची मोजडी आहे. ही मोजडी उच्च दर्जाच्या पीयूपासून बनवलेल्या असतात. उच्च दर्जाचे पीयू मटेरियल मजबूत आणि टिकाऊ असते - म्हणजेच जुत्ती जास्त काळ टिकतात.

ही मोजडी एथनिक, फेस्टिव्ह, पार्टी, पारंपरिक आणि कॅज्युअल वेअरसाठी सर्वोत्तम आहेत. या मोजडीची किंमत ९९९ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/41arFDB

FAUSTO Men Mojari

Men's Wedding Juttis

कुठल्याही पारंपरिक कपड्यांवर शोभतील अशी ही मोजडी आहे. ही जुती ऑफव्हाईट रंगातील असून त्यावर वर्कही केलेले आहे. ही खास लग्नासाठी असलेली जुती नवरदेव अन् नवरदेवांच्या भावांचाही लुक खुलवणारी आहे. ही जुत्ती आणि शेरवानी जुत्ती, अस्सल पारंपरिक आणि स्टायलिश एथनिक मोजडी आहे. ही मोजडी १००% चामड्याचे मटेरियल, ज्यामुळे ते दीर्घकाळ टिकते. टिकाऊ, स्टायलिश, घाम-प्रतिरोधक. आउटडोअर/कॅज्युअल वेअरसाठी उत्तम आहे.

ही मोजडी ओपन-टो आणि डबल टी-स्ट्रॅपसह डिझाइन केली आहे. ही मोजडी तुम्हाला केवळ ६३० रूपयात मिळेल.

ही मोजडी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4e8A3Lc

Men's Wedding Juttis

Men's Ethnic Slip Stylish Stiched Jutis 

काही नवरदेव लग्नात जोधपुरी कोटही घालतात. किंवा संगीत, रिसेप्शनला ब्लेझर घालणे पसंत करतात. तेव्हा नवरदेवासाठी खास असे हे स्टायलिश शुज आहेत. हे पार्टी,प्रसंग,फॅशन,लग्न, आउटडोअर अशा प्रसंगी वापरता येतात. हे संध्याकाळसाठी उपयुक्त, टीपीआर सोल असलेले पुरुषांचे एथनिक स्लिप-ऑन स्टायलिश शिवलेले जुती आणि मोजडी आहे.

ही जुत्ती वजनाने हलकी, लवचिक, आकर्षक डिझाइनची, टिकाऊ आणि घालण्यासाठी आरामदायक आहे. या शूजची किंमत २८९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3POl8Mm

Men's Ethnic Slip Stylish Stiched Jutis

Men's Handmade Synthetic Wedding Juttis

आजकाल नवरदेव वेगवेगळा लुक करतात. अनेक नवरदेव पुणेरी पगडी घालतात त्यानुसार कुर्ता, उपरणे घेतलेले असते. अशा ड्रेसवर तुम्हाला ही गोल्डन रंगाची मोजडी घालता येईल. ही तुमच्या शेरवानीच्या लुकला परिपूर्ण करेल. ही मोजडी खास उच्च दर्जाच्या सिंथेटिक कापडापासून हाताने तयार केली आहे, ज्यामुळे पारंपरिक अनुभवासोबतच आरामही मिळतो. या मोजडीची किंमत ५९९ इतकी आहे.

ही मोजडी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3POSlap

Men's Handmade Synthetic Wedding Juttis

Men Jute Juti

जुत्ती आता पारंपरिक फॅशनचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. ज्यामुळे तुम्हाला उत्तर भारताच्या सांस्कृतिक परंपरेशी जोडल्याचा अनुभव येतो. पुरुषांसाठी एथनिक लोफर जुत्ती आहे. ही जुती ट्रेंडी कॅज्युअल पार्टी ऑफिस सण-उत्सव लग्न एथनिक वेअर जुत्ती आहे. ही सुंदर ऑफव्हाईट जुती तुम्हाला प्रत्येक स्टाईलवर घालता येईल. याची किंमत ४४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bT8AMo

Men Jute Juti

Juttis for Men

पुरुषांना आरामदायकपद्धतीने घालता येईल अशी ही मोजडी आहे. ही जुटीस, लग्नासाठी मोजरी फ्लॉवर प्रिंट गोल्ड शायनिंग जुती शेरवानी स्टायलिश मोजडी आहे, ही मोजडी नाजूक फुलांच्या नक्षीने हाताने तयार केलेली आहे. उच्च-गुणवत्तेच्या चामड्यापासून काळजीपूर्वक तयार केलेल्या, ज्यामुळे टिकाऊपणा आणि आराम सुनिश्चित होतो.

ही मोजडी सहज घालण्यासाठी पुल-ऑन क्लोजर आहे. हे कार्यक्रमांदरम्यान पटकन बदल करण्यासाठी आदर्श आहे. याची किंमत ५९९ इतकी आहे.

ही मोजडी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/3PTensA

Juttis for Men

DFR Men Jute Juti

डीएफआर पुरुषांसाठी मोजडी आहे. ही मोजडी पुरुषांसाठी राजस्थानी लुक देणारी आहे. ही पुरुषांसाठी एथनिक लोफर जुत्ती आहे. ही मोजडी वजनाने हलकी आहे. ती स्टायलिश नवीन स्टाईल, आरामदायक, लवचिक फ्लॅट्स, टिकाऊ आहे. या मोजडीला कुठल्याही शेरवानी, जोधपुरीवर घालता येईल. या मोजडीची किंमत ५३१ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sM6RhG

DFR Men Jute Juti

Sherwani Jutti For Men's

गोल्डन रंगातील ही मोजडी आकर्षक आहे. या मोजडीचा बेस रबरी आहे. ही मोजडी नवरदेव, त्यांची भावंड अशा सर्वांनाच फिट बसते. तसेच, फॅन्सी लुकवर ही मोजडी शोभून दिसते. तुम्हाला ही मोजडी ५५० रूपयात मिळेल.

ही मोजडी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/47DpNH8

Sherwani Jutti For Men's