Purchase men's brooch online sakal prime deals
Home Appliances

Wedding brooch for groom : लग्नात हे ब्रोच लावतील तुमच्या शेरवानीचा चार चाँद; Amazon वरून मागवा ऑफरच्या दरात ट्रेंडी ब्रोच

Buy wedding brooch online : तुमच्या लग्नाच्या दिवशी रॉयल लूक हवाय? मग या ट्रेंडी आणि आकर्षक ब्रोचमुळे तुमच्या शेरवानीची शोभा नक्कीच वाढेल. Amazon वरून खास सवलतीत आजच ऑर्डर करा!

Pooja Kadam

Best offers on groom brooches :

सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे, त्यामुळे लग्नात नवरा-नवरीच्या लुककडे सर्वांचेच लक्ष असते. त्यामुळे ड्रेस, मेकअप, लुक या सर्वांचीच चर्चा होते.  नवरीमुलीसाठी ज्वेलरीचे अनेक ऑप्शन आहेत मात्र वरासाठी खास असे काही ऑप्शन नाहीत. तेव्हा त्याचा ब्रोच लक्षवेधी ठरतो.

नवरदेवासाठी लग्नात शेरवानी, जोधपुरी कपडे घेतले जातात. त्या कपड्यांवर वेगवेगळ्या ऍक्सेसरी असतील तर त्याचा लुक अधिक खुलतो. तेव्हा जोधपुरी ड्रेसेसवर शोभतील असे फॅन्सी ब्रोच amazon वरून खरेदी करता येतील. Amazon वर स्वस्तात असे ब्रोच मिळतील.  

Adorn 5 Layers Floral Chain Brooch 

कुठल्याही ड्रेसवर मॅच होईल असा हा सुंदर ब्रोच आहे. हा ब्रोच पुरुषांसाठी ग्लिटरिंग राइनस्टोन शेरवानी/कुर्ता सर्व प्रकारच्या ड्रेसवर घालता येतो. या ब्रोचला दोन स्टोन आहेत. तसेच लेअरची चैन आहे. त्यामुळे कोटवर दोन ठिकाणी हा फिट करावा लागतो. त्याची वेगळी स्टाईल आहे. हा ब्रोच तुम्हाला ४९९ रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vwPjrQ

Adorn 5 Layers Floral Chain Brooch

I Jewels Gold Plated Brooch

कुठल्याही गडद रंगाच्या ड्रेसवर, शेरवानी किंवा कोटवर शोभेल असे हे शुभ्र मोत्यांच्या रंगातील ब्रोच आहे. हे आय ज्वेल्स गोल्ड प्लेटेड पारंपरिक स्टोन पर्ल ड्रॉप सफा कलंगी ब्रोच आहे. हा ब्रोच नवरदेवाच्या फेट्यावरही लावता येतो. हा ब्रोच मोत्यांनी सजवलेला आहे. याची किंमत ५४९ इतकी आहे.

हे ब्रोच खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/47OYtph

I Jewels Gold Plated Traditional Stone Pearl Drop Safa Kalangi Brooch

I Jewels Stone Brooch

I Jewels ने हा खास ब्रोच नवरदेवासाठी बनवलेला आहे. हा पांढऱ्या खड्यांनी सजवलेला ब्रोच आहे जो नवरदेवाच्या पांढऱ्या रंगाच्या कुर्ता, ब्लेझर आणि शेरवानीवर शोभून दिसेल. हा ब्रोच तुम्ही होणाऱ्या नवरदेवाला भेट देऊ शकता. हा ब्रोच ग्रीन रंगातील मोत्यांनी सजवलेला आहे. बारीक नक्षीकाम असलेला हा ब्रोच नवरदेवाच्या रूबाबात भर घालणारा आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4t1LM34

I Jewels Stone Brooch

GKD Wedding Badges for Groom & Bride Side 

आजकाल लग्नसोहळा उत्सहात पार पाडला जातो. लग्न सोहळ्यात वराच्या सर्वच टीमला घालण्यासाठी हा ब्रोच आहे. हा ब्रोच वराच्या घरातील, मित्रमंडळी सर्वच जण ड्रेस,साडीवर घालतात. ज्यामुळे आपण वर पक्षातील आहोत हे लक्षात येते. हा ब्रोच गोल्डन रंगातील आहे. याची किंमत ६४९ इतकी आहे.

हे ब्रोच खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/47PnNvo

GKD Wedding Badges for Groom & Bride Side

Mahi Red and White Crystals Kalangi Brooch

पुरुषांसाठी परिपूर्ण सफा कलंगी कंपनीचा हा सुंदर ब्रोच आहे. हा ब्रोच लग्नाच्या पगडीसाठी वापरता येतो. कुठल्याही प्लेन रंगाच्या फेट्यावर, पगडीवर उठून दिसेल हा ब्रोच आहे. हा क्रिस्टल्स रंगाचा खड्याचा रंग असलेला हा ब्रोच आहे. हा ब्रोच वर आणि वराच्या वऱ्हाडी मंडळींच्या फेट्यावर शोभेल असा आहे. या ब्रोचची किंमत २८६ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/47RpJnc

Mahi Red and White Crystals Kalangi Brooch

Groom Brooch Elevate Your Safa

हा फरचा तुरा असलेला ब्रोच तुम्ही अनेक चित्रपटांतील नायकांच्या पगडी, शेरवानीवर पाहिला असेल. तेव्हा हा ब्रोच तुमच्या शेरवानी, पगडी, फेट्यावर शोभेल असा आहे. हा ब्रोच पांढऱ्या स्टोन आणि फरचा कॉम्बिनेशन असलेला आहे. पांढऱ्या रंगाचा हा ब्रोच आकर्षक दिसतो. या ब्रोचची किंमत २७५ इतकी आहे.

हे ब्रोच खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sZ6joI

Groom Brooch Elevate Your Safa

Sanjog Multi-Color Feather 

लग्नात तुम्ही एकाच प्रकारचा ब्रोच परिधान करून कंटाळले असाल तर हे पिस तुम्हाला आवडतील. वेगवेगळे ब्रोच खरेदी करण्यापेक्षा ब्रोचला वेगळा लुक देऊन अपग्रेड करणारे हे मल्टीकलरचे पिस आहेत. हे कुठल्याही ब्रोचला जोडता येतात. हे पिस तुम्हाला ३४९ रूपयात मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mjin1B

Sanjog Multi-Color Feather

2Pcs Men Rose Brooch Lapel Pins

आजकाल लग्नात रिसेप्शनला वेस्टर्न आउटफिट परिधान केले जाते. लग्नकार्यात ब्लेझरचा लुक अधिक सुंदर बनवण्यासाठी गोल्ड लीफ कापडी फुलांचे सूट पिन्स आहेत. या पिन्स ब्रोचसारखेच वापरता येतात. याला लाल गुलाबांचे डिझाईन आहे. हे प्रत्येक प्रसंगासाठी वापरता येतात. या ब्रोचची किंमत ३५९ इतकी आहे.

हे ब्रोच खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mkFclF

2Pcs Men Rose Brooch Lapel Pins