Shop UV protected sunglasses sakal prime deals
Home Appliances

UV Protected Sunglasses for Women : उन्हात कामानिमित्त जावंच लागेल, amazon वरून महिलांच्या डोळ्यांसाठी खरेदी करा युव्ही प्रोटेक्टेड सनग्लासेस

Buy sunglasses online : कामासाठी उन्हात बाहेर जाताय? महिलांच्या डोळ्यांच्या सुरक्षेसाठी Amazon वरून खरेदी करा सर्वोत्तम UV Protected सनग्लासेस ऑफरच्या दरात

Pooja Kadam

Protect your eyes with the best UV protected sunglasses for women

मे महिन्याच्या कडक उन्हाळ्याचे चटके आपण सर्वचजण सोसत आहोत. उन्हात घरी बसावं असं वाटलं तरीही ते शक्य नसतं. पुरूषही दिवसभर उन्हात फिरतात पण त्यांना या रूटीनची सवय असते. महिला ज्या सकाळी लवकर ऑफीसला बाहेर पडतात त्यांनाही उन्हाची सवय होते. पण कधीतरी घरातून बाहेर पडणाऱ्या महिलांना याचा त्रास सहन करावा लागतो.

उन्हाळ्यात सुर्याच्या तिव्र किरणांचा त्रास सहज आपल्या त्वचेला होतो तसाच तो डोळ्यांनाही होतो. ज्यांना घरातून अधिक बाहेर पडण्याची आवश्यकता नसते. ते जेव्हा थेट उन्हात येतात तेव्हा त्यांना डोळ्यांचे त्रास सुरू होतात. कारण , सुर्याची युव्ही किरणे त्यांच्या डोळ्यांना बाधक ठरतात.

डोळ्यातून पाणी येणं, डोळे लाल होणे, डोळ्यांपुढे अंधारी येणे असे होते. यामुळे त्यांना भोवळ, चक्कर येणे असा प्रकार होतो. त्यामुळे घरातून बाहेर पडतानाच डोळ्यांवर गॉगल असेल तर या त्रासापासून आपली सुटका होऊ शकते. तुम्हाला महिलांसाठीचे amazon वरून नक्कीच हे ग्लासेस खरेदी करता येतील.

Dervin Fashionable Retro

महिला प्रत्येक गोष्ट खरेदी करताना त्याला फॅशन, ट्रेंडी गोष्टींची निवड करतात. तर सनग्लासेसच्या बाबतीतही हे फॅशनेबल लुक देणारे आहेत. हे ग्लासेस Dervin कंपनीचे आहेत. जे ९०-रेट्रोच्या स्टाईलचे असून याचा फ्रेम साईज हा ओव्हल शेपचा आहे. हे कुठल्याही लुकवर घालता येतात. तसेच, हे तुमच्या डोळ्यांना जपतात. त्यामुळे याची निवड करणे बेस्ट ठरेल. याची किंमत ३७५ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4eGa4eB

Dervin Fashionable Retro

ELEGANTE UV Protected 

ELEGANTE कंपनीचे हे आकर्षक रंगातील सनग्लासेस आहेत. हे तुमच्या डोळ्यांना जपतील असे ग्लासेस आहेत. हे युव्ही प्रोटेक्टेड असून उन्हात तुम्हाला यामुळे त्रास होणार नाही. हे आकाराने थोडे मोठे आहेत. त्यामुळे महिलांच्या चेहऱ्याला सुट होतील असे आहेत. काळ्या रंगाचे हे ग्लासेसच्या फ्रेमला डायमंडचे खडे आहेत. या ग्लासेसची किंमत ३७७ इतकी आहे.

हे सनग्लासेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/42uR6jR

ELEGANTE UV Protected

4Flaunt Retro Oval 

90 च्या चित्रपटातील हिरो जसे सनग्लासेस घालायचे अगदी तसेच त्यांची कॉपी असलेले हे सनग्लासेस आहेत. हे 4Flaunt रेट्रो ओव्हल सनग्लासेस महिला आणि पुरुषांसाठी आहेत. हे ट्रेंडिंग, स्टायलिश आणि टिकाऊ मेटल फ्रेम असलेले हे सनग्लासेस आहेत. हे UV 400 प्रोटेक्शन लेन्ससह आहेत. याची किंमत ३३१ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/48UFgTO

4Flaunt Retro Oval

Fastrack 100% 

सध्या दररोज वापरले जाणारे नंबरचे चष्मेही कॅटआय म्हणजे मांजरीच्या डोळ्यांच्या आकाराचे आहेत. हा ट्रेंड आहे अनेक मुलींच्या डोळ्यांवर तुम्ही असे ग्लासेस पाहिले असतील. तसेच हे कॅटआय आकाराचे सनग्लासेस आहेत. डार्क ब्राऊन रंगाचे हे ग्लासेस महिला पुरूष दोघांनाही चालतात. याची किंमत ८४५ इतकी आहे.

हे सनग्लासेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ucNkYA

Fastrack 100%

Retro Cat Eye

रेट्रो चित्रपटांच्या अभिनेत्रींची आठवण करून देणारे हे स्टायलिश सनग्लासेस आहेत. हे युव्ही प्रोटेक्टेड सनग्लासेस आहेत जे तुमच्या डोळ्यांची काळजी घेतात. हे Retro कॅट आय चे महिलांसाठी बनवलेले सनग्लासेस आहेत. हे आकाराने मोठे आहेत त्यामुळे डोळे व त्यांच्या भोवतीची नाजूक त्वचा त्यांना थेट संरक्षण देतात. या ग्लासेसची किंमत २४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4wuvlyk

Retro Cat Eye

FEISEDY Oversized Sunglasses 

उन्हाळ्यात केवळ डोळ्यांचेच रक्षण करायचे नाही तर डोळ्याच्या बाजूची असलेली नाजूक त्वचाही जपायची असते. FEISEDY ब्रँडची क्रिस्टलने सजवलेली ओव्हरसाईज्ड फ्रेम डिझाइन आहे. हे महिलांसाठी चमकदार डिझाइन आहे. गोल्डन रंगाची याला फ्रेम आहे जी साडी, फंक्शनल ड्रेसवर चालते.

हे ग्लासेस हानिकारक किरणांना रोखते. UV400 संरक्षण. स्पष्ट दृष्टी आणि अधिक नैसर्गिक दृष्टी सुनिश्चित करते. याची किंमत 1,399 इतकी आहे.

हे सनग्लासेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3PgZh0c

FEISEDY Oversized Sunglasses

ROYAL SON Oversized Women UV Protected Sunglasses

ROYAL SON ची ही फ्रेम आहे. जी UV संरक्षित लेन्स असलेले ओव्हरसाईज सनग्लासेस आहेत. हे तुम्हाला अधिक चांगले दृश्य पाहण्यास मदत करतात. हे रॉयल सनचे स्टायलिश ओव्हरसाईज सनग्लासेस, स्क्रॅच-प्रतिरोधक आणि UV400 प्रोटेक्शन कोटिंग असलेल्या लेन्सचे आहेत. या सनग्लासेसची किंमत 624  इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4eMlKMY

ROYAL SON Oversized Women UV Protected Sunglasses

Voyage Lightweight UV Protected 

महिलांसाठी व्हॉयेजचे हलके आहेत. हे यूव्ही संरक्षित, फुल रिम, ब्रँडेड आणि नवीनतम गोल सनग्लासेस आहेत. लाल मर्यादित आवृत्तीतील महिला सनग्लासेस आहेत. हे १००% UV संरक्षण सनग्लासेस सनग्लासेस आहेत. बाईकिंग, ड्रायव्हिंग, डोळ्यांचे संरक्षण आणि स्टाईल लेन्सचे मटेरियल आहे. या फ्रेमची किंमत ५४७ इतकी आहे.

हे सनग्लासेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4fmfuLX

Voyage Lightweight UV Protected