Silicon food storage bags :
उन्हाळ्यात बाजारात एक वेगळाच फ्रेशपणा जाणवत असतो. वेगवेगळी ताजी फळे हमखास उन्हाळ्यात भेटतात. विविध प्रकारच्या भाज्याही असतात. फळे आणि भाज्या ताज्या असल्या तरी घरी आणल्यावर त्या लगेचच कोमेजतात.
कारण, उन्हाळ्यात भाज्या , फळे तोडल्यानंतर त्या अधिक काळ फ्रेश राहत नाहीत. अशावेळी फ्रिज फायद्याचा ठरतो. फ्रिजमध्ये असलेल्या भाज्या, फळेही ३ ४ दिवसांनी पाण्याने चिंब होतात. फ्रिजमध्ये भाज्या, फळे फ्रेश राहण्यासाठी काही खास बॅग्स मिळतात. या बॅगमध्ये तुम्ही भाज्या, फळे ठेऊ शकता. यामुळे भाज्या जास्त दिवस टिकतात. तसेच, फ्रिजमध्ये पसाराही कमी दिसतो.
तुम्हाला amazon वर ही फळे आणि भाज्या ठेवण्यासाठी उपयोगी असलेल्या बॅग खरेदी करता येतील. Amazon वर असलेल्या ऑफरमध्ये तुम्हाला या भाज्यांच्या बॅग खरेदी करता येतील.
बाजारातून आणलेल्या भाज्या फ्रेश रहाव्यात यासाठी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जातो. पण त्यामुळे भाज्यांना प्लास्टिकचा वास येतो. अनेक गृहिणींना असा अनुभव येतो. तेव्हा Necavu ब्रँडच्या १००% कॉटनच्या बॅग उपयोगी ठरतात. या सहा बॅग मिळतात. या बॅग नेटच्या आहेत ज्यामुळे भाज्यांमध्ये ओलावा राहत नाही. २८८ रूपयात तुम्हाला या सहा पिशव्या मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
फ्रिजमध्ये भाज्या ठेवण्यासाठी आजकाल अनेक ऑप्शन आहेत.पण हे अधिक खर्चिक असू शकतात. तेव्हा होमस्ट्रॅप कंपनीच्या या बॅग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या बॅगेत फळे आणि भाज्या सुरक्षित राहतात. या बॅग पुन्हा वापरता येण्याजोग्या जाळीच्या झिप बॅग आहेत. तुम्हाला २४८ रूपयात या बॅग १२ मिळतील.
या बॅग्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
भाजी ठेवण्यासाठी तुम्हाला सुती बॅग हवी असेल तर या बॅग उपयोगी आहेत. सुती भाजी साठवण्याची फ्रिज बॅग आहेत. हे ड्रॉस्ट्रिंग असलेली पुन्हा वापरता येणारी मलमलची रेफ्रिजरेटर प्रोड्यूस बॅग आहे. जी १० x १३ इंच आकाराची असून यामध्ये फळे आणि भाज्यांसाठी धुता येण्याजोग्या आहेत. या बॅग ३४९ मध्ये तुम्हाला ८ पिशव्या मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
फ्रिजमध्ये ठेवल्या गेलेल्या भाज्या उघड्याच ठेवल्या तर भाज्या खराब होतात. या सॉलिट्यूड १२ सुती भाजी पिशव्यांचा सेट आहेत. हे फ्रिजमध्ये भाजी आणि फळे ठेवण्यासाठी पिशव्या आहेत. यामध्ये रेफ्रिजरेटरमध्ये भाजीपाला आणि फळांसाठी मलमलच्या पुन्हा वापरता येण्याजोगी आहेत.
फ्रिजमध्ये ठेवलेल्या फळे आणि भाज्यांसाठी १२ पर्यावरणपूरक मलमलच्या साठवण पिशव्यांचा समावेश आहे. या पिशव्या पुनर्वापर करण्यायोग्य, धुण्यायोग्य आणि पर्यावरणपूरक आहेत. बिनविषारी, रसायनमुक्त सुती कापड पर्यावरणाला हानी न पोहोचवता फ्रिज किंवा स्वयंपाकघरात फळे आणि भाज्या जास्त काळ ताज्या ठेवते.याची किंमत ३९९ इतकी आहे.
या बॅग्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
फ्रिजसाठी ८ जाळीच्या भाजी साठवण पिशव्यांचा सेट आहे. हा दोरी असलेल्या पुन्हा वापरता येण्याजोग्या सुती भाजी पिशव्या आहेत. हे फळे आणि भाज्यांसाठी पर्यावरणपूरक फ्रिज ऑर्गनायझर आहेत. या आकर्षक १००% हवादार सुती जाळीपासून बनवलेल्या आहेत. या भाजीच्या पिशव्या भाज्या अधिक काळ ताज्या ठेवतात आणि त्या पुन्हा वापरण्यायोग्य, धुण्यायोग्य व प्लास्टिकमुक्त आहेत.
प्रत्येक पिशवीचा आकार १३ x १० इंच आहे, जो तुमच्या फ्रिजमध्ये कांदे, बटाटे, टोमॅटो, पालेभाज्या, फळे आणि बरेच काही ठेवण्यासाठी आदर्श आहे. याची किंमत २९९ आहे, या किंमतीत तुम्हाला ८ बॅग मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सॉलिट्यूड कंपनीच्या या बारा सेटच्या पिशव्या आहेत. भाज्या ठेवण्यासाठी उपयुक्त असलेल्या या पिशव्यांचा सेट आहे. या मलमलच्या मऊसूत पिशव्या पुन्हा वापरता येण्याजोग्या आहेत. या ड्रॉस्ट्रिंगसह येतात. या पिशव्या भाज्यांना खराब होण्यापासून वाचवतात. ३९९ मध्ये तुम्हाला १२ पिशव्या मिळतील.
या बॅग्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
क्लॅझकिट १२ पुन्हा वापरता येण्याजोग्या फ्रिज स्टोरेज बॅग्जचा सेट आहे. हा भाज्या आणि फळांसाठी उपयोगी आहे. या पिशव्यांना दुहेरी थराची जाळी आहे. बहुउद्देशीय, विविध आकारांच्या किचन स्टोरेज बॅग्ज ऑर्गनायझर आहेत. या भाज्यांच्या पिशव्या उत्तम दर्जाच्या झिप क्लोजरमुळे वापरायला सोप्या आहेत आणि त्या स्वच्छ करायलाही सोप्या आहेत; फक्त पाण्याने धुवा आणि त्या पुन्हा वापरण्यासाठी तयार आहेत.
उच्च दर्जाच्या मानकांसह, तुमचा सर्व ताजा भाजीपाला सुरक्षितपणे ठेवा. अतिशय बारीक पण मजबूत जाळीच्या पॉलिस्टरपासून बनवलेली ही जाळीची पिशवी इतकी हलकी आहे की त्यामुळे तुमच्या भाजीपाल्याच्या वजनात वाढ होणार नाही. याची किंमत ३९९ रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
१००% कॉटनपासून बनलेल्या या जाळीदार भाजी-फळ फ्रिज बॅग आहेत. या पर्यावरणपूरक बॅग आहेत. नैसर्गिक, पांढऱ्या रंगाची, धुण्यायोग्य, पुन्हा वापरता येण्याजोगी आहे. या दोरी आणि झिप असलेली अन्न साठवणुकीसाठीची बॅग आहे. या बहुउद्देशीय किचन ऑर्गनायझर आणि किराणा सामानासाठीच्या बॅग आहेत. या बॅग २९९ रूपयात ६ पिस मिळतील.
या बॅग्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.