आजकाल एखाद्या घरात लग्न ठरलं की दोन टीम पडतात. वधु पक्ष आणि वर पक्ष. दोन्ही टीम मिळून मेहनत घेतात आणि हा सुवर्ण सोहळा पार पाडतात. लग्नकार्यात होणारी हळदी, संगीत, लग्न, रिसेप्शन असे कार्यक्रमात धमाल, मजा मस्ती करतात. आणि आम्ही वर-वधुपक्षाकडचे आहोत हे अभिमानाने मिरवत असतात.
यंदा तुमच्याही घरात लग्नकार्य असेल तर तुम्हीही वधुपक्षाचे प्रतिनिधी आहात हे अभिमानाने मिरवा. तुम्हाला वधु पक्षासाठी लागणारे ब्रोच amazon वर स्वस्तात मिळत आहेत. तुम्हाला हे ब्रोच amazon च्या ऑफरमध्ये खरेदी करता येतील. तुम्ही amazon वरून ‘Team Bride’ चे ब्रोच खरेदी करू शकता.
लग्नात वर आणि वधुचे दोन ग्रूप असतात. तेव्हा लग्नात कोणता ग्रूप वरचढ ठरेल हे ठरवणे तसे मुश्किलच असते. लग्नात प्रत्येक सोहळ्यात सहभागी होणारे लोक वरकडील की वधुकडील हे ठरवण्यासाठी हे ब्रोच उपयोगी पडतात. टीम वधुसाठी हे मोत्यांची लड असलेले ब्रोच आहे. हे लग्नात नवरीचे भाऊ, करवल्या, मैत्रिणी आणि सर्वचजण परिधान करू शकतात. हे ब्रोच तुम्हाला जास्त प्रमाणात खरेदी करता येतील. तुम्हाला २९९ मध्ये हे १० ब्रोच मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लडकेवाले है बारात लेके जायेंगे असं आपण प्रत्येक चित्रपटात ऐकलेलं आहे. तसेच, 'लडकीवाले' लिहीलेला हा स्पेशल ब्रोच आहे. जो प्रत्येक ड्रेसवर शोभतो. नवरीच्या भावांच्या ब्लेझर,शेरवानीवर शोभतो तसे करवल्यांच्या साडी,ड्रेस,लेहंग्याची शोभा न घालवता हा ब्रोच त्यांना ब्राईड टीमच प्रतिनिधित्व करतो. हा सुंदर ब्रोच आहे त्यावर क्यूच नवरीचे चित्र आहे. या ब्रोचची किंमत ५४९ इतकी आहे.
हे ब्रोच खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लग्नाच्या घाईत लग्न, रिसेप्शन आणि संगीत हे दोन सोहळे असे असतात जे नवरा-नवरी एकत्र येऊन करतात. अशावेळी, नवरीकडील मंडळी ओळखून यावीत यासाठी हा ब्रोच बेस्ट आहे. हा 'Team Bride' लिहीलेला ब्रोच गुलाबी रंगातील आहे. यावर गॉगल घातलेल्या सुंदर नवरीचे चित्रही आहे. तुम्हाला २७९ रूपयात हे १५ ब्रोच मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
काहीवेळा नवरीचे भाऊ इतके कामात असतात की त्यांना स्वत:च्या खरेदीला फारसा वेळ मिळत नाही. तेव्हा भावांच्या कुठल्याही ड्रेसिंग स्टाईलवर ब्रोच शोभुन दिसेल असा हा ब्रोच आहे. हा ब्रोच टीम ब्राईड लिहिलेला आहे. आणि त्याला मोत्यांचे लटकन आहेत. त्यामुळे शेरवानीची शोभा वाढवणारे आहेत. या ब्रोचची किंमत ५९९ इतकी आहे.
हे ब्रोच खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लग्न सध्या डेस्टिनेशन वेडींग केले जात आहेत. त्यामुळे वर-वधुचे सर्व पाहुणे, मित्र मंडळी एकत्रित येऊन लग्न पार पाडतात. तेव्हा हे ब्रोच दोन्हीकडील टीमसाठी आहेत. वर आणि वधुसाठी असलेले हे ब्रोच गुलाबी आणि निळ्या रंगातील आहेत. ज्यावर टीम ब्राईड आणि टीम ग्रूम असे लिहीलेले आहे. तुम्हाला हे २९९ मध्ये २४ मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
महिलांसाठी असलेले हे ४ ब्रोचेस आहेत. हे क्रिस्टल पर्ल ब्रोचेस आहेत. हे विंटेज हार्ट ब्रोचेस, महिलांच्या कोट्स, जॅकेट्स आणि वेडिंग बुकेसाठी एलिगंट राइनस्टोन फ्लॉवर ब्रोच पिन्स आहेत. महिलांच्या ड्रेससाठी ब्रोचेसच्या ४ वेगवेगळ्या स्टाइल्स. फॅशनेबल आणि एलिगंट डिझाइन्स आहेत. याची किंमत ४९९ इतकी आहे.
हे ब्रोच खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
संवस्तार गोल्ड कंपनीचे हे प्लेटेड ब्रोचेस किंवा पिन्स आहेत. जे वधूच्या कुटुंबातील सदस्यांनी लग्नात घालण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. हे सुंदर 'लडकीवाले' लिहीलेले ब्रोच आहेत. जे मुलीकडच्या टीमला साजेसे आहेत. हे उच्च-गुणवत्तेच्या धातूपासून आणि टिकाऊ गोल्ड-प्लेटेड फिनिशने बनवलेले, जे कोणत्याही पारंपरिक किंवा आधुनिक पोशाखाला पूरक अशी दीर्घकाळ टिकणारी चमक सुनिश्चित करते. या ब्रोचची किंमत ७४९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलीकडील सर्व सदस्यांच्या कोटवर हे ब्रोच असतील तर फोटोसेशनही सुंदर होईल. तेव्हा लडकी वाले टीम ब्राईड पिन बॅजेस आहेत. हे लग्न सोहळा, संगीत, रिसेप्शन अशा सर्वांसाठीच उपयुक्त ठरतात. या ब्रोचवर सनग्लासेस घातलेल्या वधूचे आकर्षक चित्र आहे. तुम्हाला हे ब्रोच २९९ मध्ये ९ मिळतील.
हे ब्रोच खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.