जगभरात भारतीय खाद्यसंस्कृतीला वेगळे स्थान आहे. कारण, आपले मसाले, तुप,तेलाचे प्रमाण यांनी पदार्थाची चव वाढतेच. पण, तेलकट होणारी भांडी घासणे अक्षरश: नकोसे वाटते. एक असा काळ होता जेव्हा भारतातील घरांमध्ये डिशवॉशरला गरजेपेक्षा जास्त महाग आणि लक्झरी मानले जात असे.
आता काही काळापासून याचे चित्र बदलताना दिसत आहे. किमतीत घट आणि गरजेच्या आधारावर डिशवॉशरची मागणी वाढताना दिसत आहे. याची मागणी प्रामुख्याने लहान शहरांमध्ये पाहायला मिळत आहे.
भारतीय स्वयंपाकघरात दररोज तयार होणारी मसालेदार करी, तेल आणि फोडणीनंतर कढाई किंवा पातेले स्वच्छ करणे कोणत्याही डोकेदुखीपेक्षा कमी नसते. जर तुम्हीही चिकट भांड्यांमुळे त्रस्त असाल, तर ऍमेझॉन तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आले आहे. डिशवॉशर महिलांचे मोठे काम हलके करतो.
अमेझॉनवर Electrolux, Kaff DW CENTRA,LG 14 Place सारख्या टॉप ब्रँड्सचे डिशवॉशर भरघोस डिस्काउंटवर उपलब्ध आहेत. बँक ऑफर्स आणि नो-कॉस्ट ईएमआयच्या साहाय्याने तुम्ही हे अतिशय किफायतशीर किंमतीत घरी आणू शकता. तुम्हालाही उपयुक्त असे डिशवॉशर खरेदी करण्यासाठी amazon ला भेट द्या.
क्रॉम्प्टन १४ प्लेस सेटिंग फ्रीस्टँडिंग डिशवॉशर आहे. हा ६ वॉश प्रोग्राम्स आणि सुपर ॲक्टिव्ह ड्रायिंग सिस्टीमसह आहे. हा स्टेनलेस स्टील टबसह ऊर्जा बचत करणारा डिशवॉशर आहे. या मशीनमध्ये ६-८ सदस्यांच्या कुटुंबाची सर्व भांडी एकाचवेळी सामावतात.
यामध्ये प्रीवॉश, क्विक,इको, सुपर, इंटेन्सिव्ह, आणि हायजीन असे मोड्स आहेत. तुम्ही डिले टायमरच्या मदतीने, तुम्ही निवडलेल्या प्रोग्रामची सुरुवात १ ते २४ तासांपर्यंत पुढे ढकलू शकता.
हा हाफ लोड ऑप्शनच्या साहाय्याने, तुम्ही निवडलेल्या कोणत्याही प्रोग्रामचा कालावधी कमी करू शकता आणि केवळ अर्धा लोड वापरून पाणी व विजेची बचत करू शकता. या मशीनची किंमत ३१,२९० रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
इलेक्ट्रोलक्स १४ प्लेस सेटिंग्ज घरगुती डिशवॉशर मशीन आहे. हा एअरड्रायसह पूर्णपणे स्वयंचलित, इन-बिल्ट हीटर, स्टेनलेस स्टील, अल्टिमेटकेअर ७०० आहे.
या मशीनमध्ये सॅटेलाइटक्लीन, डिशवॉशरच्या प्रत्येक कोपऱ्यात पाण्याचे अनेक फवारे मारते, ज्यामुळे प्रत्येक वस्तू पूर्णपणे स्वच्छ होते. एक्स्ट्रापॉवर पर्याय तुमच्या स्वयंपाकघरातील भांड्यांवरील हट्टी डाग काढून टाकण्यासाठी तापमानात वाढ करून, निवडक वॉश प्रोग्राम्सच्या स्वच्छतेचे परिणाम सुधारतो.
तुम्हाला तुमची उंच भांडी पुन्हा कधीही हाताने धुण्याची गरज नाही. वरच्या टोपलीची उंची सहजपणे समायोजित करता येते, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही उंचीच्या मोठ्या आणि अवजड वस्तू अधिक सोयीस्करपणे ठेवता येतात. याची किंमत ६१,९९० इतकी आहे.
हा डिशवॉशर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कॅफ डी डब्ल्यू सेंट्रा ६० डिशवॉशर आहे. हा १२ प्लेस सेटिंग्ज असलेला आणि ४ वॉश प्रोग्राम्स असलेला डिशवॉशर आहे. हा १२ जणांच्या जेवणाची सोय होईल अशा प्रकारे डिझाइन केलेला हा डिशवॉशर मध्यम ते मोठ्या कुटुंबांसाठी आदर्श आहे. जेवणाच्या प्लेट्स, वाट्या, ग्लास, चमचे-काटे, स्वयंपाकाची भांडी आणि वाढण्याची भांडी एकाच सायकलमध्ये सहजपणे स्वच्छ करा, ज्यामुळे रोजची भांडी घासण्यात लागणारा वेळ आणि श्रम कमी होतात.
जास्त मळलेल्या भांड्यांसाठी इंटेन्सिव्ह वॉश, ऊर्जा-कार्यक्षम दैनंदिन स्वच्छतेसाठी इको मोड, नेहमीच्या धुलाईसाठी ९०-मिनिट वॉश आणि कमी मळलेल्या भांड्यांसाठी रॅपिड वॉश यांमधून निवडा. प्रत्येक प्रोग्रॅम पाणी आणि ऊर्जेचा वापर कमीत कमी ठेवून प्रभावी स्वच्छता देण्यासाठी तयार केला आहे.
'डिले स्टार्ट' सारख्या वैशिष्ट्यांमुळे तुम्ही तुमच्या नित्यक्रमानुसार वॉशिंग शेड्यूल करू शकता, तर 'हाफ लोड' फंक्शनमुळे स्वच्छतेच्या गुणवत्तेशी तडजोड न करता कमी कपडे धुताना पाणी आणि विजेची बचत होते. याची किंमत ३१,४९० इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मिडिया १३ प्लेस सेटिंग फ्रीस्टँडिंग डिशवॉशर आहे. हा ७ वॉश प्रोग्राम, इंटेन्सिव्ह ७०°C, ग्लास केअर मोड असलेला डिशवॉशर आहे. हा कुठल्याही कुटुंबाच्या वापरासाठी डिझाइन केलेले मोठे १३ प्लेस सेटिंग डिशवॉशर, जे रोजची भांडी, स्वयंपाकाची भांडी आणि सिंकमधील पूर्ण भरलेली भांडी सहजपणे हाताळते. त्यामुळे महिला यावर विश्वास ठेऊ शकतात.
सोक मोड मुख्य धुलाईपूर्वी वाळलेले अन्न, मसाले आणि कडक झालेली डाळ सर्व काही साफ करते. दीर्घकाळ मशीनच्या स्वच्छतेसाठी सेल्फ-क्लीन मोड. सेल्फ-क्लीन मोड आतील भाग स्वच्छ करण्यासाठी ७०°C उच्च-तापमानाचे चक्र चालवतो, ज्यामुळे तेलकटपणा आणि साचलेली घाण निघून जाते.
२ वर्षांची उत्पादन वॉरंटी आणि ५ वर्षांची मोटर वॉरंटी असलेल्या या उपकरणाची रचना विश्वसनीय आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या कामगिरीसाठी केली आहे. या मशीनची किंमत २२,९९० इतकी आहे.
हा डिशवॉशर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
वर्कींग वुमन्ससाठी फायदेशीर असलेला हा डिशवॉशर आहे. हा फेबर १२ प्लेस सेटिंग्ज डिशवॉशर आहे. संपूर्ण कुटुंबाची रोजची भांडी धुण्यासाठी डिझाइन केलेला, प्रशस्त आणि कार्यक्षम स्वच्छता देणारा एक फ्रीस्टँडिंग डिशवॉशर आहे. चारच नाही तर ६ सदस्य असलेल्या कुटुंबासाठी आदर्श आहेत.
उत्पादनावर २ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी आणि कॅव्हिटीवर ५ वर्षांची वॉरंटी आहे. पाण्याचा वापर: १०–१७ लिटर (प्रोग्रॅमवर अवलंबून, हाताने धुण्यासाठी किमान २० लिटर पाणी लागेल. तुमच्या गरजेनुसार तयार केलेले ६ बहुपयोगी वॉश सायकल आहे.
हे इंटेंसिव्ह, जास्त घाणेरड्या भांड्यांसाठी, सेल्फ-क्लीन, मशीनला स्वतःच स्वच्छ करून स्वच्छता करणारे आहे. ऊर्जा आणि पाण्याची बचत करणारे आहे. ग्लास हे नाजूक वस्तूंसाठी सौम्य स्वच्छता आहे. याची किंमत ३०,९०० इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
एलजी १४ प्लेस सेटिंग्ज डिशवॉशर आहे. हा ट्रूस्टीम, इन्व्हर्टर डायरेक्ट ड्राइव्ह, वाय-फाय आणि फ्री स्टँडिंग डिशवॉशर आहे. हा सिल्व्हर, सायलेंट ऑपरेशन, कठीण डाग काढण्याची क्षमता, ॲडजस्टेबल रॅक आणि प्रत्येक कोनातून स्वच्छता आहे.
एलजी १४ प्लेस सेटिंग ट्रूस्टीम, क्वाडवॉश, इझीरॅक प्लस, वाय-फाय फ्री स्टँडिंग डिशवॉशर आहे. एलजी डिशवॉशर तुमच्या स्वयंपाकघराला एक आकर्षक, आधुनिक डिझाइन देतो. नाविन्यपूर्ण एलजी तंत्रज्ञानाने बनवलेला तुमचा डिशवॉशर दिसायला जितका सुंदर आहे, तितकाच तो उत्तम प्रकारे कामही करेल. ३ ते ६ सदस्यांच्या कुटुंबासाठी योग्य असलेले हे डिशवॉशर आहे. पारंपरिक मोटर्सच्या तुलनेत आहे. याची किंमत 54,990 इतकी आहे.
हा डिशवॉशर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हेफेल ॲक्वा क्रोम डिशवॉशर आहे. हा १३ प्लेस सेटिंग्ज असलेला डिशवॉशर आहे. हा ७० हून अधिक भांडी चकचकीत करणारे हे मशीन आहे. भारतीय स्वयंपाकघरांसाठी डिझाइन केलेले आहे. हे फ्री-स्टँडिंग असलेले आरोग्यदायी आणि उच्च-कार्यक्षम स्वच्छता आहे. हे प्रीमियम स्टेनलेस स्टील फिनिश आहे.
१३ प्लेस सेटिंगच्या मोठ्या क्षमतेसह, ॲक्वा क्रोम १३पीएस डिशवॉशर मोठ्या प्रमाणात भांडी सहजपणे हाताळण्यासाठी डिझाइन केले आहे. मोठ्या कढया, प्रेशर कुकर, वोक आणि सॉसपॅनपासून ते रोजच्या वापरातील प्लेट्स आणि कटलरीपर्यंत, या डिशवॉशरमध्ये सर्व आकारांची भांडी सहजपणे बसतात.
ज्यामुळे हे मोठ्या कुटुंबांसाठी आणि वारंवार स्वयंपाक करण्याच्या गरजेसाठी एक आदर्श पर्याय ठरते. वॉश प्रोग्राम ६५°C च्या उच्च तापमानावर भांडी स्वच्छ करतो. ज्यामुळे खोलवर निर्जंतुकीकरण होते आणि जंतू नष्ट होतात. याची किंमत ३४,९९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बॉश १३ प्लेस सेटिंग असलेले हे भारतीय भांड्यांसाठी फ्री-स्टँडिंग डिशवॉशर आहे. हा हायजीन+ आणि इंटेन्सिव्ह कढई प्रोग्राम असलेला डिशवॉशर रेग्युलर वापरासाठी बेस्ट आहे. यामध्ये इनबिल्ट हीटर आहे जो ९९.९% जंतूंचा नाश करते.
हे खिशाला परवडणारे, सर्वोत्तम धुलाईच्या गुणवत्तेसह आणि वापरण्यास सोपे असलेले आहे. ४ ते ६ सदस्यांच्या कुटुंबासाठी आदर्श आहे. यामध्ये एका वेळी ७० भांडी बसतात. या डिशवॉशरला १० वर्षांची वॉरंटी आहे. तसेच, उत्पादनावर २ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी आहे. याची किंमत ४८,४९० रूपये आहे.
हा डिशवॉशर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.