Deals On Chimney  Sakal Prime Deals
Home Appliances

Best Kitchen Chimney Deals : घरातील हवा अन् किचन स्वच्छ ठेवते चिमणी; Amazon  वरून घ्या, स्वस्तात मिळेल

Best Deals on Kitchen Appliances : Amazon च्या या ऑफरमध्ये तूम्ही Faber, Elica अशा चिमणी कमी रेटमध्ये मिळतील

Pooja Kadam

Best Kitchen Chimney Deals on Amazon :  

घरातील सर्वात अस्वच्छ जागा म्हणून किचनला पाहिले जाते. कारण, किचनमध्ये दररोज स्वयंपाक केला जातो. त्यामुळे तेलकट डागांनी किचन ओटा, टाईल्स तेलकट होतात. यासाठी घरात चिमणी बसवली जाते. चिमणी किचनमधून धूर, वास आणि तेलाचे कण काढून टाकण्यास मदत करते.

ज्यामुळे तुमचे स्वयंपाकघर स्वच्छ राहते. याशिवाय, चिमणी उन्हाळ्यात घर थंड ठेवते आणि हिवाळ्यात उबदार ठेवते, त्यामुळे ऊर्जा बचतीस देखील मदत होते. अशी ही फायदेशीर असलेली चिमणी महागडी असते. पण Amazon च्या स्पेशल ऑफरमध्ये तूम्हाला चिमणी ऑफर रेटमध्ये मिळणार आहे. या ऑफरमध्ये तूम्ही Faber, Elica अशा चिमणी कमी रेटमध्ये मिळतील. अधिक ऑफर जाणून घेण्यासाठी Amazon ला भेट द्या.

Faber 75

Faber कंपनीचे ही 75 cm ची 1500 m³/hr चालणारी चिमणी आहे. ही चिमणी Autoclean होणारी आहे. ही Curved Shape Kitchen Chimney आहे. या चिमणीला १२ वर्षांची वॉरंटी आहे. यामध्ये HOOD PRIMUS PLUS ENERGY IN HCSC BK 75 with SS Baffle Filter अशी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे.
 

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4eIKeEC

Faber 75 cm

Elica 90

Elica 90 cm ची ही 1350 m3/hr Filterless Autoclean होणारी चिमणी आहे. ही Kitchen Chimney 15 Years Motor & 5 Years Comprehensive Warranty सह येते. (WDFL 906 HAC LTW MS NERO, Touch + Motion Sensor Control, Black) असे या चिमणीचे एक्स्ट्रा फिचर आहेत.

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3ImaTLr

Elica 90 cm

Crompton IntelliSense 90

Crompton IntelliSense कंपनीची ही 90 cm Kitchen Chimney आहे. ही 1626 m³/hr Suction, Smart On & Intelli Auto-Clean होणारी चिमणी आहे. ही Silent Kitchen Chimney With Filterless Technology सह येते. Inclined Design, Black रंगाची ही चिमणी आहे.

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3GDK7xD

Crompton

Hindware Smart Appliances

Hindware Smart Appliances ब्रँडचीही चिमणी आहे. ही Nadia IN 90 cm Chimney असून 1500 CMH , Curved Glass, Filterless , Auto Clean होणारी आहे. Touch Control, Motion Sensor | 10 Yrs Warranty on Motor & 2 Yrs on Product (Black) असे याचे फिचर आहेत. या चिमणीची किंमत १२ हजार ९९९ इतकी आहे.

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40PdFz0

Hindware Smart Appliances

Glen 90

Glen 90 cm 1200 m³/hr Filterless चिमणी आहे. ही Thermal Autoclean Kitchen Chimney, Curved Glass |(Hood Senza 90,Touch & Gesture Control,Black) असे याचे फिचर आहेत. याची किंमत १० हजार ९९० इतकी आहे.

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40OSEEL

Glen 90

Livpure Fenix 90

Livpure Fenix कंपनीची ही 90 Cm 1400 m3/hr T-Shape चिमणी आहे. Filterless Auto Clean Kitchen Chimney with Oil collector || 10 Year Warranty On Motor (2 Year Comprehensive) by Livpure, (Touch And Gesture Control, Black असे या चिमणीचे फिचर आहेत. याची किंमत १० हजार २९९ इतकी आहे.

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lJivGc

Livpure Fenix 90

Eurodomo 

Eurodomo ब्रँडचा हा by Faber 1200 m³/hr Autoclean Kitchen Chimney आहे. 90cm, Filterless with Oil Collector| Touch/Gesture Control| Warranty by Eurodomo| LED Light |Made in India|Classy IN HC SC FL BK 90, Black असे याचे फिचर आहेत. याची किंमत 9,390 इतकी आहे.

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40Mr2QB

Eurodomo