buy microwave oven cover online sakal prime deals
Home Appliances

Deals On Oven Cover : मॉडर्न किचनमधील ओव्हन धुळखात पडलेला नका ठेऊ; amazon वरून मागवा ओव्हन कव्हर स्वस्तात

oven cover on Amazon : तुमच्या मॉडर्न किचनमधील मायक्रोवेव्ह आणि ओटीजी ओव्हनचे धूळ, आणि डागांपासून संरक्षण करा. Amazon वरील वॉटरप्रूफ कव्हर आता अत्यंत स्वस्त दरात घरबसल्या मागवा!

Pooja Kadam

order oven cover online : 

आजकाल कुठल्याही घरात जितका विचार लिविंग एरियातील डेकोरेशनचा केला जातो. तितकाच विचार स्वयंपाक घर सजवण्याचाही केला जातो. कारण, स्वयंपाक घर जितकं सुंदर आणि स्वच्छ असेल तितकाच तिथे जेवण बनवण्याचा आनंद अधिक मिळतो. त्यामुळेच, स्वयंपाकघरात असलेला ओव्हनची चकचकीत ठेवायला हवा.

स्वयंपाक करताना ओट्याच्या जवळ असलेला ओव्हन तेलकट डागांनी भरतो. ओव्हन व्हाईट किंवा इतर रंगातील असेल तर मात्र त्याचा रंगच बदलतो. तो काळा रंगाचा असेल तर त्यावरील तेलटक डागांवर धुळ बसते. त्यामुळे ते डाग अधिक उठून दिसतात. अशावेळी, ओव्हनसाठी आकर्षक डिझाईनमधील कव्हर नक्कीच बेस्ट ठरतात.

ओव्हनला कव्हर घालून तो पूर्णपणे झाकून टाकायचा नाही. तर amazon वरील हे आकर्षक डिझाईन असलेले कव्हर ओव्हनला अधिक सुंदर बनवतात. त्यामुळे, तुम्ही amazon वरील हे सुंदर कव्हर बेस्ट किंमतीत खरेदी करू शकता.   

Microwave Oven Cover for Durable

एखादा पदार्थ बनवताना उडणारे तेलाचे डाग, स्वयंपाक घरात सर्वत्र पसरतात. तेव्हा ते ओव्हनवरही उडतात. त्यामुळे स्वयंपाकघरात सुरक्षित ठेवण्यासाठी हे कव्हर आहेत. हे ४ बाजूच्या खिशांसह येतो. हा टिकाऊ टिकाऊ, जलरोधक आणि धूळरोधक मायक्रोवेव्ह ओव्हन कव्हर आहेत.

हे सोफ्रोझचे हे मायक्रोवेव्ह ओव्हन टॉप कव्हर प्रीमियम नायलॉनपासून बनवलेले असून, ते तुमच्या उपकरणाला धूळ, घाण आणि सांडलेल्या पदार्थांपासून वाचवण्यासाठी तसेच दीर्घकाळ टिकण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

यामध्ये बाजूला ४ सोयीस्कर स्टोरेज पॉकेट्स आहेत. ज्यात तुम्ही भांडी, नॅपकिन्स किंवा लहान स्वयंपाकघरातील साधने यांसारख्या स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तू व्यवस्थित ठेवू शकता, ज्यामुळे तुमची कामाची जागा स्वच्छ आणि नीटनेटकी राहते. या ओव्हन कव्हरची किंमत २२८ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0bcuvqOO

KANUSHI Industries

कानूशी इंडस्ट्रीजचा हा ४ युटिलिटी पॉकेट्स असलेले मायक्रोवेव्ह/ओव्हन टॉप कव्हर आहे.या ओव्हन / मायक्रोवेव्हच्या वरच्या कव्हरला दोन्ही बाजूंना २ मोठे खिसे दिलेले आहेत, ज्यात हातमोजे आणि इतर लहान वस्तू ठेवता येतात.

तुमच्या मायक्रोवेव्ह ओव्हनला डाग, घाण किंवा ओरखड्यांपासून वाचवा, वापरायला सोपे. तसेच,ओव्हनसाठी लागणारी एखादी वस्तूही यामध्ये ठेवता येते. या कव्हरची किंमत १४७ इतकी आहे.

ओव्हनसाठी हा कव्हर मागवा स्वस्तात.

https://link.amazon/B08hpXuXg

KANUSHI Industries

Microwave Oven Cover & Top Cover for Kitchen 

स्वयंपाकघरातील डागांमुळे किचनच्याा भिंती आणि फ्रिजवर डाग पडलेले असतात. तर, ओव्हनही धुळ खात पडलेला असतो. म्हणजे वापरात असला तरीही तो डागांनी भरलेला असतो. अशावेळी, मायक्रोवेव्हचा हा ओव्हन कव्हर आणि टॉप कव्हर, टिकाऊ, धूळरोधक आहे.

हा जलरोधक मायक्रोवेव्ह कव्हर आहे. हा ओव्हन कव्हर, स्वयंपाकघरातील वस्तू ठेवण्यासाठी ४ बाजूच्या खिशांसह आधुनिक डिझाइनसह येतो. या कव्हरची किंमत २३६ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0iW8LNKc

Microwave Oven Cover & Top Cover for Kitchen

DOCAT Dust-Proof Microwave Oven Cover

तुम्हाला किचनमधील प्रत्येक वस्तू जर सजवायची असेल हौस असेल तर ओव्हनला मागे सोडत आहात. ओव्हनला आकर्षक दर्शवण्यासाठी DOCAT धूळ-रोधक मायक्रोवेव्ह ओव्हन कव्हर, स्वयंपाकघराच्या सजावटीसाठी बेस्ट आहे. हा आकर्षक कव्हर छान प्रिंट असलेला आहे.

हा तुमच्या ओव्हनला धुळीपासून संरक्षण करणारे आवरण धुण्यायोग्य आणि वॉटरप्रूफ आहे.या कव्हरला १ मायक्रोवेव्ह ओव्हनचे वरचे झाकण आहे. या कव्हरची किंमत २२९ इतकी आहे.

ओव्हनसाठी हा कव्हर मागवा स्वस्तात.

https://link.amazon/B0gscHZ5N

DOCAT Dust-Proof Microwave Oven Cover

Kuber Industries

अनेकवेळा ओव्हनमध्ये काम करताना खाद्यपदार्थ ओव्हनला लागतात. ओव्हनच्या वरील बाजूस सॉस, चिजचे डाग पडतात. तर हे डाग पडायला नको असतील तर कुबेर इंडस्ट्रीजची २३ लिटर पीव्हीसी धूळरोधक आणि गळती-प्रतिरोधक मायक्रोवेव्ह कव्हर खरेदी करा. हा ओव्हनला व्हेंटिलेट ठेवतो.

हा मायक्रो ओव्हन कव्हर धूळ आणि इतर कणांपासून संरक्षण करते, कारण ते झिप असलेल्या अडथळ्याप्रमाणे काम करते, ज्यामुळे तुमचे उपकरण स्वच्छ आणि कार्यक्षम राहते आणि तुमचे स्वयंपाकघर डागविरहित राहते.या कव्हरची किंमत २०८ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0f2OHSaw

Kuber Industries

Nabaat Premium Microwave Oven Cover

स्वयंपाकघराच्या सजावटीसाठी अनेक वस्तू घेणारे लोक फ्रिज, ओव्हनसाठी कव्हर घेत नाहीत. कारण, इतकी महागडी वस्तू झाकून कशाला ठेवायची असा विचार ते करतात. पण खरं तर अशा इलेक्ट्रॉनिक्स आणि महागड्या वस्तूंना काळजी घेण्याची गरज नाही. हा प्रीमियम मायक्रोवेव्ह ओव्हन कव्हर हा बेस्ट ऑप्शन आहे.

हा टिकाऊ, धूळरोधक, जलरोधक, आधुनिक डिझाइन, स्वयंपाकघरातील वस्तू ठेवण्यासाठी ४ बाजूच्या खिशांसह आहे. हा नबात ओव्हन कव्हर तुमच्या लाडक्या ओव्हनला धूळ, घाण, डाग, सांडलेले पदार्थ, बोटांचे ठसे, ओरखडे यापासून ओव्हनचे रक्षण करतो. या ओव्हन कव्हरची किंमत २५९ इतकी आहे.

ओव्हनसाठी हा कव्हर मागवा स्वस्तात.

https://link.amazon/B09dNhH9v

Premium Microwave Oven Cover

Zollyss Microwave Cover Top

आजकाल सामान्य घरातही ओव्हनचा वापर केला जातो. तर, झॉलीस कंपनीचा हा मायक्रोवेव्ह कव्हर आहे. हा ओव्हन आणि स्वयंपाकघरातील उपकरणांसाठी बेस्ट आहे.हा हरणाच्या डिझाइनसह धूळरोधक मायक्रोवेव्ह कव्हर कापड आणि घसरण्यापासून बचाव करणारी ठिपक्यांची बॅकिंग असलेला आहे.

उपकरणांचे योग्य पृष्ठभाग झाकण्यासाठी आणि रोजच्या धुळी, घाणी व स्वयंपाकघरातील लहान कचऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेला हा ओव्हन कव्हर आहे. हे ओव्हन कव्हर मायक्रोवेव्ह किंवा उपकरणाचा वरचा भाग अधिक स्वच्छ ठेवण्यास मदत करते, तसेच नियमित साफसफाईच्या दरम्यान झाकलेला पृष्ठभाग अधिक व्यवस्थित ठेवते. याची किंमत ४२९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B04iwpviz

Zollyss Microwave Cover Top

Printed Microwave Oven Cover 

ओव्हन प्रत्येकाकडे असतो पण प्रत्येकालाच त्याची काळजी घेणं जमत नाही. स्वयंपाकघराच्या सजावटीसाठी अनेक गोष्टी बाजारात आहेत. त्यापैकी अनेक वस्तू या खरंच उपयोगी पडणाऱ्या असतात. तर, हा amazon वर मिळणारा ओव्हन कव्हर बेस्ट आहे.

प्रिंटेड मायक्रोवेव्ह ओव्हन कव्हर टॉप आहे. हा टिकाऊ, धूळरोधक, जलरोधक, आधुनिक डिझाइन, प्रीमियम बॉर्डर कटिंगसह, ओटीजी कव्हर आहे. हा विविध सुंदर प्रिंटेड डिझाइन्स घराच्या सजावटीत भर घालतात, आणि तुमच्या स्वयंपाकघराला सहजपणे एक स्टायलिश व आकर्षक टच देतात.

हा उच्च-गुणवत्तेच्या वॉटरप्रूफ मटेरियलपासून बनवलेले, जे तुमच्या मायक्रोवेव्हला सांडलेल्या द्रवांपासून, ओलाव्यापासून, धुळीपासून आणि स्वयंपाकघरातील रोजच्या डागांपासून वाचवते. या कव्हरची किंमत २४९ इतकी आहे.

ओव्हनसाठी हा कव्हर मागवा स्वस्तात.

https://link.amazon/B00MmJzqI

Printed Microwave Oven Cover