affordable kitchen tools :
आजकाल अनेक गृहिणी घरातून डबे पोहोचवण्याचा आणि खानावळीचा व्यवसाय करत आहेत. घरूनच पैसे कमावण्याचा हा उत्तम सोर्स महिलांनी शोधलाय. अशा महिलांसाठी पालेभाज्या, फळभाज्या चिरणे हे मोठ्या कष्टाचे काम असते. कारण, स्वयंपाक जास्त प्रमाणात बनवायचा असतो तेव्हा हे भाज्या, कांदे, काकडी असे सर्वच पदार्थ जास्त प्रमाणात बारीक करावे लागतात.
अशावेळी, व्हेजीटेबल चॉपर हे भाज्या चिरण्याचं काम हलके करते. गृहिणी असो वा सिंगल राहणारे लोक, किंवा विद्यार्थ सर्वांसाठी व्हेजिटेबल चॉपर उपयुक्त आहेत. व्हेजिटेबल कटर हे प्लास्टिक, मेटल धातूचे आहेत. यामध्ये अनेक प्रकारचे चॉपर उपलब्ध आहेत.
तुम्ही अनेक घरात हे चॉपर पाहिले असतील. अल्पावधीतच या चॉपरनी ग्राहकांना आपलंस केलं आहे. सर्वांसाठी उपयुक्त असलेलं चॉपर नक्की खरेदी करा.
तुम्हाला स्वयंपाक घरातील तयारीसाठी भाजीपाला कटरची आवश्यकता असो किंवा स्वयंपाकघरातील विविध कामांसाठी वेळ वाचवणारा चॉपर हवा असेल तर Borosil Chef Delite नक्की खरेदी करा.
बाजारात हँड आणि इलेक्ट्रिक असे दोन्ही चॉपर उपलब्ध आहेत. amazon वरील हा इलेक्ट्रिक चॉपर आहे. हा बोरोसिल शेफ डेलाइट ३०० वॅट्स इलेक्ट्रिक चॉपर आहे. हा चॉपर ट्विन ब्लेड टेक्नॉलॉजीचा आहे.
हा चॉपर मिनी चॉपर ६०० मिली प्लास्टिक बाऊल आणि झाकणासह येतो.यामुळे गृहिणींचे काम सोपे होते. या व्हेजिटेबल चॉपरमध्ये हेलिकॉप्टर मोटर माउंट स्विच आहे. जो तुमच्या सुरक्षिततेला प्राधान्य देते, जे विश्वासार्ह आणि सुरक्षित आहे. या चॉपरची किंमत 1,869 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Cüraa by YFL home ChopLab Lite कंपनीचा हा हाताने ऑपरेट करायचा चॉपर आहे. हा चॉपर ६५० मिली पोर्टेबल व्हेजिटेबल चॉपर आहे. यामध्ये घरगुती वापरासाठीच्या सर्वच पदार्थ बारीक करण्यासाठी उपयुक्त आहे.
या चॉपरमध्ये तूम्ही कांदा, आले, लसूण, भाज्या, औषधी वनस्पती, काजू सर्व काही बारीक होते. यामध्ये भाज्या चिरण्यासाठी स्टेनलेस स्टील ब्लेडसह स्वयंपाकघरासाठी मिनी चॉपर आहे. हे चॉपर आकाराने लहान आहे त्यामुळे ते वापरणे, धुणे आणि ठेवणे सोपे होते. हा चॉपर तुम्हाला ६२९ इतक्या किंमतीत मिळेल.
हा व्हेजिटेबल चॉपर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
स्वयंपाकघरातील दररोजच्या भाज्या चिरण्यासाठी असेल किंवा मित्रांसाठी काही हेल्दी पदार्थ बनवण्यासाठी भाज्या कापत असाल तर हा प्लास्टिकचा चॉपर तुमच्या फायद्याचा आहे. हा चॉपर ७५० मिलीचा आहे जो तुम्हाला कांदा, सॅलेड, ड्रायफ्रूट, पालेभाज्या बारीक करण्यासाठी सुद्धा मदत करेल.
हा चॉपर फूड-ग्रेड पीपी प्लास्टिकपासून बनवलेला आहे. हा भाजीपाला चॉपर हाताने ऑपरेट करायचा आहे. जो सोपा आणि साधा मार्ग आहे भाजीपाला चिरण्याचा. हे चॉपर तुम्हाला स्वस्त किंमतीत मिळेल. याची किंमत २६५ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बटरफ्लाय प्रीमियम कंपनीचा हा व्हेजिटेबल चॉपर आहे, जो 900 ML साईजचा आहे. हा निळ्या रंगाचा चॉपर खूप आकर्षक आहे. या चॉपरमध्ये भाज्या, फळे, सॅलेड अशा गोष्टी सहज बारीक होतात. हा चॉपर प्लास्टिकपासून बनलेला असून यातील धारदार पाती ही स्टीलची आहेत.
या चॉपर मध्ये तीन ब्लेड आहेत त्यामुळे अधिक प्रमाणातील भाज्या तुमच्या पटकन कापून होतात. या चॉपरची मूळ किंमत १,३३८ इतकी आहे पण हा चॉपर तुम्हाला चक्क 80 टक्के डिस्काउंटमध्ये २८६ रूपयात खरेदी करता येईल.
हा व्हेजिटेबल चॉपर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुम्हाला प्रवासात असताना डायट फूड, सॅलेड खायची इच्छा झाली तर तुम्ही ते या मिनी चॉपरमध्ये बनवू शकता. Pigeon कंपनीचा हा मिनी चॉपर कुठेही प्रवासात नेण्यासाठी बेस्ट आहे. जेव्हा लहान मुले प्रवासात सोबत असतात तेव्हा त्यांना फळ ड्रायफूट कापून द्यावे लागतात. अशावेळी हा चॉपर उपयुक्त आहे.
भाज्याच नाही तर हा चॉपर ड्रायफूटही बारीक करू शकतो, हा हातानेच वापरायचा चॉपर आहे फळांचे छोटे तुकडे करण्यासाठी हा चॉपर उपयुक्त आहे. हा चॉपर तीन ब्लेडचा आहे त्याचा रंग मोरपंखी असून त्याची किंमत 189 रुपये इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुम्ही जर जरा मोठ्या आकारातील चॉपर शोधत असाल तर हा एक कॉसमॉस कंपनीचा चॉपर बेस्ट आहे. हा चॉपर 900 मिलीचा आहे यामध्ये चार ब्लेड आहेत. या चॉपरचा कंटेनर मोठा आहे त्यामुळे एकाच वेळी यामध्ये अधिक भाज्या कापून होतात.
हा चॉपर घरी नेला तर चाकू, सुरी, वापरणे बंदच होईल. कारण तुम्हाला जे जे काही बारीक करून हवे असेल ते सर्व काही या चॉपरमध्ये होते. या चॉपरमध्ये असलेले ब्लेड हे हेवी ड्युटी स्टेनलेस स्टीलचे आहेत जे वाकत नाहीत किंवा गंजत नाहीत त्यामुळे ते सुरक्षित आहेत.
हा चॉपर ऑपरेट करणे सुद्धा खूप सोपे आहे, यामध्ये फक्त भाज्या टाका, झापण लावा आणि वरून प्रेस करा. तुम्ही जितक्या वेळा प्रेस कराल तितक्या बारीक भाज्या यामध्ये कापून तयार होतील. आकाराने थोडा मोठा असलेला चॉपर तुम्हाला फक्त 225 रुपयात मिळतो.
हा व्हेजिटेबल चॉपर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आकाराने मोठे आणि 1000 मिल्क क्षमतेचे हा चॉपर आहे. भाच्या वेगात कट व्हाव्यात म्हणून हा चॉपर उपयुक्त ठरतो. हा चॉपर सॅलड भाज्या फळे ड्रायफूट इत्यादी गोष्टी बारीक करण्यासाठी उपयुक्त आहे.
या चॉपरमध्ये स्टेनलेस स्टील पासून बनवलेले पाच ब्लेड आहेत. हे ब्लेड टोमॅटोपासून बटाट्या पर्यंत सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित बारीक कापून देतात. या चॉपरचा कंटेनर हा ट्रान्सपरंट असून त्यामध्ये भाज्या किती प्रमाणात बारीक झाल्या ते आपल्याला स्पष्ट दिसू शकते.
यामध्ये सॅलडसाठीच्या भाज्या, कांदे, लसूण, आलं, कोथिंबीर, भाज्या सर्वच गोष्टी बारीक होऊ शकतात. याची किंमत ३४९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
स्वयंपाक घरात दररोजच्या वापरासाठी हा चॉपर उत्तम मानला जातो. करण यामध्ये भाज्या फळे ड्रायफूट आणि सर्वच गोष्टी बारीक होऊ शकतात. हा चोपर ६५० ML चा असून प्लास्टिक पासून बनलेला आहे. खास गोष्ट म्हणजे या चॉपरमध्ये तुम्ही अंडी सुद्धा फेटू शकता. हा चॉपर स्वच्छ करणे आणि हाताळणे खूप सोपे आहे. त्यामुळे तुम्ही हा जॉब वर नक्की खरेदी करू शकता. तुम्हाला केवळ २९९ मध्ये मिळेल.
हा व्हेजिटेबल चॉपर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.