आजकाल घराला कुल ठेवण्यासाठी एसी, फॅन आणि वॉल फॅनची मोठी मागणी आहे. फॅन सेंटरला हवा पोहोचवतो. तर, एसी अधिक रूम थंड करतो. त्यामुळे, कोपऱ्यात लावण्यासाठी वॉल फॅन्स उपयोगी पडतात. कारण, सिलिंग फॅन संपूर्ण खोलीत हवेचा योग्य संच निर्माण करू शकत नाही. विशेषतः जेव्हा तुम्ही खोलीच्या कोपऱ्यात बसता किंवा खोली मोठी असते. अशा वेळी वॉल फॅन भिंतीवर सहज फिट होतो आणि जागेची कोणतीही अडचण न येता संपूर्ण भागात जोराजोराने हवा फेकला जातो.
जर तुम्हीही घरातील हवा खेळती ठेवण्यासाठी आणि कडक उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी एखादा चांगला व टिकाऊ फॅन शोधत असाल तर amazon वरून मागवा. आजकाल Amazon वर उत्कृष्ट ब्रँड्सचे हाय-स्पीड, ऑसिलेटिंग आणि रिमोट कंट्रोल वॉल फॅन्स आकर्षक डिस्काउंट्स आणि बजेट-फ्रेंडली किमतीत उपलब्ध आहेत.
आरआर सिग्नेचर ४०० मिमी झेलो वॉल फॅन आहेत. हा वॉल फॅन प्रत्येक कोपऱ्यात जास्त हवा पोहोचवण्यासाठी आणि विस्तृत वायुप्रवाहासाठी डिझाइन केलेला आहे. जागा वाचवतानाच, त्वरित थंडावा देऊन तुमच्या जागेचे सौंदर्य वाढवण्यासाठी याची रचना केली आहे.
हे दोऱ्यांसह डिझाइन केलेला हा वॉल फॅन विविध वैशिष्ट्ये असलेला आहे. यातील दोरी वेग बदलण्यासाठी आणि दुसरी दोरी फिरण्याचे वळण नियंत्रणासाठी आहे. खास तयार केलेले एरोडायनॅमिक पीपी ब्लेड्स 1350 RPM च्या जलद गतीने 65 CMM चा सतत वायुप्रवाह देतात, ज्यामुळे प्रत्येक कोपऱ्यात ताजी आणि थंड हवा समान रीतीने पोहोचते.
या टेबल फॅनमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी एक शक्तिशाली मोटर बसवलेली आहे आणि उष्णतेच्या अतिभारापासून व आगीच्या धोक्यापासून मोटरचे संरक्षण करण्यासाठी थर्मल ओव्हरलोड संरक्षण प्रणाली आहे. या फॅनची किंमत १,८४९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अॅटोमबर्ग रेनेसा ब्रँडचा हा सुंदर फॅन आहे. हा ४०० मिमी बीएलडीसी वॉल फॅन आहे. हा अॅटमबर्ग रेनेसा वॉल फॅन 5-स्टार मानांकित ऊर्जा-कार्यक्षम BLDC मोटरसह येतो. हा 5-स्टार मानांकित पंखा सर्वोच्च वेगात असताना फक्त 35W वीज वापरतो. ज्यामुळे सामान्य पंख्यांच्या तुलनेत विजेच्या वापरात 35% पर्यंत बचत होते.
अॅटमबर्ग रेनेसा वॉल फॅन ७६ CMM ची उच्च हवा फेकण्याची क्षमता आणि १५०० RPM चा वेग देतो, ज्यामुळे हवेचा इष्टतम प्रवाह सुनिश्चित होतो. याचा आवाज ५५ dB पेक्षा कमी आहे. हा फॅन पंखा रिमोट आणि फेदर-टच बटण या दोन्हीद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो.
हा अॅटमबर्ग रेनेसा वॉल सहज नियंत्रणासाठी IR रिमोटसह येतो, ज्यामुळे तुम्ही एका क्लिकवर वेग समायोजित करू शकता. बूस्ट मोड सक्रिय करू शकता, टायमर सेट करू शकता. या फॅनची किंमत ३,५९९ इतकी आहे.
हा वॉल सिलिंग फॅन खरेदी करा क्लिक वर.
हॅवेल्स गॅटिक प्रो ४०० मिमी वॉल माउंट फॅन आहे. हे वेग आणि दोलन नियंत्रणासाठी डबल स्ट्रिंग असलेले आहे. हे थर्मल ओव्हरलोड संरक्षित मोटर आहे. या पंख्याच्या तीन पात्यांच्या पारंपरिक रचनेमुळे खोलीभर हवेचा उत्तम प्रवाह सुनिश्चित होतो.
या फॅनमध्ये थर्मल ओव्हरलोड प्रोटेक्टर दिलेला आहे, जो शॉर्ट सर्किट झाल्यास किंवा ओव्हरलोड होऊन जास्त गरम झाल्यास मोटरला होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यासाठी बनवलेला आहे. हा प्रोटेक्टर फॅनचे आयुष्य वाढवून त्याचा अधिक काळ वापर करण्यास मदत करतो.
हा फॅन दिसायला आकर्षक आणि साधा आहे. तसेच, हा भिंतीवरील पंखा तुमच्या ऑफिस आणि घराच्या सजावटीसाठी उत्तम आहे. त्याची आधुनिक रचना, तो ठेवलेल्या जागेच्या उच्च दर्जाच्या सजावटीला पूरक ठरेल. या फॅनची किंमत २,१९० इतकी आहे,
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सिंट्रो निओ ३०० मिमी हाय स्पीड वॉल फॅन आहे. हा घर आणि ऑफिससाठी उपयोगी असलेला फॅन आहे. हा सिंट्रो निओ ३०० मिमी वॉल फॅन जमिनीवरील मौल्यवान जागा वाचवतो आणि घरे, कार्यालये व इतर घरातील जागांसाठी बेस्ट आहे.
हा ३०० मिमी फॅन ब्लेडने सुसज्ज, जे जोरदार आणि दूरवर पोहोचणारा हवेचा प्रवाह देऊन तुमची खोली थंड व आरामदायक ठेवते. हा अंगभूत ऑसिलेशन वैशिष्ट्य खोलीभर हवा समान रीतीने वितरित करण्यास मदत करते, ज्यामुळे प्रत्येक कोपऱ्यात एकसारखा थंडावा सुनिश्चित होतो. या वॉल फॅनची किंमत १,४९९ इतकी आहे.
हा वॉल सिलिंग फॅन खरेदी करा क्लिक वर.
आजकाल गिफ्ट देण्यासाठी अनेक वस्तू शोधल्या जातात. तर, भेट देण्यासाठी प्लस वॉल फॅन बेस्ट ठरतो. हा फॅन आकर्षक आहे. तसेच, ऑफीस घर सर्वच ठिकाणी वापरता येतो. हा क्रॉम्प्टन वेव्ह प्लस ४०० मिमी वॉल फॅन आहे. या फॅनची उंची समायोजित करता येते. ज्यामुळे, फॅनची दिशा बदलता येते. हा उत्कृष्ट हवा वितरण करणारा फॅन आहे. या फॅनला २ वर्षांची वॉरंटी आहे. याची किंमत २,२९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कुहल इन्स्पिरा डब्ल्यू१ ४०० मिमी पॉवर सेव्हिंग बीएलडीसी वॉल फॅन आहे. हा रिमोटसह असलेला फॅन आहे. जो २८ वॅटचा आहे. हा डिजिटल डिस्प्लेसह टच स्क्रीन कंट्रोल पॅनल असणारा फॅन आहे. हा टिल्ट मेकॅनिझम आणि स्विव्हल फंक्शनसह येतो. हा वॉल माउंट, उच्च हवा प्रवाह आणि कमी आवाज करतो.
कुहल स्टायलिश इन्स्पिरा W1 वॉल फॅन्स अत्याधुनिक आहे. तसेच, हा ऊर्जा-कार्यक्षम BLDC मोटर तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हा फॅन अद्वितीय ५-ब्लेड एरोडायनॅमिक डिझाइन असलेले, कुहल इन्स्पिरा W1 वॉल फॅन्स कमी वीज वापरासह, कमीत कमी आवाजात शक्तिशाली वायुप्रवाह देतात. हा फॅन तुम्हाला केवळ ४,०९९ इतक्या किंमतीत मिळेल.
हा वॉल सिलिंग फॅन खरेदी करा क्लिक वर.
झिग्मा चार्म ३०० मिमी हाय स्पीड वॉल फॅन आहे. हा दमदार हवाप्रवाह देणारा आहे. हा आकर्षक डिझाइन, शांत कार्यप्रणाली, घर आणि ऑफिससाठी सहज बसवता येणारा वॉल माउंटेड फॅन आहे. हा झिग्मा चार्म ३०० मिमी वॉल फॅन उच्च-गतीचा, जोरदार वायुप्रवाह देतो, ज्यामुळे तुमचे घर किंवा ऑफिस थंड आणि आरामदायक राहते.
हा शांत कामगिरीसाठी तयार केलेला हा वॉल फॅन कमीत कमी आवाजात सुरळीतपणे चालतो, ज्यामुळे शांततापूर्ण वातावरण सुनिश्चित होते. हा स्वच्छ पांढरा रंग आणि सुटसुटीत रचना कोणत्याही खोलीच्या सजावटीला पूरक ठरते, ज्यामुळे ते तुमच्या घराची किंवा कार्यालयाची शोभा वाढवते. या फॅनची किंमत १,४९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लॉन्गवे स्पीडी कंपनीचा हा 12 1 स्टार 300 मिमी ऊर्जा बचत करणारा 3 ब्लेडचा वॉल फॅन आहे. हा आकर्षक काळ्या रंगातील फॅन आहे. त्यामुळे त्यावर धूळ जमा होत नाही. सुबक डिझाइनमध्ये लॉन्गवेचे ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञान समाविष्ट आहे. उत्कृष्ट कामगिरीसह चकचकीत फिनिश देतो. हा स्वयंपाकघर, व्हरांडा, बाल्कनी आणि खोलीसाठी उपयुक्त आहे. याची किंमत १,७१४ इतकी आहे.
हा वॉल सिलिंग फॅन खरेदी करा क्लिक वर.