Deals on diwali lamp sakal prime deals
Home Appliances

Diwali Lights for Home : दिवाळीला तुमच्याच घराचीच लाइटींग जास्त चमकेल; amazon वरून मागवा बेस्ट किंमतीत लाईट्स

Best Diwali Lights for Home on Amazon : या दिवाळीत तुमच्या घराची रोषणाई करा सर्वात सुंदर आणि आकर्षक लाईट्सने,ॲमेझॉनवरून सर्वोत्तम किंमतीत आणि धमाकेदार ऑफर्ससह खरेदी करा

Pooja Kadam

buy diwali lights amazon :

अंधारावर प्रकाशाचा विजय आणि रोषणाईचा सण! या सणाला प्रत्येक जण आपलं घर दिव्यांनी, पणत्यांनी आणि आकर्षक लाईट्सनी सजवण्याचा प्रयत्न करतो. पण जर तुम्हाला तुमच्या शेजाऱ्यांपेक्षा किंवा इतरांपेक्षा हटके आणि सर्वात भारी लूक हवा असेल, तर तुमच्या घराची लाइटींग एकदम हटके असायलाच हवी.

आता बाजारात जाऊन तासनतास फिरण्याची किंवा जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. कारण Amazon वर घराच्या सजावटीसाठी भन्नाट आणि स्टायलिश लाईट्सवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर्स सुरू आहेत. तुम्हीही ऑफरच्या दरात हे LED लाईट्स खऱेदी करू इच्छित असाल तर amazon वरून मागवा.

Desidiya 12 Starburst Sparkle LED String Lights 

सजावटीसाठी देसीदीया कंपनीचे हे १२ स्टारबर्स्ट स्पार्कल एलईडी स्ट्रिंग लाइट्स वॉर्म व्हाइट आहे. केवळ दिवाळीच नाही तर ख्रिसमस, लग्न, पार्टी अशा प्रसंगीही ही लाईट्स वापरता येते. ही लाईट १० फूट यूएसबीवर चालणारे सजावटीचे फेयरी लाइट्स आहेत. हे मोहक स्टारबर्स्ट-शैलीतील सजावटीचे एलईडी दिवे एक चमकदार, उत्सवी वातावरण तयार करतात. ज्यामुळे दिवाळी, लग्न आणि पार्ट्यांच्या सजावटीसाठी हा एक सर्वोत्तम प्रकाशयोजना पर्याय ठरतो.

घरातील दिवाळीच्या सजावटीसाठी पॉवर बँक, लॅपटॉप किंवा अडॅप्टरला सहज जोडा, कोणत्याही किचकट वायरिंगची गरज नाही. ही लाईट कमी वीज वापरते. तसेच, तेजस्वी, टिकाऊ कामगिरीमुळे देसीडिया स्ट्रिंग लाइट्स रोजच्या घरगुती सजावटीसाठी आणि सणासुदीच्या रोषणाईसाठी एक उत्तम पर्याय ठरतात. या लाईट्सची किंमत ६०० इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B050VBDcq

Desidiya 12 Starburst Sparkle LED String Lights

Desidiya® LED String Serial Light

डेसिदीया एलईडी स्ट्रिंग सिरीयल लाईट ही ३२ मीटरची आहे. म्हणजे तुमच्या बाल्कनीसाठी ही परफेक्ट आहे. या लाईटमध्ये ८ मोड्स चेंजिंग कंट्रोलरसह आहेत. घरच्या दिवाळी सजावटीसाठी आणि ख्रिसमससाठी वॉटरप्रूफ आणि लवचिक कॉपर लाईट्स आहे.

ही लाईट्स वापरण्यासाठी डिझाइन केलेल्या या लाईट्स वॉटरप्रूफ आहेत, ज्यामुळे पावसाळ्यातही त्यांची टिकाऊपणा आणि विश्वासार्हता टिकून राहते.या लाईट्सची किंमत १८९ इतकी आहे.

दिवाळीला हे लाईट्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B08sxF8mF

Desidiya® LED String Serial Light

XERGY Diya Shape LED String Light for Decoration

जर तुम्हाला दरवजाच्या बाहेर लावण्यासाठी दिव्यांची माळ आवश्यक असेल तर ही खरेदी करा. ही क्सर्जी दिया शेप एलईडी स्ट्रिंग लाईट आहे. यामध्ये मातीच्या दिव्यांच्या आकारातील १२ एलईडी बल्ब आहेत. हे वॉर्म व्हाईट डेकोरेटिव्ह लाईट्स आहे. जी दिवाळी, घर, पूजाघर, मंदिर, सण, पार्टी, इनडोअर आणि फेस्टिव्ह डेकोरसाठी वापरता येते. ही लाईट २.५ मीटरची आहे. याची किंमत २९९ इतकी आहे.

दिवाळीला हे लाईट्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0eNcwIj7

XERGY Diya Shape LED String Light for Decoration

FLYNGO Artificial Leaf Curtain LED String Light

काहीवेळा घराभोवती असलेल्या झाडांवर लाईट्स लावले तर घराला वेगळाच लुक येतो. तर, घराला नवा लुक देण्यासाठी ही फ्लाईंगगो आर्टिफिशियल लाईट बेस्ट आहे. कारण, ही छोट्या पानांसोबत असलेली लाईट्स घराला आकर्षक बनवतात.

दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, तर दिव्यांच्या या खास सणाला घर, झाडेही उजळून टाकणारी ही लाईट आहे. ही लीफ कर्टन एलईडी स्ट्रिंग लाईट २०० एलईडी्सची आहे. यामध्ये ८ मोड्स आहेत. तर, ॲडजस्टेबल ब्राईटनेस आणि दिवाळी सजावटीसाठी वापरता येते. या लाईटची किंमत 277 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B02Grdrs6

FLYNGO Artificial Leaf Curtain LED String Light

Gesto 10 Feet LED String Lights

आकाशातून पडणाऱ्या थेंबांसारखी ही सुंदर लाईट आहे. ही जेस्टो कंपनीची १० फूट आकराची लाईट घराला सजवण्यासाठी बेस्ट आहे. ही लाईट एलईडी स्ट्रिंग लाईट्स आहे. ही सजावटीसाठी १४ एलईडी क्रिस्टल ड्रॉप मल्टिकॉलर फेयरी लाईट्स आहे. ही घरच्या सजावटीसाठी, मंदिर, पूजाघर, ख्रिसमस, सण आणि दिवाळी सजावटीसाठी वापरता येते. या लाईटची किंमत १८५ इतकी आहे.

दिवाळीला हे लाईट्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B02GgeXUv

Gesto 10 Feet LED String Lights

Party Propz Morrocan Light for Decoration

घर सजवण्यासाठी बेस्ट असलेला ही बेस्ट लाईट्स आहेत. ही लाईट घराच्या सजावटीला शाही लुक देतात. हे बल्ब मोठ्या आकाराचे आहेत. त्यामुळे, हे घराला वेगळा लुक देतात. हे पार्टी प्रॉप्स मोरोक्कन लाईट सजावटीसाठी बेस्ट आहे. हे ३.८ मीटरची लाईट आहे. या लाईटची किंमत १८७ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0gnrk1qM

Party Propz Morrocan Light for Decoration

Desidiya

देसिदीया कंपनीचा हा दिव्यांच्या आकारातील सुंदर लाईटची माळ आहे. ही लाईट्स दिवाळी कर्टन लाईट्स वॉर्म व्हाईट इनडोअर आणि आऊटडोअर लाईट्स घरासाठी आहे. ही १०८ एलईडी्ससह ३ मीटर प्लग-इन लाईट्स आहेत.या लाईटच्या माळेत १२ दिवे आहेत. जे दिवाळी, सण समारंभ, अशा सर्व प्रसंगी वापरता येते. या लाईट्सची किंमत ४४९ इतकी आहे.

दिवाळीला हे लाईट्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/A05ynUcIV

Desidiya