देशभर नाही तर जगभरात दाक्षिणात्य पदार्थांना पसंती दिली जाते. दाक्षिणात्य पदार्थ नाश्त्यामध्ये खाल्ले जातात. साऊथ इंडियन पदार्थ लोकांमध्ये फेमस आहेत. मात्र घरी असे पदार्थ बनवणे सोपे नसते. त्यामुळेच आपली फजिती होते. मुलांना जेव्हा वेगळं काही खायचं असतं तेव्हा आप्पे हे लगेच तयार होणारा पदार्थ आहे.
होय, घरीच हॉटेलसारखे कुरकुरीत आप्पे बनवायचे असतील तर त्याचा तवा असावा लागतो. आप्पेसाठीचा खास तवा तुम्हाला मार्केटमध्येही मिळेल. मात्र, नॉन स्टीक, बिडाचा यामध्ये फरक कळत नाही. तेव्हा आपली फसवणूक होते. अशावेळी तुम्ही amazon वरून आप्पमचा तवा खरेदी करू शकता.
Amazon वर सध्या काही टॉप-रेटेड आणि बजेट-फ्रेंडली अप्पम पात्र उपलब्ध आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही खालीलपैकी एकाची निवड करू शकता.
ह्यूमन हायड्रो कंपनीचा हा प्री सीझन केलेले कास्ट आयर्न पनियाराम तवा आहे. याची साईज 20 सेमीचा आहे. यामध्ये १२ आप्पे होतात. म्हणजे आपला वेळ वाचवते. हा तवा नॉनस्टिक 100% शुद्ध आहे. हा आप्पे तवा १००% शुद्ध कास्ट आयर्नपासून बनवलेला आहे. जो नियमित मसाला वापरल्याने सुधारते आणि दैनंदिन वापरासाठी बनवलेला आहे. या तव्याची किंमत 1,310 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
डोसा हा पदार्थ तव्यावर एक झाला की एक सतत बनवावा लागतो. त्यामुळे एकदाच बॅटर तयार असेल तर आप्पे लगेचच तयार होतात. त्यामुळे वेळ वाचतो आणि आप्पे लगेच बनतात. सोलारा ८" इंच (२० सेमी) पनियाराम पॅन (१२ कॅव्हिटीज) टिकाऊ तवा आहे.
हा कास्ट आयर्न सोल्यूशन शोधणाऱ्या घरगुती शेफसाठी हे अत्यावश्यक आहे, हे अप्पे पॅन नॉन-स्टिक अप्पे मेकर आहे. हा तवा तुम्हाला 1,070 रूपयात मिळेल.
हे आप्पे पात्र खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सेलो नॉन-स्टिक हा तवा १२ कॅव्हिटी अप्पम पात्र आहे. हा आप्पे तवा वापरण्यासाठी सोपा आहे यामध्ये एकावेळा १२ आप्पे होतात. हा आप्पे तवा टिकाऊ आणि मजबूत डिझाइनसह बनवलेला आहे. या अप्पम मेकरची उच्च-गुणवत्तेचा आहे. यातील अप्पम पूर्णपणे शिजवलेले असते, बाहेरून कुरकुरीत आणि आतील भाग मऊ, मऊ असतो. याची किंमत 579 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अमेझॉन ब्रँडचे हे सोलिमो अॅल्युमिनियम नॉन-स्टिक अप्पे तवा आहे. हा तवा काचेच्या झाकणासह येतो. काचेच्या झाकणासह लांब हँडल आहे. सोलिमो अप्पम पॅन, पणियारकल, आप्पे, आलू बोंडा, पनीर कबाब, व्हेजिटेबल मोमोज, चॉकलेट वॉलनट मफिन आणि मसालेदार व्हेजिटेबल मंचुरियन यासह विविध गोड आणि चविष्ट स्नॅक्स तयार करण्यासाठी परिपूर्ण आहे. याची किंमत 1,029 इतकी आहे.
हे आप्पे पात्र खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांना हेल्थी नाश्ता देण्यासाठी नॉन स्टिक तोसाचा तवा बेस्ट ठरतो. या तव्याला २ थरांचे जर्मन कोटिंग आहे. या आप्पे तव्याला १ वर्षाची उत्पादकाची वॉरंटी आहे. आप्पेचा हा तवा नॉन स्टीक आहे. म्हणजे याला अधिक तेलाची आवश्यकता नाही. याची किंमत 329 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हॉकिन्स नॉनस्टिकचा हा आप्पे तवा काचेच्या झाकणासह येतो. हा १२ आप्पे बनवणारा तवा आहे. हा काळा कास्ट अॅल्युमिनियमचा तवा आहे. डाय-कास्ट. डाय-कास्ट तंत्रज्ञानामुळे आवश्यकतेनुसार धातूची जाडी अचूकपणे मिळते. त्यामुळे तुमचा पॅन मजबूत असतो आणि समान रीतीने गरम होतो, तरीही हलका आणि हाताळण्यास सोपा असतो. याची किंमत 1,119 इतकी आहे.
हे आप्पे पात्र खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पॅनका अप्पम तवा हा झाकण असलेला आहे. हा नॉन स्टिक अॅल्युमिनियम अप्पम मेकर स्टेनलेस स्टील झाकण असलेला आहे. तीन-स्तरीय प्रीमियम कोटिंगमुळे या तव्यामध्ये आप्पे व्यवस्थित शिजतात. स्टेनलेस स्टीलचे झाकण दीर्घ आयुष्य आणि टिकाऊपणा प्रदान करते, टिकाऊपणा आणि विश्वासार्हता सुनिश्चित करते. याची किंमत 332 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अंजली कंपनीचा हा तवा आहे. जो डायमंड सिरीज अॅल्युमिनियम अप्पा पात्र आहे. अंजली अप्पा पात्रा डिलक्स तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातच स्वादिष्ट आणि पारंपारिक भारतीय आप्पे तयार करते. या तव्याला असलेले नॉन स्टीक कोटींगमुळे आप्पे चिटकून बसत नाहीत. लगेचच बाहेर निघतात. तुम्हाला हा तवा 599 इतक्या किंमतीत मिळेल.
हे आप्पे पात्र खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.