घरात किंवा ऑफीसमध्ये स्वच्छता करणे म्हणजे नकोसे वाटते. त्यातही फरशी, भिंती स्वच्छ होतात. मात्र, काचेवरील डाग स्वच्छ होत नाहीत. अशावेळी, काचेवरील डागांची सुट्टी करण्यासाठी काही खास क्लिनर आहेत जे काचेवरील डाग नाहीसे करते.
ऑफीसमध्ये जिथे काचेच्या भिंती अधिक असतात. तिथे सारखेच काचेवर डाग पडतात. तर, यावेळी काचेचे क्लिनर फायदेशीर ठरते. हे क्लिनर स्प्रे आहेत, जे डागांवर स्प्रे करून काचेवर स्वच्छ करते. तुम्हाला हे स्प्रे amazon च्या ऑफरमध्ये खरेदी करता येतील.
घरातील टीव्ही शोकेस काचेचे असते. काचेचे कपाट असो किंवा टीव्ही सर्वच ठिकाणी धुळ बसते. धुळीवर ओल्या कापडाने पुसले तर ती धुळ अधिकच पसरते. त्यामुळे, काचेवरील धुळ साफ केली तरी त्याचे डाग पडतात. अशावेळी, कॉलिनचे क्लिनर फायदेशीर ठरते.
कॉलिन ग्लास अँड सरफेस क्लीनर लिक्विड स्प्रे आहे. हा ५०० मिलीच्या पॅकींगमधील हे पॅक आहेत. हे कार, किचन आणि घरातील पृष्ठभागांसाठी भारतातील सर्व-उपयोगी ग्लास क्लीनर आहे. हे अनेक गोष्टी स्वच्छ करण्यासाठी वापरले जाते. या क्लिनरची किंमत ३१२ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सोवी ग्लास अँड सरफेस क्लिनर आहे. हा अल्कोहोल-मुक्त आणि व्हिनेगर-युक्त विशेष फॉर्म्युला आहे. हा क्लिनर खिडक्या, आरसे आणि इतर सर्व पृष्ठभागांवरून धूळ आणि डाग प्रभावीपणे काढून टाकतो. त्यामुळे डागांची स्वच्छता करण्यासाठी जास्त कष्ट करावे लागत नाहीत.
हा क्लिनर कोणत्याही डागांशिवाय पृष्ठभागाला चकचकीत आणि स्वच्छ चमक देतो. सर्व प्रकारच्या काच व पृष्ठभागांसाठी पूर्णपणे सुरक्षित असलेले हे उत्पादन ५०० मिलीच्या पॅकमध्ये उपलब्ध आहे. या क्लिनरची किंमत १९५ इतकी आहे.
हा क्लिनर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मिस्टर मसल ग्लास अँड सरफेस क्लीनर स्प्रे आहे. हा ५०० मिलीच्या पॅकींगमधील हा स्प्रे आहे. घरगुती आणि सर्व प्रकारच्या काचा स्वच्छ करण्यासाठी आहे. मिस्टर मसल ग्लास क्लीनर हट्टी घाण, बोटांचे ठसे आणि धूळ काढून टाकतो, ज्यामुळे काचेला दीर्घकाळ टिकणारी चमक येते. हे अनेक पृष्ठभाग स्वच्छ करणारे क्लिनर म्हणूनही काम करते, जे काच, आरसा आणि तत्सम पृष्ठभागांसाठी आदर्श आहे.
हा सरफेस क्लीनर टेबलटॉप, खिडक्या, टीव्ही स्क्रीन, कॉम्प्युटर मॉनिटर, स्टेनलेस स्टील इत्यादींवर वापरता येते. या क्लिनरची किंमत ३४९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हॅप्पी प्लॅनेट कंपनीचे हे क्लिनर आहे. हा क्लिनर काचेवरीलच नाही तर नळ आणि क्षाराचे डाग घालवणारे क्लिनर आहे. हा स्प्रे केल्यानंतर जास्त कष्ट न करता स्वच्छता करण्यास मदत करतो.
हा १५०० मिली पॅकींगमधील क्लिनर आहे. हा क्लिनर बाथरुम, नळ, शॉवर आणि आरशांसाठी उपयुक्त ऑल-पर्पज क्लिनर आहे. हा हॅप्पी प्लॅनेट टॅप क्लिनर अँड लाइमस्केल रिमूव्हर हा भारतातील पहिला फोमिंग फॉर्म्युला असलेला ऑल-पर्पज क्लिनर आहे. या क्लिनरची किंमत ४०० रूपये आहे.
हा क्लिनर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
वूकी इको-फ्रेंडली ग्लास आणि गुळगुळीत पृष्ठभाग क्लीनर स्प्रे आहे. या स्प्रेचा वापर करून काच, खिडक्या, आरसे, विंडशील्ड आहेत. हा गुळगुळीत पृष्ठभागांसाठी बिनविषारी क्लिनिंग लिक्विड आहे. हा स्प्रे बिनविषारी घटकांपासून बनवलेला आहे. ज्यामुळे याचा वापर सुरक्षित ठरतो. हा स्प्रे घराला, कारला स्वच्छ करतो. या क्लिनरची किंमत ३६४ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरातील आरसा, काचेच्या वस्तू साफ करण्यासाठी रेग्युलर साबण, स्प्रे वापरले तर त्याचेही डाग पडतात. तर, हा फोम स्प्रे ग्लास क्लीनर आहे. हा आरसे आणि काउंटरवरील हाताचे ठसे, धूळ व चिकटपणा काही सेकंदांत स्वच्छ करून एकही डाग न पाडता क्रिस्टल-क्लियर चमक देतो.
याचा विशेष नो-ड्रिप फोम फॉर्म्युला पृष्ठभागावर सांडून न गळता घट्ट चिकटून राहतो, ज्यामुळे फक्त स्प्रे करून पुसल्यास प्रोफेशनल फिनिश मिळते. हा फवारणीचा फॉर्म्युला अमोनियामुक्त आणि नॉन-टॉक्सिक असल्याने तीव्र वास किंवा घातक रसायनांशिवाय स्वच्छ धुवून निघतो. या क्लिनरची किंमत १५८ रूपये आहे.
हा क्लिनर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
काही स्प्रेमध्ये केमिकल असते, त्यामुळे ते हाताला किंवा पायाला खाज उठते. या स्प्रेमध्ये अॅसिड, अमोनिया किंवा ब्लीचसारख्या घातक रसायनांचा वापर केलेला नाही, ज्यामुळे हा वापरण्यास अतिशय सुरक्षित आहे.
वुकी कंपनीचा हा घरातील आणि व्यावसायिक वापरासाठीच्या जिद्दी डागांवर मात करणारा एक उत्तम उपाय आहे. याच्या ॲडव्हान्स P3 फॉर्म्युल्यामुळे तेल, ग्रीस, शाई, क्रेयॉन, चहा-कॉफी, हट्टी डाग आणि किचनमधील तेलकटपणा सहज निघून जातो. या क्लिनरची किंमत १९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बाथरुम आणि किचनमधील नळ, शॉवर, काचेचे आरसे तसेच टाईल्सवरील पांढरे कडक पाण्याचे डाग अवघ्या २ मिनिटांत स्वच्छ करून त्यांना नव्यासारखी चमक देण्यास हे स्प्रे मदत करतात. या वॉटरसायन्सचा क्विक हार्ड वॉटर स्टेन रिमूव्हर स्प्रे कॉम्बो पॅक (१ लिटर) हा तुमच्या घरातील कडक पाण्याच्या जिद्दी डागांवर आणि लाईमस्केलवर मात करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. या कॉम्बो पॅकमध्ये ५०० मिली चे २ स्प्रे मिळतात.
एक नळ आणि शॉवरवरील डाग काढण्यासाठी आणि दुसरा काच, आरसे व टाईल्स स्वच्छ करण्यासाठी. यासोबत मोफत मिळणारा मायक्रोफायबर कापड डाग सहज पुसून टाकायला मदत करतो. या स्प्रेची किंमत ४६५ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.