Indoor Plants for Home sakal prime
Home Appliances

Indoor Plants for Home : इनडोअर प्लांट घराला देतात क्लासी लुक; amazon वरून मागवा स्वस्तात मस्त प्लांट्स

तूम्ही amazon वरून सुंदर झाडे मागवू शकता. Amazon वर तूम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडे मिळतील

Pooja Kadam

Indoor Plants for Home : 

घराची सुंदरता वाढवण्यासाठी अनेक लोक आपल्या घरामध्ये काही झाडे लावतात. या झाडांमुळे केवळ घर सुंदर दिसत नाही, तर घरातील हवा देखील शुद्ध राहते, जी आजच्या काळाची गरज बनली आहे. म्हणूनच तुम्ही देखील आपल्या घरात काही इनडोअर प्लांट्स नक्कीच लावायला हवेत.

घर सजवणे, त्याला देखणे बनवणे ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. घरासाठी कोणते पडदे घ्यायचे, भिंतींचा रंग कसा असावा, या सगळ्या गोष्टींवर आपण भरपूर लक्ष देतो. पण तुम्हाला माहित आहे का की काही इनडोअर प्लांट्ससुद्धा तुमच्या घराची शोभा वाढवू शकतात?

यामुळेच सध्या बरेच लोक आपल्या घरामध्ये झाडे लावू लागले आहेत. घराच्या आत वाढणाऱ्या झाडांना इनडोअर प्लांट्स म्हणतात. असे अनेक इनडोअर प्लांट्स आहेत जे केवळ घराचे सौंदर्य वाढवत नाहीत, तर तुमच्या आरोग्याची देखील काळजी घेतात.

ही झाडे घरात सकारात्मकता (पॉझिटिव्ह एनर्जी) आणतात आणि घरातील हवा शुद्ध ठेवतात.  तूम्हाला घरातील वातावरण बदलवायचे असेल तर तूम्ही amazon वरून सुंदर झाडे मागवू शकता. Amazon वर तूम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडे मिळतील.

Nurturing Green

नर्चरिंग ग्रीन हे प्लांट 2-लेयर लकी बेंबू प्लांट ग्लास पॉटमध्ये मिळते. हे प्लांट लिव्हिंग रूम, ऑफिस डेस्क आणि होम डेकोरसाठी शोभून दिसते. 2-लेयर असलेला हा बेंबू प्लांट समृद्धी, शुभेच्छा आणि सकारात्मक ऊर्जा यांचं प्रतीक आहे. घर, ऑफिस किंवा गिफ्टिंगसाठी योग्य असा इनडोअर प्लांट, जो कमी किंवा अधिक प्रकाशातसुद्धा सहज वाढतो.

4 इंचांच्या पारदर्शक ग्लास पॉटमध्ये रंगीत वॉटर बीड्ससह येतो, जे झाडाला ओलावा देतात. टेबल, डेस्क किंवा शेल्फवर आकर्षक दिसणारा आधुनिक आणि डेकोरेटिव्ह प्लांटर आहे. हे मातीशिवाय वाढणारे झाडं आहे, जे फक्त पाण्यात वाढते. हे झाड तूम्हाला 229 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46V6fh6

Nurturing Green

Kyari Good Luck 

क्यारी गुड लक जेड प्लांट व्हाइट सेल्फ वॉटरिंग पॉटमध्ये येते. जेड प्लांट (क्रॅसुला) हा वास्तुशास्त्र आणि फेंग शुईनुसार शुभ मानला जातो. तो सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आकर्षित करतो अशी मान्यता आहे.

या झाडाची उंची 11.5 सेमी आहे. या पॉटचा रंग पांढरा आहे. झाड सेल्फ वॉटरिंग पॉटमध्ये येते, ज्यामध्ये विईक सिस्टीम आहे. यामुळे झाडाला आठवड्यातून फक्त एकदाच पाणी घालावं लागतं. कमी प्रकाशातसुद्धा चांगली वाढ होते, त्यामुळे इनडोअर स्पेससाठी परफेक्ट आहे.

हे प्लांट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nRLx7K

Kyari Good Luck

CAPPL Air Purifier Peace 

CAPPL एअर प्युरिफायर पीस लिली प्लांट आहे. हा स्पॅथीफिलम इनडोअर लाईव्ह प्लांट प्लास्टिक पॉटमध्ये आहे. या 1 खऱ्या झाडासह प्लास्टिक पॉट आहे. झाडाची अंदाजे उंची 15 ते 20 सेमी आहे आणि पॉटचा आकार 4 इंच (ब्लॅक किंवा व्हाईट पॉट मिळू शकतो.

कमी देखभाल लागणारे, नेहमी हिरवे राहणारे, एअर प्युरिफायर, सुंदर फुलणारे आणि निरोगी झाड आहे. पीस लिली हे घर आणि ऑफिससाठी अतिशय लोकप्रिय इनडोअर प्लांट आहे कारण ते हवेतील विषारी घटक दूर करून हवा शुद्ध करते. हे एक कायम हिरवंगार राहणारं आणि सहज वाढणारं झाड आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3KkTsMb

CAPPL Air Purifier Peace

Garden Art

Garden Art अग्लाओनेमाचे हे लिपस्टिक सिंगल स्टेम असलेले झाड आहे. हे झाड नॅचरल लाईव्ह इनडोअर प्लांटचे आहे. हे झाड 7.5 सेमी पॉटसह येते. हे 1 हेल्दी प्लांट असूव घर, ऑफिस, लिव्हिंग रूम, बेडरूम, गार्डन डेकोरसाठी योग्य आहे.

अग्लाओनेमा हे सुरुवातीला झाडं घेणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. हे ड्रॉट-टोलेरंट (कोरड्या हवामानातही टिकणारं) असून, कोणत्याही प्रकाशात सहज वाढतं. या झाडाच्या पानांच्या कडांना असलेला आकर्षक लालसर रंग (लिपस्टिक एज) कोणत्याही खोलीला एक खास रंगतदार लुक देतो.

NASA च्या अभ्यासानुसार अग्लाओनेमा हे झाड हवेतील प्रदूषक घटक शोषून घेऊन हवा शुद्ध करतं. त्यामुळे हे पृथ्वीवरील नैसर्गिक एअर प्युरिफायर मानलं जातं.

हे प्लांट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/48wYVcL

Garden Art

Dekorly Artificial Potted Plants

Dekorly कृत्रिम कुंडीतील झाडं आहेत. या सुंदरशा 8 झाडांचा सेट आहे. युकलिप्टस प्लास्टिक झाडं ही छोट्या इनडोअर कृत्रिम झाडांसाठी घर, बाथरूम, ऑफिस, फार्महाऊस डेकोरसाठी योग्य आहे.

ही कृत्रिम झाडं उच्च दर्जाच्या प्लास्टिकची बनलेली असून अगदी खऱ्या झाडांसारखी दिसतात – सरळ आणि भरगच्च. कुंडीवर हिरवळीचा थर असून ती निसर्गाचा नैसर्गिक अनुभव देतात. या झाडांना पाणी घालण्याची किंवा सूर्यप्रकाशाची गरज नाही. ही झाडं कोमेजत नाहीत, रंग बदलत नाहीत आणि वर्षभर ताजी व फ्रेश दिसतात.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4pF5u3h

Dekorly Artificial Potted Plants,

Dekorly Potted Plants 

Dekorly कृत्रिम सिल्क प्लांट आहे. हे छोटं इनडोअर सजावटीचं झाड असून घर, टेबल, ऑफिस डेस्क, बेडरूम, लिव्हिंग रूम, बाथरूम, शेल्फवर ठेवता येते. हे झाड कृत्रिम लाकडी कुंडीतली ही झाडं खऱ्या लाकडासारखा लुक आणि फील देतात.

खऱ्या झाडांप्रमाणे पाणी घालणं, फांद्या कापणं किंवा सूर्यप्रकाशाची काळजी घेण्याची गरज नाही. त्यामुळे ही झाडं कमी वेळ असणाऱ्यांसाठी किंवा कमी प्रकाश असलेल्या जागांसाठी परफेक्ट आहेत.

उच्च दर्जाच्या मटेरियलपासून बनवलेली ही झाडं वेळेनुसार कोमेजत नाहीत, त्यांचा रंग फिका पडत नाही आणि कीटकांपासून सुरक्षित राहतात. त्यामुळे त्यांचा आकर्षक लुक दीर्घकाळ टिकतो. ही कृत्रिम झाडं घर, ऑफिस, रेस्टॉरंट, रिटेल स्पेस अशा अनेक ठिकाणी सजावटीसाठी वापरता येतात. मॉडर्नपासून रस्टिक डिझाइनपर्यंत कोणत्याही इंटेरियरमध्ये सहज मिसळतात.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3IFijtG

Dekorly Potted Plants

Original Laxmi Kamal Vastu Plant

मूळ लक्ष्मी कमळ वास्तु झाड हे सेम्परविव्हम जातीचं लाईव्ह सुक्युलंट प्लांट आहे. हे कुंडीमध्ये घरासाठी शुभ झाड आहे. हे झाड शुभ हिंदू प्रतीक असलेलं हे जिवंत सुक्युलंट झाड सौभाग्य आणि समृद्धी आणतं, असं मानलं जातं.

ही झाडं सेम्परविव्हम जातीची असून, रोझेट (फुलासारखी गोलसर) रचनेमुळे आकर्षक दिसतात. कमी देखभालीतही सहज वाढतात आणि घराच्या आत वाढवण्यासाठी योग्य आहेत.

हे झाड कुंडीत लावलेलं असून, घरात किंवा ऑफिसमध्ये सजावटीसाठी थेट वापरण्यास तयार आहे.

हे प्लांट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46lCki5

Original Laxmi Kamal Vastu Plant

Amulya Farms & Nursery

अमूल्य फार्म्स & नर्सरी हा एअर प्युरिफायिंग ‘ब्रोकन हार्ट’ इनडोअर लाईव्ह प्लांट आहे. हे झाड लिव्हिंग रूम, घर, ऑफिस, टेबल, किचन आणि डेस्क डेकोरसाठी योग्य आहे.

तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये नवीन ऊर्जा, ताजेपणा आणि स्टाइल आणण्यासाठी ‘ब्रोकन हार्ट’ झाड परफेक्ट आहे. या झाडाची वैशिष्ट्यपूर्ण फाटलेल्या किंवा तुटलेल्या हृदयासारखी पानं तुमच्या इनडोअर स्पेसला एक हटके आणि नाजूक लुक देतात.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4gJB6AL

Amulya Farms & Nursery

FAQs -

1. घरासाठी कोणते इनडोअर प्लांट्स सर्वोत्तम आहेत?

- मनी प्लांट, सापाचं झाड (snake plant), लकी बेंबू आणि पीस लिली हे सर्वोत्तम पर्याय आहेत.

2. इनडोअर प्लांट्सने घराला क्लासी लुक कसा मिळतो?

- हिरवीगार झाडं घरात नैसर्गिक आणि फ्रेश लुक देतात, जो सुंदर आणि क्लासी वाटतो.

3. ही झाडं amazon वर उपलब्ध आहेत का?

- हो, amazon वर अनेक प्रकारची इनडोअर झाडं स्वस्तात उपलब्ध आहेत.

4. इनडोअर झाडांना किती देखभाल लागते?

- बहुतेक झाडं कमी देखभाल करणारी असून आठवड्यातून एकदा पाणी घालणं पुरेसं असतं.

5. इनडोअर प्लांट्स हवा शुद्ध करतात का?

- हो, काही झाडं (जसं की snake plant आणि peace lily) हवा शुद्ध करण्यात मदत करतात.

6. ही झाडं सूर्यप्रकाशाशिवाय जगू शकतात का?

- हो, अनेक इनडोअर प्लांट्स अप्रत्यक्ष किंवा कमी प्रकाशातही टिकतात.

7. इनडोअर झाडं गिफ्ट म्हणून योग्य आहेत का?

- हो, ही झाडं शुभेच्छा, सौंदर्य आणि सकारात्मक ऊर्जा यांचं प्रतीक म्हणून गिफ्ट करता येतात.

8. स्वस्तात इनडोअर प्लांट्स कुठे मिळतील?

- amazon, flipkart आणि स्थानिक नर्सरीमध्ये वाजवी दरात प्लांट्स मिळतात.