Kids Cartoon T-shirts sakal prime deals
Home Appliances

Fit Character Printed Tshirt : मुलांना नेहमीच आवडतात कार्टूनचे टीशर्ट; amazon वरून ऑफरमध्ये मागवा

तुमच्या लाडक्या मुलांसाठी डिस्ने, छोटा भीम आणि मार्व्हल कॅरेक्टरचे प्रिंटेड टी-शर्ट्स आता Amazon वर खास डिस्काउंटमध्ये उपलब्ध

Pooja Kadam

Kids Graphic Tees Amazon :

जेव्हा कधी पालक मुलांसाठी कपडे खरेदी करायला जातात, तेव्हा सर्वात आधी त्यांच्या लाडक्या मुलांच्या आवडीचा विचार केला जातो. त्यानंतर, मुलांच्या नाजूक त्वचेसाठी कोणते कापड सुरक्षित आणि आरामदायक असेल, याचा विचार होतो. तिसरी श्रेणी रंगांची असते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच दुकानदार मुलांच्या कपड्यांचा साठा ठेवतात.

आजकाल मुले 'कार्टून' असलेल्या टी-शर्टची मागणी करतात. यामध्ये प्रामुख्याने डोरेमॉन, छोटा भीम, मोटू-पतलू यांसारख्या कार्टून पात्रांना सर्वाधिक पसंती दिली जाते. दुसरीकडे, लहान मुलींच्या बाबतीत बोलायचे झाले तर, त्या 'बेबी पिंक' रंगाच्या टी-शर्टची सर्वाधिक मागणी करतात.

ज्यावर बार्बी डॉल किंवा फ्रोजन डॉलची चित्रे असतात. तर तुम्हालाही मुलांना असे ट्रेंडी टीशर्ट खरेदी करायचे असतील तर amazon वरून मागवा. amazon वर तुम्हाला स्वस्तात आणि ऑफरच्या दरात हे शर्ट मिळतील.

minicult Mickey Mouse Family Regular Fit

हा minicult ब्रँडचा मिकी माऊस फॅमिली रेग्युलर फिट टी-शर्ट मुले आणि मुली दोघांसाठीही योग्य आहे. यामध्ये डिस्नेची प्रसिद्ध पात्रे अतिशय आकर्षक प्रिंट्स आणि रंगांमध्ये उपलब्ध आहेत. हा टी-शर्ट मऊ कॉटन जर्सी कापडापासून बनवलेला आहे, जो वर्षातील बाराही महिने वापरण्यासाठी अत्यंत आरामदायक आहे. हे कापड हवा खेळती ठेवणारे असून शरीराला मऊ आणि सुखद वाटते, ज्यामुळे मुलांना दिवसभर अस्वस्थ वाटत नाही. याची किंमत 410 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rjnhxq

minicult Mickey Mouse Family Regular Fit

minicult Marvel's Avenger Regular Fit

मुलांचे फेव्हरेट कॅरेक्टर असलेले ऍव्हेंजर्सचे हे टीशर्ट आहेत. हा minicult ब्रँडचा मार्व्हल अवेंजर्स रेग्युलर फिट टी-शर्ट मुले आणि मुली दोघांसाठीही एक उत्कृष्ट पर्याय आहे. या टी-शर्टवर तुम्हाला मुलांचे लाडके हिरोज जसे की आयर्न मॅन, हल्क, कॅप्टन अमेरिका , थॉर आणि स्पायडरमॅन यांची चित्रे पाहायला मिळतील. याची किंमत 716 इतकी आहे.

हा टीशर्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aj6Hrv

minicult Marvel's Avenger Regular Fit

minicult Unisex Kids T-Shirt

हा Marvel By Minicult श्रेणीतील एक स्टायलिश 'युनिसेक्स' टी-शर्ट आहे, जो मुले आणि मुली दोघेही परिधान करू शकतात. यामध्ये मार्व्हल अवेंजर्स मधील लोकप्रिय सुपरहिरोज अतिशय आकर्षक प्रिंट्स आणि रंगांमध्ये उपलब्ध आहेत. या टी-शर्टवर तुम्हाला मुलांचे लाडके आयर्न मॅन, हल्क , कॅप्टन अमेरिका असे कॅरेक्टर्स आहेत. या शर्टची किंमत 429 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ctkaye

minicult Unisex Kids T-Shirt

minicult Disney

ही कॉम्बो ऑफरमधील शर्ट आहेत. तुम्हाला केवळ 752 मध्ये हे ३ शर्ट मिळतील. तुम्हाला आकर्षक अशा कार्टून कॅरेक्टरचे आणि तीन वेगवेगळ्या रंगातील हे शर्ट आहे. मुलांसाठी आणि मुलींसाठी मिनीकल्ट डिस्ने मिकी माउस रेग्युलर फिट कॅरेक्टर प्रिंटेड टीशर्ट आहेत. यांची क्वॉलिटी चांगल्या दर्जाची आहे त्यामुळे ते टिकाऊ आहेत.

हा टीशर्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tyyhbG

minicult Disney

Bon Organik Boy's Regular Fit T-Shirt

मुलांना आरामदायी वाटतील आणि शोभतील असे हे आकर्षक टीशर्ट आहेत.या पॅकेजमध्ये ३ प्रिंटेड बॉय टीशर्ट आहेत. हे शर्ट १००% कॉटन. सॉफ्ट टी शर्ट आहेत. यांचे डिझाईन गोल नेक, बाहीची लांबी - हाफ स्लीव्हज आहे. हे कॅरेक्टर प्रिंटेड, समोर आणि मागे प्रिंटिंग डिटेल्स आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aUFB9h

Bon Organik Boy's Regular Fit T-Shirt

Superhero's Character Kids

ऍव्हेंजर सिरीजमधील सुपरहिरो हे मुलांचे आवडते आहेत. तुमच्या मुलांच्या तोंडीही तुम्ही हे नाव ऐकले असेल. तर Superhero's Character Kids चा हा सुपरहिरो शर्ट मुलांना आवडेल. हा शर्ट मुलांचा टी-शर्ट उच्च दर्जाच्या ओलावा शोषक फॅब्रिकपासून बनवलेला आहे, ज्यामुळे तुमचे मूल दिवसभर थंड, कोरडे आणि आरामदायी राहते. याची किंमत 278 इतकी आहे.

हा टीशर्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3MACg6O

Superhero's Character Kids

Nap Chief Kids

मुलांसाठी आणि मुलींसाठी नॅप चीफ किड्स कॉटनचा हा शर्ट आहे. हा शर्ट ऑफिशियल कॅरेक्टर रिव्हर्सिबल सिक्विन्स टी-शर्ट आहे. हे कॅज्युअल वेअरसाठी किड्स टी-शर्ट आहे जो कॉटनचा आहे. याची किंमत 484 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aBVmS9

Nap Chief Kids

minicult Marvel's Avenger 

मार्वलच्या अ‍ॅव्हेंजर कॅरेक्टरचे टी-शर्ट मजेदार प्रिंट आणि रंगांमध्ये असलेला हा शर्ट आहे. जो मुलांना आवडेल असा आहे. या उत्पादनांमधील पात्रे म्हणजे आयर्न मॅन, हल्क, कॅप्टन अमेरिका, थोर, स्पायडरमॅन होय. मुलांसाठी आणि मुलींसाठी मिनीकल्ट मार्व्हल्स अ‍ॅव्हेंजर रेग्युलर फिट कॅरेक्टर प्रिंटेड टीशर्ट आहे. याची किंमत 400 इतकी आहे.

हा टीशर्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tBvzlN

minicult Marvel's Avenger