Deals On Egg Tray sakal prime deals
Home Appliances

Deals On Egg Tray : फ्रिजमध्ये ठेवली तरीही फुटतात अंडी, Amazon वरून मागवा हे एग ट्रे, बरेच पैसे वाचतील

Amazon Great Indian Sale Kitchen : Amazon वर अंडी ठेवण्याच्या ट्रेवर आहे भरघोस सूट, लवकरात लवकर खरेदी करा, उपयोगाची वस्तू आहे

Pooja Kadam

Prevent Egg Breakage Gadgets :  

आपल्या प्रत्येकाच्या घरात प्रामुख्याने आणली जाणारी गोष्ट म्हणजे अंडी. होय,अंडी प्रत्येकाला आवडतात त्यामध्ये प्रोटीनही असतं. त्यामुळे दररोज अंडी खायला घातली तरी ती पोषकच ठरतात. मुलांच्या शाळेत, मिस्टरांच्या डब्यात, जिम वर्कआऊट डायटमध्येही अंड्याचा समावेश आहे.

अंडी घरी नेऊन ठेवायची म्हटलं की लोक फ्रिजमध्ये ठेवतात. मात्र, फ्रिजमध्ये अनेक वस्तू असतात तेव्हा अंड्यांना जागा कमी पडते. काहीवेळा अंडी फुटतात. तेव्हा त्यांना ठेवण्यासाठी खास ट्रे उपलब्ध आहेत.

ज्यामुळे अंडी पडून फुटणार नाहीत. हे खास ट्रे तुम्ही Amazon वरून स्वस्तात मिळत आहेत. Amazon वर तुम्हाला Egg ट्रे ऑफरच्या दरात मिळणार आहे. तुम्हाला ऑफरमध्ये हे ट्रे खरेदी करता येतील.    

KEDY Plastic 

KEDY कंपनीचा हा प्लास्टिकचा ट्रे आहे. हा ट्रे तुम्ही फ्रिज, किचन ओट्यावर ठेऊ शकता. हा ट्रे १८ अंडी साठवण्याची क्षमता ठेवतो.या ट्रेला झाकणही आहे त्यामुळे अंडी पडून फुटण्याची शक्यता कमी आहे. हा ट्रे पीपी मटेरियलपासून बनवलेला आहे जो अधिक टिकाऊ आहे. याची किंमत 349 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/44F0rqJ

KEDY Plastic 18 Egg Storage Tray

MosQuick

नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी सर्वांना अंडी आवडतात. अनेक तरूण मुलं तर दररोज अंडी खातात. यामुळे, घरीच अंडी ठेवावी लागतात. फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी हा ट्रे योग्य आहे. या ट्रेमध्ये ३० अंडी सामावू शकतात. हा ट्रे साठवण्याचा बॉक्स फक्त स्वयंपाकघरातील अंडी टोपली नाही तर तो फ्रिजसाठी अंडी कंटेनर म्हणून देखील वापरता येतो. याची किंमत 748 इतकी आहे.

हा ट्रे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3MP3YN4

MosQuick

LISHONN Rectangular Stackable Acrylic Covered Egg Storage Box

फ्रिजच्या डोअरमध्ये अंडी ठेवली की तिथे इतर काही ठेवता येत नाही. कारण धक्का लागून अंडी फुटतील, फ्रीजमधून पडतील असे वाटते. त्यामुळे हा अंडी स्टोअर बॉक्स उपयुक्त आहे. हा लिशॉन आयताकृती स्टॅकेबल अ‍ॅक्रेलिक कव्हर केलेला बॉक्स आहे. या बॉक्सला कव्हर आहे त्यामुळे अंडी सुरक्षीत राहतात. या बॉक्सची किंमत 499 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/48QwSVF

LISHONN Rectangular Stackable Acrylic Covered Egg Storage Box

4-Tier Automatic Rolling Egg

तुम्ही एखादे दुकान सांभाळत असाल तर हे एग बॉक्स नक्की फायदेशीर आहे. किराणा सामान दुकानात एग्स रॅग, ट्रे असतात. मात्र तेही कधीकधी पडून मोठे नुकसान होते. तेव्हा हे चार मजली ट्रे उपयुक्त ठरतो.

या रोलरमध्ये ३० अंडी आरामात सामावतात. या बॉक्सचे डिझाईन आकर्षक आहे. या ट्रेमधून एक अंड बाहेर काढलं की आपोआप दुसरे अंडे त्याची जागा घेते. तेव्हा तुम्ही हे ट्रे नक्की खरेदी करा. याची किंमत 279 इतकी आहे.

हा ट्रे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4p4BfBr

4-Tier Automatic Rolling Egg

ELITE Egg Tray 

एलिट एग ट्रे सेट हा तीन कप्प्यांचा ट्रे आहे. या ट्रेमध्ये ३० अंडी साठवता येतात. या ट्रेमध्ये एका कप्प्यात १० स्लॉट आहेत. हे फ्रिज साइड डोअर, टेबलटॉप आणि कॅबिनेटवर ठेवता येतात. या अंडी ट्रे बॉक्स प्रत्येक अंडी सुरक्षितपणे ठेवली आहे याची खात्री करतो, तुटण्यापासून रोखतो आणि ती जास्त काळ ताजी ठेवतो. याची किंमत 225 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4pUQFJJ

ELITE Egg Tray

Egg Holder for Fridge

फ्रिजसाठी अंडी ट्रे हा ३० अंडी साठवतो. हा ट्रे कंटेनर रेफ्रिजरेटर, पॅन्ट्री काउंटरटॉपसाठी मोठ्या क्षमतेचे ऑर्गनायझर आहे. या रोलिंग एग डिस्पेंसरमध्ये गुरुत्वाकर्षण रचना आणि टिल्ट डिझाइन आहे. रेफ्रिजरेटरसाठीचा अंडी साठवण्याचा बॉक्स हा एक अंडी ट्रे आहे जो एक नाविन्यपूर्ण स्वयंचलित अंडी रोलिंग आहे.

फ्रिज एग डिस्पेंसर दर्जेदार साहित्यापासून बनलेला आहे, आमचा अंडी साठवण बॉक्स अन्न साठवणुकीसाठी टिकाऊ आहे. याची किंमत 269 रूपये आहे.

हा ट्रे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/4q2npk0

INKULTURE

अंडी साठवण्याासाठी असलेला हा ट्रे आहे. जो झाकण आणि हँडलसह रेफ्रिजरेटरसाठी इनकल्चर अॅक्रेलिक अंडी आहे. हा आयताकृती स्टोरेज बॉक्स किंवा अंडी ट्रे १४ अंड्यांसाठी अंडी ट्रे बॉक्स आहे. हा ट्रे रेफ्रिजरेटरमध्येही ठेवता येतो. हा ट्रान्सपरंट ट्रे आहे जो अंडी सुरक्षीत ठेवतो. याची किंमत 446 आहे.

हा ट्रे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/44D7MHl

INKULTURE