Deals on lights for ganeshotsav sakal prime deals
Home Appliances

LED Lights for Home Decoration : बाप्पाच्या सजावटीत अधिक भर पडेल; amazon वरून मागवा स्वस्तात होम डेकोर लाईट्स ऑफरच्या दरात

Bappa decoration lights : यंदाच्या गणपती उत्सवात बाप्पाच्या सजावटीची शोभा वाढवण्यासाठी ॲमेझॉनवरून मागवा स्वस्त आणि आकर्षक होम डेकोर एलईडी लाईट्स

Pooja Kadam

LED lights for home decoration :  

वर्षभर ज्या सणाची वाट पाहिली जाते तो गणेशोत्सवाचा सण लवकरच साजरा होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात घराला दिव्यांनी सजवले जाते. ज्या घरात काहीच डेकोरेशन केले जात नाही त्या घरात छोटीशी दिव्यांची माळ शोभा वाढवते. 

गणपती बाप्पाचा मखर आणि सजावट अधिक आकर्षक व नयनरम्य बनवण्यात रोषणाईचा फार मोठा वाटा असतो. जर तुम्हालाही यंदा अत्यंत कमी खर्चात आणि उत्तम दर्जाच्या लाईटिंगने घर अन् बाप्पाचा मखर उजळवून टाकायचा असेल, तर ॲमेझॉनवर होम डेकोर लाईट्सवर खास ऑफर्स उपलब्ध आहेत.  

Amazon वर फेअरी लाईट्स, पडदा लाईट्स आणि कलरफुल एलईडी स्ट्रिंग लाईट्सच्या मदतीने तुम्ही बाप्पाच्या सजावटीची शोभा वाढवू शकता. या लाईट्स खरेदी करण्यासाठी amazon ला भेट द्या.   

One94Store 188CM LED

गणेशोत्सव असो किंवा कुठलाही इतर सण महिला घर सजवण्याकडे भर देतात. कारण, घर सजवणे हे त्यांच्या आवडीचे काम असते. तर महिलांना आवडेल अशी ही लाईट्स आहेत. हे वन९४स्टोअर १८८ सेमी एलईडी विलो वाईन स्ट्रिंग लाईट्स आहे. ही ९६ वॉर्म व्हाईट एलईडी बल्ब असलेली लाईट आहे. ही यूएसबी पॉवर्ड लैईट बेडरूम, लिव्हिंग रूम आणि सणासुदीच्या सजावटीसाठी वापरता येते. या लाईट्सची किंमत ८४९ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B09Xa6rPz

One94Store 188CM LED

Party Propz Flower Lights for Home Decoration

अनेक वेगवेगळ्या आकारातील लाईट्स आले आहेत. तर हे फुलांच्या आकाराचे लाईट्स आहेत. हे लाईट्स पार्टी प्रॉप्स फ्लॉवर लाइट्स, घर सजावटीसाठी बेस्ट आहेत. हे ४ मीटर, १४ एलईडी स्ट्रिंग लाइट्स आहेत. हे घरातील आणि बाहेरील सजावटीसाठी उबदार पांढरा प्रकाश देणारे आहेत.  

या प्रॉप्झ फ्लॉवर लाइट्सच्या मनमोहक आकर्षणाने आपल्या सभोवतालचा परिसर जिवंत करा. यात १४ एलईडी असून, याची लांबी ४ मीटर आहे. हे कॉर्डेड असल्यामुळे लावणे सोपे आहे. सजावटीच्या दिव्यांचा हा मनमोहक सेट एक जादुई प्रकाश पसरवतो. याची किंमत २९९ इतकी आहे.

हे लाईट्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B09uJ3AnE

Party Propz Flower Lights for Home Decoration.jpg

DesiDiya® 35 Feet Long 

संपूर्ण गणेशाच्या डेकोरेशनमध्ये एकाच रंगाचे लाईट्स वापरले तर हे अधिक योग्य दिसते. विविध प्रकारच्या डेकोरेशन सेटला ही लाईट्स शोभते. तर ही देसीदिया कंपनीची १० मीटर लांब एलईडी पॉवर पिक्सेल सिरीयल स्ट्रिंग लाईट आहे. या बल्बमध्ये ३६० डिग्री लाईट आहे.

ही लायटींग घर सजावट, दिवाळी, ख्रिसमससाठी कॉपर एलईडी पिक्सेल स्ट्रिंग लाईट म्हणून वापरता येते. ही एक बहुउपयोगी १०-मीटरची पट्टी आहे, जी कोणत्याही ठिकाणी एक उबदार आणि मोहक प्रकाश पसरवण्यासाठी तयार केली आहे. या लाईटच्या माळेची किंमत ९८ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0cNpTG3l

DesiDiya® 35 Feet Long

One94Store 8 Meter LED Rope Light

One94Store सजावटीसाठी ८ मीटर एलईडी रोप लाईट आहे. ही लाईट गणपती बाप्पांच्या सजावटीसाठी आहेत. ही लाईट छत, बाल्कनी, हॉल आणि इतर अनेक जागा सजवण्यासाठी वापरली जाते. या लाईट्स कमी ऊर्जा वापरून प्रखर प्रकाश देतात.

हे लाईट घराच्या आत आणि बाहेर, टेरेस आणि व्हरांड्यांसहित, दोन्ही ठिकाणी वापरण्यासाठी सुरक्षित आहेत. हे प्लग-अँड-प्ले सेटअपसह येते. इलेक्ट्रिशियनची आवश्यकता नाही. फक्त एका सामान्य पॉवर आउटलेटमध्ये प्लग करा आणि काही सेकंदात लाईट सुरू होते. ही कोपऱ्यांवर आणि वळणांवर सहजपणे वाकवता येते. या लाईटची किंमत ३७९ इतकी आहे.

हे लाईट्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0e8fdxcE

One94Store 8 Meter LED Rope Light

EVEREADY UTSAV

एव्हररेडी उत्सव, ३३ फूट एलईडी पिक्सेल लाईट्स आहेत. हे लाईट ४६ एलईडी, बीआयएस (BIS) मान्यताप्राप्त आहेत. हे गणपती, दिवाळी, ख्रिसमस, सणांसाठी उच्च तेजस्वी घर सजावटीची लाडी स्ट्रिंग लाईट्स, वॉर्म व्हाईट, १ चा पॅक आहे.

हे १० मीटरवर पसरलेले ४६ एलईडी दिवे मोठ्या इनडोअर जागांसाठी अधिक विस्तृत प्रकाश आणि एक शांत, तेजस्वी चमक देतात. या लाईट्सला आकर्षक सजावट करण्यासाठी जिन्याच्या रेलिंगवर, पडद्याच्या दांड्यांवर, सामायिक भिंतींवर किंवा फरशीवर लावता येते. याची किंमत ११९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0dYjPS2i

EVEREADY UTSAV

One94Store Artificial Leaf Curtain Lights

गणपती बाप्पासाठी खास वेगळं असं डेकोरेशन करण्यासाकडे सर्वांचा कल असतो. तर बाप्पासाठी जंगल थीम असेल तर ही लाईट्स नक्की वापरा. गणेशोत्सवात ही लाईट वापरली तर डेकोरेशनच्या सौंदर्यात अधिक भर पडेल. ही लाईट २०० एलईडी वॉर्म व्हाईट फेअरी स्ट्रिंग लाईट्स आहे. १x३ कृत्रिम पानांच्या आकाराची पडद्यासारखी लाईटची माळ यूएसबी केबलसह येते. या लाईट्सची किंमत २९८ इतकी आहे.

हे लाईट्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0hOK6oPA

One94Store Artificial Leaf Curtain Lights.jpg

fizzytech USB Powered Waterfall Fairy Curtain String Lights

रिमोटने ऑपरेट करता येईल अशी ही सुंदर लाईट आहे. ही लाईट फिझीटेक यूएसबी पॉवर्ड वॉटरफॉल फेअरी कर्टन स्ट्रिंग लाइट आहे. ही लाइट ३ x ३ मीटर आहे. ही ८ लाइटिंग मोड्ससह, खिडकी, बेडरूम, पार्टी, दिवाळी आणि ख्रिसमस सजावटीसाठी वापरता येते. ही वॉर्म व्हाइट, ३०० एलईडी बल्ब असलेली लाइटची माळ आहे. याची किंमत ३२५ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B02Coz7UH

fizzytech USB Powered Waterfall Fairy Curtain String Lights

Crompton Galaxy Pixel Ladi Light 3W, 10m 

क्रॉम्प्टन गॅलेक्सी पिक्सेल लेडी लाईट ३ वॅट, १० मीटरची लाईट आहे. ही वॉर्म व्हाईट लाईट आहे. १० मीटर लांबीमध्ये विस्तृत सजावटीची व्याप्ती प्रदान करते, घराची सजावट, सणासुदीची सजावट आणि कार्यक्रमांसाठी योग्य आहे.

यामध्ये लवचिक तारेवर ४८ एलईडी लावलेले आहेत, जे आवश्यक असलेल्या भागावर सजावटीसाठी प्रकाश देतात. या लाईटची किंमत केवळ १२५ रूपये आहे.

हे लाईट्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0dFM5HR3 

Crompton Galaxy Pixel Ladi Light 3W, 10m