Best Electric Coffee Frother Deals on Amazon:
आजकालच्या तरूणांमध्ये कॉफीचे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत. कॅपिचिनो, लॅटे, मॅकियाटो असे अनेक प्रकार आहेत जे तरूणांचा दिनक्रम बनले आहेत. ही कॉफी त्यांना रिफ्रेश करते. अशी कॉफी पिण्यासाठी ते रात्रीचेही घराबाहेर पडतात.तेव्हा ही कॉफी सेम टू सेम घरीही बनवता येते.
घरीच रेस्टॉरंटसारखी कॉफी करायची असल्यास त्यासाठी फ्रदर असावे लागते. हे असे उपकरण आहे जे कॉफीच्या वर फेस निर्माण करते. मिल्क फ्रदर हे स्वयंपाकघरातील एक साधन आहे जे दुधाचे जाड आणि रेशमी फोम आणि मायक्रोफोममध्ये रूपांतर करण्यासाठी वापरले जाते.
मिल्क फ्रदर हाताने, बॅटरीने किंवा विजेने चालवता येतात. हे हाताने चालवता येणारे अन् इलेक्ट्रीक असे दोन्ही असतात. असे हे उपयुक्त असलेले फ्रदर amazon वरून मागवा. इथे तुम्हाला अनेक चांगल्या दर्जाचे फ्रदर स्वस्तात मस्त ऑफरमध्ये मिळेल.
हा इलेक्ट्रीक फ्रदर आहे जे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफी बनवण्यासाठी मदत करते. म्हणजे घरी आलेल्या पाहुण्यांनाही तुम्ही रेस्टॉरंटसारखी कॉफी बनवून देऊ शकता. हे कॉफीसाठी वायएफएल होम मिल्क फ्रदर आहे. जे कॉफी, लॅट्स, दूध, हॉट चॉकलेट आणि क्रीमसाठी परिपूर्ण आहे. या फ्रदरमध्ये ३ स्पीड इलेक्ट्रिक मोड आहेत. याची किंमत 899 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बोनसेनकिचन कंपनीचा हा रिचार्जेबल मिल्क फ्रदर आहे जो कॉफी व्हिस्कर ड्युअल स्प्रिंग टेकसह येतो. हा फ्रदर इलेक्ट्रिक ब्लेंडर मिक्सर आहे जो हँड ब्लेंडर असून कॉफी मेकर आणि बीटर इलेक्ट्रिकसह येतो. हा मिल्क फ्रदर इलेक्ट्रिक कॉफी फ्रदर कमी आवाजाची खात्री देते आणि एकदा चार्ज केल्यानंतर ३० दिवसांपर्यंत फ्रॉथिंग देते. या फ्रदरची किंमत 259 इतकी आहे.
फेसाळलेल्या कॉफीसाठी हे गॅझेट नक्की खरेदी करा.
प्रवासात बाहेर पडल्यानंतरही जेव्हा कॉफी पिण्याची तलप येते तेव्हा हे फ्रदर उपयुक्त ठरते. हे इलेक्ट्रिक फ्रदर रिचार्ज करून वापरता येणारे आहे. हे फ्रदर इलेक्ट्रिक रिचार्जेबल कॉफी मेकर मशीन इलेक्ट्रिक कॉफी फ्रदर मशीन आणि दुधाचे व्हिस्कर ड्युअल स्प्रिंग टेक गेटसेटनोव्हासह येते. या इलेक्ट्रीक फ्रदर १ वर्षाची वॉरंटी आहे. याची किंमत 299 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नोव्हा मिल्क फ्रदर हा रिचार्जेबल कॉफी फ्रदर आहे. हा कॉफी फ्रदर तुम्हाला घरीच रेस्टॉरंटसारखी कॉफी मिळवून देतो. या फ्रदरला १ वर्षाची वॉरंटी आहे. तसेच, यासोबत तुम्हाला फ्रोथी रेसिपी ई-बुक मिळते. ज्यामुळे तुम्ही घरीच फ्रदरने कॉफी बनवू शकाल.
फेसाळलेल्या कॉफीसाठी हे गॅझेट नक्की खरेदी करा.
बोनसेनकिचन कंपनीचे हे रिचार्जेबल मिल्क फ्रदर आहे. म्हणजे हे चार्जिग करून वापरता येते. हे कॉफी व्हिस्कर ड्युअल स्प्रिंग टेकसह येते. ज्यामुळे कमी वेळेत आपल्याला फेसाळलेली कॉफी मिळते. तसेच, मुलांनाही चॉकलेट शेक देताना याचा वापर करता येते. याची किंमत 259 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
स्लीपी आउल फ्रदर आणि कॉफी किट आहे. या किटमध्ये तुम्हाला कॉफीचे फ्लेवरही मिळतील आणि कॉफी बनवण्यासाठीचे मशीनही मिळेल. हे स्टेनलेस स्टीलचे व्हिस्कसह एलिगंट ब्लॅक फ्रदर आहे. जे विविध इन्स्टंट कॉफी सॅशेसह मिळते. यामध्ये ५ फ्लेवर्स आहेत. हे किट गिफ्ट देण्यासाठीही वापरू शकता.
या किटमध्ये ५ रोमांचक फ्लेवर्ससह आहेत. एक्सप्रेसो, हेझलनट, फ्रेंच व्हॅनिला, ओरिजिनल आणि फिल्टर कॉफी असे कॉफी पाऊच यात मिळतील. याची किंमत 999 इतकी आहे.
फेसाळलेल्या कॉफीसाठी हे गॅझेट नक्की खरेदी करा.
आगरो रॉयल मिल्क कंपनीचे हे मशीन आहे जे कॉफी फेसाळलेली बनवते. या इलेक्ट्रिक मशीनमध्ये ३-स्पीड टेक्नॉलॉजी आहे. हे मशीन रिचार्जेबल आहे. तर हे स्टेनलेस स्टीलपासून बनलेले आहे. याची किंमत 579 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.