Deals On microwave oven covers sakal prime deals
Home Appliances

Microwave Oven Top Dustproof Cover : ओव्हनवर धुळ-तेलकट डागांनी केलाय हल्ला?; amazon वरून मागवा ऑफरमध्ये डस्टप्रूफ कव्हर

Buy microwave cover online : तुमच्या ओव्हनच्या सुरक्षेसाठी आणि स्वच्छतेसाठी Amazon वरून आकर्षक ऑफरमध्ये खरेदी करा सर्वोत्तम डस्टप्रूफ कव्हर. आताच ऑर्डर करा!

Pooja Kadam

microwave cover amazon offer :  

आजकाल किचनला मॉडर्न लुक देण्यासाठी आजकाल अनेक घरात ओव्हन, मायक्रोव्हेव आणि एअर फ्रायर असतो. गिफ्टमध्ये देतानाही लोक ओव्हन, मायक्रोव्हेवसारख्या वस्तू देतात. कारण, घराची वास्तूशांतीचा समारंभ असेल तर लोक हमखास या वस्तू देतात पण त्यांचे कव्हर आपल्यालाच खरेदी करावे लागतात.

स्वयंपाकघरात तेलकट डाग आणि धुळीमुळे ओव्हन किचन ओटा चिकट डागांनी भरलेला असतो. ओव्हनचा वापर करताना तो सतत स्वच्छ करावा लागतो. तसेच, तेलकट डागांनी भरलेला ओव्हन किचनमध्ये ठेवणेही अश्यक्य होते.

कारण, पाहुणे तो पाहून आपल्या स्वच्छतेबाबतीत चर्चा करतात. अशावेळी तुमचे कौतुक होईल असे ओव्हनसाठीचे कव्हर amazon वर उपलब्ध आहेत. amazon वर तुम्हाला ऑफरच्या दरात हे ओव्हनसाठीचे कव्हर मिळतील.

Glassiano Microwave Oven Cover 

एलजी ३२ लिटरचा हा MJ3286BRUS कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हनसाठी ग्लासियानो मायक्रोवेव्ह ओव्हन कव्हर आहे. हा ग्लासियानो अप्लायन्स कव्हर तुमच्या मायक्रोवेव्हला धूळ आणि पाणी आत जाण्यापासून, तसेच व्हेंट्समधून आत पडून सर्किटला नुकसान पोहोचवू शकणाऱ्या कीटक किंवा इतर कोणत्याही गोष्टींपासून वाचवते.

हे कव्हर ओरखडे आणि डागांपासूनही संरक्षित आहे आणि अनेक वर्षे त्याचे मूळ स्वरूप टिकवून ठेवते. ग्लासियानोचे डिजिटल प्रिंटेड मायक्रोवेव्ह ओव्हन फुल कव्हर तुमच्या मायक्रोवेव्ह ओव्हनला एक मोहक सौंदर्य प्रदान करते आणि तुमच्या घराच्या सजावटीत भर घालते. या कव्हरची किंमत 289 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4wZEWxu

Glassiano Microwave Oven Cover

PrettyKrafts Microwave Oven

प्रीटीक्राफ्ट्स मायक्रोवेव्ह ओव्हन टॉप डस्टप्रूफ कव्हर आहे. हे प्रोटेक्टर बाजूला ४ युटिलिटी पॉकेट्स असलेले डेकोरेटिव्ह किचन अप्लायन्स कव्हर आहे. हा कव्हर फ्री साईजचा आहे. त्यामुळे हा अनेक मायक्रोवेव्ह ओव्हनला बसण्यासाठी डिझाइन केलेला आहे.

या कव्हरला असलेल्या चार मोक्याच्या ठिकाणी असलेल्या पॉकेट्समध्ये स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तू सोयीस्करपणे ठेवता येतात. ज्यामुळे तुमची स्वयंपाकाची भांडी, पाककृती किंवा लहान स्वयंपाकघरातील साधने सहज उपलब्ध होतात.या कव्हरची किंमत फक्त ६९ रूपये आहे.

Amazon वरून ओव्हनसाठी खरेदी करा कव्हर स्वस्तात.

https://amzn.to/4u1swT2

PrettyKrafts Microwave Oven

Microwave Oven Top Cover

मायक्रोवेव्ह ओव्हन टॉप कव्हर आहे. जो टिकाऊ, धूळरोधक, जलरोधक मायक्रोवेव्ह कव्हर आहे. ज्यामुळे ओव्हनचे पाण्यापासून रक्षण होते. तसेच हा आधुनिक डिझाइन असलेला कव्हर आणि ४ बाजूच्या कप्प्यांसह येतो. ज्यात ओव्हनची माहिती पुस्तक, केक,बेकिंगचे साहीत्य ठेवता येते. हा आकर्षक रंगाचा कव्हर तुम्हाला २२७ इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/434RuFY

Microwave Oven Top Cover

Microwave Oven Cover 

सुंदर प्रिंटेड डिझाइन असलेला हा कव्हर तुमच्या ओव्हनला व किचनला मॉडर्न लुक देईल. व पाहुणेही विचारतील ही हा कव्हर कुठून ऑर्डर केला. या कव्हरवरील डिझाईनच नाही तर तो अतिषय उपयुक्त असलेला कव्हर आहे. हा वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ फॅब्रिक प्रोटेक्टर मायक्रोवेव्ह ओव्हन कव्हर आहे. हा स्टँडर्ड काउंटरटॉप ओव्हनसाठी योग्य आहे. उष्णतारोधक, स्वच्छ करण्यास सोपे, टिकाऊ आणि आकर्षक आहे. या कव्हरची किंमत १९५ इतकी आहे.

Amazon वरून ओव्हनसाठी खरेदी करा कव्हर स्वस्तात.

https://amzn.to/431ti7m

Microwave Oven Cover

Nitasha Waterproof Dustproof Cover

नितशा वॉटरप्रूफ डस्टप्रूफ कव्हर आहे जो घरगुती ओव्हन,मायक्रोव्हेवसाठी बेस्ट आहे. हा कव्हर आयएफबी २३ लिटर कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हनसाठी आहे. हा २३बीसी५, स्टार्टर किटसह येतो. हा कव्हर ओव्हनला धुळ, तेलकट डागांपासून वाचवतो. या कव्हरमुळे किचनला शोभाही येते. याची किंमत ३२२ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4u20DKm

Nitasha Waterproof Dustproof Cover

Zollyss Microwave Oven Cover

झॉलिस मायक्रोवेव्ह ओव्हन कव्हर आकर्षक रंग आणि हरणाच्या जोडीच्या डिझाईनचा आहे. जो तुमच्या किचनमधील ओव्हनला सुंदर बनवेल. हा कॉटन लिनन धूळ-रोधक कापड, हरणाचे डिझाइन आहे.

हा कॉटन-लिनन मिश्रित कापड तुमच्या मायक्रोवेव्ह ओव्हनला उत्कृष्ट धूळ संरक्षण आणि पाण्यापासून वाचवतो.या कव्हरची किंमत ३८९ इतकी आहे.

Amazon वरून ओव्हनसाठी खरेदी करा कव्हर स्वस्तात.

https://amzn.to/43EZhud

Zollyss Microwave Oven Cover

NABAAT Premium Microwave Oven Cover 

नबात प्रीमियम मायक्रोवेव्ह ओव्हन कव्हर आहे. जो स्वयंपाकघराच्या सजावटीसाठी, टिकाऊ, धूळरोधक, जलरोधक, आधुनिक डिझाइन असलेला आहे. हा स्वयंपाकघरातील वस्तू ठेवण्यासाठी ४ बाजूच्या कप्प्यांसह आहे. यामध्ये स्वयंपाकघरातील वस्तू, कटलरी ठेवता येते. हा कव्हर तुम्हाला 278 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dK0syJ

NABAAT Premium Microwave Oven Cover

DOCAT Dust-Proof Microwave Oven 

DOCAT धूळ-रोधक मायक्रोवेव्ह ओव्हन कव्हर आहे. हा स्वयंपाकघराच्या सजावटीसाठी, टिकाऊ आधुनिक डिझाइन असलेला कव्हर आहे. हा मायक्रोवेव्ह ओव्हन कव्हर उच्च दर्जाच्या जाड कंपोझिट फॅब्रिकपासून बनवलेला आहे, जे हवा खेळती ठेवणारे, जलरोधक, धूळरोधक आणि दीर्घकाळ वापरासाठी टिकाऊ आहे.

हे ओव्हन कव्हर तुमच्या मायक्रोवेव्ह/ओव्हनला ओरखडे, घाण आणि धुळीपासून वाचवताना तुमच्या स्वयंपाकघराच्या डिझाइनला शोभून दिसेल. या कव्हरची किंमत २५० इतकी आहे.

Amazon वरून ओव्हनसाठी खरेदी करा कव्हर स्वस्तात.

https://amzn.to/4ahkbTZ

DOCAT Dust-Proof Microwave Oven