Portable fan under 1000 rupees: काहीवेळा संपूर्ण घरासाठी फॅन किंवा एसीची आवश्यकता नसते. तर स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला, स्टडीटेबलवर असलेल्या विद्यार्थ्याला छोट्या फॅनची गरज जास्त असते. काहीवेळा ऑफीसच्या कोपऱ्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला जिथे एसी, फॅनचा गारवा पोहोचत नाही अशा व्यक्तीला एक वाऱ्याची झुळुकही दिलासा देणारी ठरते.
लोकलच्या गर्दीत खिडकीची सिटच नाही तर पाय ठेवायलाही धड जागा नसते. तिथे जर तुम्हाला फॅन मिळाला तर. होय, तुम्हाला ओझं वाहत न्यावा लागणार नाही असा फॅन तुमच्या कायम सोबत ठेवता येईल. तुम्ही amazon वरून पोर्टेबल मिनि फॅन तुम्ही खरेदी करू शकता. तुम्हाला स्वस्तात हे फॅन खरेदी करता येतील.
उन्हाळ्यात कुठेही सोबत नेण्यासाठी हा पोर्टेबल फॅन आहे. गैयाटॉप कंपनीचा हा मिनी पोर्टेबल फॅन, पॉवरफुल हँड फॅन क्यूट डिझाइनचा आहे. या फॅनला ३ स्पीड मोड आहेत. हा पर्सनल स्मॉल डेस्क फॅन बेससह येतो. हा फॅन मुलींसाठी, महिलांसाठी, पुरुषांसाठी, इनडोअर, आउटडोअरसाठी उपयुक्त आहे. याचा रंग गुलाबी असून याची किंमत 557 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Portable कंपनीचा हा सुंदर फॅन आहे. हा फॅन रिचार्जेबल आहे. यामध्ये तीन स्पीड मोड आहेत. या फॅनला 2000mAh Battery आहे. हा फॅन आवाज जास्त करत नाही. तसेच तो घरात व बाहेर दोन्ही ठिकाणी वापरण्यासाठी योग्य आहे. या फॅनचा रंग काळा आहे. हा फॅन टाईप सी केबलने चार्ज होतो. केवळ तीन तासात हा फॅन फुल चार्ज होतो. याची किंमत 549 इतकी आहे.
हे मिनी पोर्टेबल फॅन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
उन्हाळ्यात बाहेर पडणं लोक शक्यतो टाळतात. आरोग्यविभागाकडूनही तशा सुचना देण्यात येतात. पण तरीही कामे थांबत नाहीत. लोक उन्हातच बाहेर पडतात. अशावेळी हा पोर्टेबल आणि फोल्ड होणारा फॅन तुम्हाला वारा देईल. होय, भर उन्हात ट्रेनमध्ये गारवा देणारा हा फॅन आहे. हा फॅन 1200mAh बॅटरी सह आहे. तो चार्जिग करता येतो. तसेच, यामध्ये तीन स्पीड मोड आहेत. या फॅनची किंमत 399 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
उन्हाळ्यात आपल्यालाच गरम होते असे नाही तर आपण काम करत असलेल्या मशीन्सही तापतात. होय, फोटोचे, लाईव्हचे सेटअप उन्हाळ्यात गरम होतता. तेव्हा हे छोटे फॅन त्याला कुल करण्यासाठी फायदेशीर आहेत. हा फॅन एकाचवेळी दोन कामे करतो. या फॅनला मोबाईल स्टँडही आहे. हा छोटा फॅन तीन स्पीडमोडसह येतो. याची किंमत 249 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
खिशातही सामावणारा असा हा पोर्टेबल मिनी फॅन आहे. हा पोर्टेबल मिनी फॅन आहे जो डिजिटल डिस्प्लेसह येतो. याची बॅटरी 2000mAh आहे जी चार्जिंग करता येते. हा फॅन ट्रॅव्हल करणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. तसेच, ऑफीसमध्येही हा वापरता येतो. याची किंमत 599 इतकी आहे.
हे मिनी पोर्टेबल फॅन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हातात घेऊन चेहऱ्यावर हवे तशी हवा घेता येणारा हा पोर्टेबल मिनी फॅन आहे. हा फॅन 1200mAh च्या रिचार्जेबल बॅटरीसह येतो. हा एकदा चार्ज केल्यानंतर 6 तास चालू राहू शकतो. यामध्ये तीन स्पीड मोड आहेत. हा फॅन ऑफीस, मेकअपमन, आर्टीस्ट यांना वापरता येण्यासारखा आहे. याची किंमत 374 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
युनिक कंपनीचा हा मिनी हातात सामावणारा फॅन आहे. हा तीन स्पीडचा पोर्टेबल फॅन आहे. हा ब्रशलेस मोटरचा पोर्टेबल हँन्ड फॅन आहे. हा घरी आणि बाहेर वापरण्यासाठी उपयुक्त आहे. या फॅनची किंमत 598 इतकी आहे.
हे मिनी पोर्टेबल फॅन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.