जसे लोक दिवाळीची आतुरतेने वाट पाहतात तसेच होळीच्या सणालाही लोकांच्या भावना असतात. कारण, इतर दिवशी अंगावर पाणी उडवलं की लोकांना राग येतो. मात्र, होळीच्या दिवशी लोक आवर्जून लोकांना भिजवतात आणि स्वत:ही भिजतात. हा सणच असा आहे जो अनेक लोकांना एकत्र घेऊन येतो.
होळीच्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून ती साजरी केली जाते. पण बाजारात असलेले रंग हे केमिकलचे अधिक असतात. त्यामुळे चेहऱ्याला, डोळ्यांना इजा होऊ शकते. पूर्वी काची कलर यायचे थोडेसे पाणी टाकून तो रंग खूप गडद व्हायचे. तसेच ३ ४ दिवस ते रंग जात नसायचे. सध्याही अनेक ठिकाणी असे रंग मिळतात.
मात्र, नैसर्गिक घटकांपासून बनलेल्या रंगानी होळी खेळणं कधीही चांगलेच म्हणावे लागेल. तर तुम्हीही घरातील मुलांसाठी, सोसायटी सेलिब्रेशनसाठी होळीचे रंग वापरत असाल तर सावध व्हा. नैसर्गिक आणि हानीकारक नसलेले रंग खरेदी करा. तुम्हाला होळीसाठी amazon वरून रंग खरेदी करता येतील.
होळी खेळण्यासाठी नैसर्गिक रंग शोधत असाल तर तुम्हाला हा कॉम्बो पॅक करणे फायद्याचे ठरेल. तुम्हाला हे हर्बल रंग आयुर्वेदीक आहेत. या पॅकमध्ये १ लाल गुलाब, २ चंदन, ३ मोगरा, ४ चमेली, गुलाबी गुलाब, ६ केसरीया चंदनपासून बनलेले रंग आहेत. हे रंग बाळासह तुमच्या कुटुंबातील सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित आहेत. याची किंमत 279 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नैसर्गिक रंगाची एक स्पेशालिटी म्हणजे ते निसर्गातील रंगिबेरंगी घटकांपासून बनवलेले असतात. ज्यामध्ये आजिबातच केमिकल नसते असे हे रंग असतात. तर Sacred Life चे हे रंग तुम्ही बिनधास्तपणे वापरू शकता. या पॅकमध्ये नारंगी, पिवळा , लाल , हिरवा आणि निळा असे रंग आहेत. हे रंग तेसू फूल, गुलाबाच्या पाकळ्या , झेंडू , चंदन , मक्याचा स्टार्च यापासून बनवलेले आहेत. या पॅकमध्ये १०० ग्रामच्या पॅकिंगमधील रंग तुम्हाला 614 इतक्या रूपयात मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
असेन्शन नॅचरल हर्बल कंपनीचे हे खास रंग आहेत. हे नैसर्गिक रंग असून त्याने होळी खेळणे कधीही सुरक्षितच ठरते. सुरक्षित आणि आनंदी होळी साजरी करणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच नैसर्गिक पद्धतीने बनवलेले हे रंग तुम्ही नक्कीच वापरले पाहिजेत. हे रंग तुम्ही होळी खेळण्यासाठी आणि घरी येणाऱ्या पाहुण्यांना भेट देण्यासाठीही वापरू शकता. हा पाच रंगाचा पॅक आहे जो तुम्हाला 139 रूपयात मिळेल.
हे रंग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
फूल कंपनीचे हे नैसर्गिक रंग आहेत. एका पॅकमधील हे सहा रंग आहेत जे तुम्ही होळी गिफ्ट देण्यासाठीही वापरू शकता. या रंगांच्या पॅकमध्ये गुलाबी, निळा, हिरवा, पिवळा, नारंगी, जांभळा असे रंग आहेत. हे रंगांचे पाऊच ४५० GMS चे आहेत. हे हर्बल आणि ऑरगॅनिक रंग आहेत. हे रंग मुले आणि सर्वांसाठीच सुरक्षित आहेत. याची किंमत 299 इतकी आहे.
हे रंग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
क्राफ्टवाटिका नैसर्गिक होळी रंग आहेत. हे सेंद्रिय होळीचे रंग आहेत. या पॅकमध्ये ४०० ग्रॅम वजनाचे रंग आहेत. या पॅकमध्ये ऑरेंज, पिवळा, लाल, गुलाबी आणि हिरवे रंग आहेत. या पॅकमध्ये ५ चा पॅक आहे. कुटुंबासाठी मऊ त्वचेसाठी अनुकूल होळी गिफ्ट पॅक १००% सुरक्षित आहे. याची किंमत 149 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तोता होळी के रंग होळी रंग आहेत. हे रंग सेंद्रिय पद्धतीने बनवलेले आहेत. हे EN-71 प्रमाणित नैसर्गिक आणि हर्बल होळी रंग पावडरचे आहेत. हे होळी भेटवस्तू हॅम्पर आहे. यामध्ये 5 होळी रंग आहेत. भाजीपाला स्टार्च आणि नैसर्गिक शाश्वत साहित्यापासून बनवलेले आता या होळीच्या वस्तूंसह काळजी न करता होळी खेळा जे त्वचेसाठी १००% सुरक्षित आणि पर्यावरणपूरक आहे. याची किंमत 186 इतकी आहे.
हे रंग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
होळी साजरी करण्यासाठी ५ सेंद्रिय होळी रंगांचा हर्बल गुलाल होळी रंगांचा पॅक आहे. होळीसाठी त्वचेला अनुकूल नैसर्गिक गुलाल आहे. हे रंग विषारी नसलेले, रसायनमुक्त, चैतन्यशील दीर्घकाळ टिकणारे रंग आहेत.
होळीसाठी प्रत्येक गुलालाच्या पॅकेटमध्ये ८० ग्रॅम रंग असतो ज्यामध्ये ५ तेजस्वी रंग असतात. नारंगी, पिवळा, लाल, गुलाबी आणि हिरवा असे रंग आहेत. तुमच्या होळी उत्सवांना उजळवणाऱ्या ज्वलंत, दीर्घकाळ टिकणाऱ्या रंगांचा आनंद अनुभवा. हर्बल गुलालाची रचना हानिकारक रसायनांशिवाय चमकदार रंग सुनिश्चित करते. याची किंमत 154 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हरि दर्शन ऑरगॅनिक गुलाल आहे. या पॅकेजमध्ये लाल, हिरवा, केशर, पिवळा, गुलाबी रंग आहेत. हे होळीसाठीचे रंग ऑरगॅनिक आणि हर्बल गुलाल आहेत. हे होळीसाठी पर्यावरणपूरक रसायनमुक्त त्वचेला अनुकूल रंग आहेत. याची किंमत 235 इतकी आहे.
हे रंग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.