deals on oxide jwellery sakal prime deals
Home Appliances

Oxidised Jewellery : ऑक्सॉइड ज्वेलरीचा आलाय ट्रेंड; amazon च्या ऑफरमध्ये मिळतेय स्वस्तात

Deals on साडीवर परफेक्ट लूक मिळवण्यासाठी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी सध्या प्रचंड ट्रेंडमध्ये आहे. Amazon वर या ज्वेलरी सेटवर मिळत आहेत उत्तम ऑफर्स आणि डिस्काउंट

Pooja Kadam

buy online oxide jwellery  

आजकाल लग्नात गोल्डन ज्वेलरी कमी आणि थोडी हटके ज्वेलरी अधिक घातली जाते. कारण, हटके ज्वेलरी असणे म्हणजे आपल्याला लुकही तसाच मिळतो. आता खण साडी, कॉटन साडी किंवा साऊथ इंडियन साडीवरही ऑक्साइड ज्वेलरी घातली जाते. ऑक्साइड ज्वेलरी सर्वच ड्रेसिंग स्टाईलवर शोभून दिसते.

ही ज्वेलरी दिलायला अगदी चांदीसारखीच असली तरीही ती वेगळी असते. त्यामुळे लग्नकार्य असो किंवा शाळेचे गेट-टुगेदर सर्व महिला मुली अशी ज्वेलरी पसंत करतात. लग्नाचा सिजन पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे लग्नात हटके लुक करण्यासाठी ऑस्काइड ज्वेलरी स्वस्तात खरेदी करा.

Sasitrends Oxidized German Silver Necklace

स्त्रिया आणि मुलींसाठी कानातले असलेल्या आमच्या पारंपारिक ऑक्सिडाइज्ड जर्मन सिल्व्हर नेकलेस आहे. हा सुंदर सेट ऑक्साइडचा आहे. या सेटमध्ये तुम्हाला गळ्यातला नेकलेस आणि कानातले मिळणार आहेत. हा सेट सिल्वर रंगाच्या ड्रेसवर घालता येतो. हा ड्रेस आणि साडीवर घालता येईल असा नेकलेस आहे. या नेकलेसची किंमत ३९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4oi5mGH

Sasitrends Oxidized German Silver Necklace

Sasitrends Oxidised German Silver Necklace

महिला आणि मुलींसाठी 'Sasitrends'चा ऑक्सिडाइज्ड जर्मन सिल्व्हर नेकलेस आणि झुमकींचा सेट आहे. या ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी सेटमध्ये मोर-आकाराचे एक भव्य पेंडंट आहे, ज्याच्या मध्यभागी एक उठावदार खडा असून भोवती नक्षीदार फुलांची कलाकुसर केली आहे. या सेटसोबत मॅचिंग झुमके आहेत. या सेटची किंमत ६९९ इतकी आहे.

हा ज्वेलरी सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3RPWgVy

Sasitrends Oxidised German Silver Necklace

Yellow Chimes Oxidised 

कॉलेजला जाणाऱ्या तरूणी कोणत्याही ड्रेसिंग स्टाईलवर ही सुंदर ज्वेलरी घालू शकतात. ही 'येलो चाइम्स' ऑक्सिडाइज्ड नेकलेस सेट आहे. हा जर्मन सिल्व्हरमधील आकर्षक डिझाइन असलेला एथनिक चोकर नेकलेस सेट तुमच्या गळ्याची शोभा देतो. या सेटसोबत कानातले आणि सुंदर नोज रिंगही आहे. या सेटची किंमत २८९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4frWH23

Yellow Chimes Oxidised

ZAVERI PEARLS Multi For Women

ऑस्ट्रियन हिरे आणि दगडांनी सुशोभित केलेले ब्रेसलेट हे आकर्षक आहे. एका हाताता घड्याळ असेल तर दुसऱ्या हातात हे घालता येईल. हे ऑक्साइडमधील कडे आहे. हे ब्रेसलेट आकर्षक दिसते व सुंदरही वाटते. तुम्हाला दिसेल की त्याची मोहक चमक हाताला लुक देते. या घड्याळाची किंमत २२९ इतकी आहे.

हा ज्वेलरी सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Q2jZkQ

ZAVERI PEARLS Multi For Women

Rangriti Collection Oxidised Jewellery Set

महिलांसाठी 'रंगृती' कलेक्शनमधील ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी सेट आहे. हे सिल्व्हर रंगाचे आहे. ज्यांना दर्जेदार आणि स्टायलिश डिझाइनचे दागिने हवे आहेत, त्यांच्यासाठी हा सेट अगदी योग्य आहे. हा ज्वेलरी सेट तुम्ही कोणत्याही प्रसंगी परिधान करू शकता. या सुंदर नेकलेसची किंमत २८४ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/43pF9we

YouBella Jewellery Set

तुमच्या मैत्रिणीला वाढदिवस असेल तर हा सेट योग्य आहे. कुणालाही भेट देता येईल असा सुंदर सेट आहे. हा सेट सुंदर कुठल्याही ड्रेसवर देखील सुट होतो. या सेटला मॅचिंग ड्रेसच परिधान करा आणि कोणत्याही कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेतो. दीर्घकाळ टिकणाऱ्या फिनिशसाठी उच्च दर्जाचे पॉलिश केलेला आहे. या सेटची किंमत २८४ इतकी आहे.

हा ज्वेलरी सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/43muJxl

Rangriti Collection Oxidised Jewellery Set

Shining Diva Fashion Latest Stylish Design 

Shining Diva Fashion कंपनीचा हा महिलांसाठी लेटेस्ट स्टायलिश डिझाइनचा फॅन्सी पारंपारिक ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर नेकलेस ज्वेलरी सेट आहे. हा सेट नवीनतम पारंपरिक ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर रंगाचा आहे.

हा स्टायलिश बोहो अफगाणी पारंपरिक दागिना जो सर्व प्रकारच्या पोशाखांसोबत घालता येतो. उत्तम दर्जाच्या, हाताने निवडलेल्या मटेरियलपासून बनवलेला, कॅज्युअल किंवा वेडिंग पार्टी वेअरसाठी एक परिपूर्ण नेकलेस आहे. या नेकलेसची किंमत २९८ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dVBJaL

Shining Diva Fashion Latest Stylish Design

C&G INDIA Fashion

सी अँड जी इंडिया फॅशन अफगाणी ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर ज्वेलरी महिला आणि मुलींसाठी स्टायलिश अँटिक लाँग नेकलेस सेट आहे. हे आकर्षणासाठी नाजूक ऑक्सिडाइज्ड सिल्व्हरच्या तपशिलांसह पारंपरिक नक्षीकाम आहे. हे भारतीय आणि इंडो-वेस्टर्न दोन्ही प्रकारच्या पोशाखांना एक ग्रामीण आकर्षण आणि विंटेज अभिजातता प्रदान करते. या सेटची किंमत १७७ इतकी आहे.

हा ज्वेलरी सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4g6nFwn

C&G INDIA Fashion