Sankranti Girl Dress sakal prime deals
Home Appliances

Sankranti Girl Dress : संक्रांतीसाठी मुलींना काळे ड्रेस घालणे असते शुभ; amazon वर मुलींच्या सुंदर ड्रेसवर मिळतेय भरघोस सूट  

मकर संक्रांतीला, बोरस्नानसाठी शुभ असतो काळा ड्रेस; अमेझॉनवर लहान मुलींच्या सुंदर ब्लॅक ड्रेसेसवर सध्या भरघोस सवलत मिळत आहे

Pooja Kadam

 Make your daughter's Makar Sankranti special with stunning black ethnic dresses :

नव्या वर्षाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या सणाची म्हणजे मकर संक्रांतीची वाट पाहत आहेत. होय, वर्षाची सुरूवात गोड करण्यासाठी मकर संक्रांतीचा सण म्हणजे तिळगुळाचा हा सण आहे. या सणाची विशेष गोष्ट म्हणजे यादिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. तर उलट हिंदू सणांमध्ये काळ्या रंग वर्ज्य केला जातो.

मकर संक्रांतीला 'काळे' कपडे घालण्याला विशेष महत्त्व आहे. थंडीच्या दिवसात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्याही या रंगाचा फायदा होतो. काळ्या रंगातील साडी, मुलांचे कपडे यांचा ट्रेंड सध्या सोशल मिडियावर दिसत आहे.

यंदा तुमच्या लाडक्या लेकीसाठी देखील तुम्ही खास काळ्या रंगाचा पारंपारिक किंवा इंडो-वेस्टर्न ड्रेस शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. अमेझॉन (Amazon) वर लहान मुलींच्या सुंदर ब्लॅक ड्रेसेसवर सध्या भरघोस सवलत मिळत आहे.

Amba Collection Boutique's Girl's Traditional Ethnic Wear 

संक्रांतीसाठी लहान मुलांचे बोरस्नान केले जाते. हा एक सोहळा असतो. त्यासाठी मुलींसाठीचा हा सुंदर ड्रेस आहे. अंबा कलेक्शन बुटीकचा हा काळ्या रंगाचा मुलींचा पारंपारिक ड्रेस आहे. हा रेशिम कॉटनचा ड्रेस आहे.

हा ड्रेस पूर्ण १००% कापसापासून बनलेला आहे. हा ड्रेस पार्टी, फंक्शन्स, बर्थडे पार्टी, फेस्टिव्हल, लग्न आणि इतर प्रसंगी बेस्ट आहे. याची किंमत 949 इतकी आहे.

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3L1Desh

Amba Collection Boutique's Girl's Traditional Ethnic Wear

Girl's New Traditional Ethnic Wear

हा नारायणपेठ साडीतील सुंदर काठ असलेला ड्रेस आहे. जो सुंदर मुलींना अधिक सुंदर बनवेल. हा पारंपरिक ड्रेस नारायणपेठ मसराय सिल्क स्लीव्हलेस फ्रॉक आहे. हा नारायणपेठ मसराय सिल्क आहे. हा पूर्ण १००% कॉटनचा ड्रेस आहे. हा पार्टी, फंक्शन्स, बर्थडे पार्टी, फेस्टिव्हल, लग्न आणि इतर प्रसंगी बेस्ट आहे. याची किंमत 949 इतकी आहे.

हा सुंदर ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Ldso2s

Girl's New Traditional Ethnic Wear

Mom and Me Baby Girls' Black Satin Dress

आई आणि मी बेबी गर्ल्सचा हा सुंदर काळ्या रंगाचा ड्रेस आहे. वर्षांचा पारंपारिक एलिगंट फ्रॉक ब्लॅक सॅटिन ड्रेस आहे. जो मकर संक्रांतीच्या कार्यक्रमासाठी खुप सुंदर आहे. हा ड्रेस ० ते ५ वयोगटातील मुलींसाठी बनवलेला आहे. या ड्रेसवर लहान मुलींसाठी असलेले सुंदर दागिने अधिक सुंदर आकर्षक लुक देतील. याची किंमत 499 इतकी आहे.

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4pGufLr

Mom and Me Baby Girls' Black Satin Dress

DIAMO Girl's Rayon Readymade Lehenga Choli

ही सुंदर काळ्या रंगातील लेहंगा चोली आहे. जी डायमो गर्ल्स रेयॉन रेडीमेडची आहे. कोणत्याही खास प्रसंगी, सणाच्या पोशाखासाठी किंवा वाढदिवसाच्या पार्टीसाठी तुमच्या लहान परीसाठी ड्रेस खरेदी करता येईल. या ड्रेसची किंमत 464 इतकी आहे.

हा सुंदर ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3MZMf5L

DIAMO Girl's Rayon Readymade Lehenga Choli

Luster Baby Girls' Black Taffeta Dress

०-५ वयोगटातील मुलांसाठी लस्टर बेबीचा हा सुंदर ड्रेस आहे. मकर संक्रांती तसेच इतर पारंपरिक कार्यक्रमांसाठीही हा ड्रेस बेस्ट आहे. ० ते ५ वयोगटातील मुलांसाठी बनवलेला बेबी गर्ल्स ब्लॅक खणाचा ड्रेस आहे. याची किंमत 521 इतकी आहे.

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4pqo1Pz

Luster Baby Girls' Black Taffeta Dress

Cotton Blend Stylish Floral Sleeveless Dress

कॉटन ब्लेंड कंपनीचा हा सुंदर स्टायलिश फ्लोरल स्लीव्हलेस ड्रेस आहे. या ड्रेससोबत पॅन्टही आहे. टॉप आणि पॅन्ट या प्रकारातील हा सुंदर ड्रेस आहे.हा ड्रेस मऊ आहे ज्यामुळे तो आरामदायी ठरतो. हा ड्रेस वाढदिवस, पार्ट्या, कॅज्युअल आउटिंग किंवा उत्सवासाठी परफेक्ट आहे. याची किंमत 307 इतकी आहे.

हा सुंदर ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4jr7Rnx

Cotton Blend Stylish Floral Sleeveless Dress

My Lil Princess Kids Dress for Girls

मुलींसाठी माय लिल प्रिन्सेस किड्स ड्रेस आहे. हा तुमच्या लहान मुलीला सुंदर लुक देईल असा हा ड्रेस आहे. हा काळ्या रंगाचा ड्रेस आहे जो पैठणी काठाच्या आकर्षक डिझाईनचा आहे. हा सुंदर ड्रेस १ ते ६ वर्षे वयाच्या मुलींसाठी उपलब्ध आहे. याची किंमत 899 रूपये आहे.

अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3MZMg9P

My Lil Princess Kids Dress for Girls

Amzira Baby-Girl's Jacquard Silk Fit

काळ्या रंगाच्या या सुंदर ड्रेसवर सोनेरी बॉर्डर आहे. मुलांसाठी अमझिरा बेबी-गर्लचा जॅकवर्ड सिल्क फिट अँड फ्लेअर आहे. हा सुंदर ड्रेस कोणत्याही कार्यक्रमात, शाळेतील गॅदरिंगमध्ये वापरता येईल. याची किंमत 659 इतकी आहे.

हा सुंदर ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4jmtbdP

Amzira Baby-Girl's Jacquard Silk Fit