Best Toothbrush Holder Deals on Amazon: Keep Your Bathroom Clean & Hygienic sakal prime deals
Home Appliances

Deals On Toothbrush Holder : बाथरूममध्ये ब्रश कुठेही पडलेला असतो? रिस्क घेऊ नका; Amazon वरून मागवा स्वस्तात आकर्षक ब्रश होल्डर

Affordable toothbrush holder Amazon India : बाथरूममध्ये ब्रश अस्ताव्यस्त ठेवणे पडू शकते महागात! आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी आजच अमेझॉनवरून मागवा हे आकर्षक आणि स्वस्त टूथब्रश होल्डर.

Pooja Kadam

Best toothbrush holder for bathroom hygiene:

आपण सर्वजण आपले दात स्वच्छ करण्यासाठी टूथब्रश वापरतो आणि नंतर तो धुवून काढतो. दात स्वच्छ करण्यासाठी टूथब्रश उपयुक्त असला तरी, त्याला ठेवणाऱ्या होल्डरच्या स्वच्छतेकडे आपण क्वचितच लक्ष देतो. आपल्यापैकी बहुतेक जण टूथब्रश होल्डर स्वच्छ करणे आवश्यक मानत नाहीत.

कालांतराने टूथब्रश होल्डरवर पाण्याचे डाग आणि जीवाणू जमा होतात. तुमचा टूथब्रश दिवसभर तिथेच ठेवला जात असल्यामुळे, तो स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. टुथब्रश सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला होल्डर चांगल्या क्वॉलिटीचा खरेदी करू शकता. टुथब्रश होल्डर तुम्हाला amazon वर स्वस्तात खरेदी करता येतील. amazon वरून तुम्हाला हे ऑफरच्या दरात मिळेल.

Plantex 304 Grade

सध्या बाथरूमच्या कोपऱ्यात सेट करता येतील किंवा भिंतीवर सहज लावता येतील असे होल्डर सर्वचजण शोधत असतात. त्यामुळेच हा Plantex 304 चा होल्डर उपयोगी आहे. हा होल्डर स्टेनलेस स्टीलचा आहे. यामध्ये ब्रशसाठी वेगळे स्टँड आहे तर टुथपेस्टसाठीही वेगळा स्पेस देण्यात आला आहे. या होल्डरची किंमत 589 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3PeJ4sh

Plantex 304 Grade Stainless Steel Toothbrush

JIALTO Toothbrush Stand

काहीवेळा घाईत आपण ब्रश कसाही ठेवतो तो योग्य होल्डरमध्ये नसल्याने पाणी उडल्याने किंवा धक्का लागून फरशीवर पडतो. तेव्हा फरशीवरील किटाणू ब्रशला लागतात. त्यासाठी JIALTO Toothbrush Stand उपयोगी आहे. यामध्ये ब्रश ठेवण्यासाठी छोटे कप्पे दिले आहेत. हा बेसिन, बाथरूमची फरशी अशा सर्वांवर बसतो. या होल्डरची किंमत 229 इतकी आहे.

हा टुथब्रश होल्डर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uk0McG

JIALTO Toothbrush Stand

Toothbrush Holder for Bathroom

जी मुल हॉस्टेलला राहतात त्यांना छोट्या जागेत ठेवता येईल असे हे आकाराने लहान असलेले होल्डर आहेत. यामध्ये ब्रश व्यवस्थित सुरक्षित ठेवता येतो. हे होल्डर बाथरूम, बेसिन स्पेसला ठेवता येतात. या होल्डरमध्ये स्पेस मोठा आहे त्यामुळे एकाहून अधिक ब्रश यात बसतात.

हा होल्डर लावण्यासाठी भिंतीवर खिळे मारण्याची आवश्यकता नाही. यामध्ये शक्तिशाली सक्शन कप टाइल्स, काच, स्टील किंवा मार्बलसह विविध प्रकारच्या गुळगुळीत आणि सरळ पृष्ठभागांवर लावता येतो. याची किंमत ४९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tR7Wp7

Toothbrush Holder for Bathroom

SHALVI Plastic Toothbrush Holders

शाल्वी बाथरूमसाठी प्लास्टिक टूथब्रश होल्डर्स आहेत. हा होल्डर भिंतीवर लावता येणारा आहे. हा होल्डर जलप्रतिबंधक आहे त्यामुळे स्वयं-चिकटणाऱ्या टूथब्रश होल्डर्सना सामान्यतः एक मजबूत चिकटवणारी पट्टी असते, ज्यामुळे तुम्ही तो होल्डर स्वच्छ पृष्ठभागावर सुरक्षितपणे चिकटवू शकता.या होल्डरची किंमत २४५ इतकी आहे.

हा टुथब्रश होल्डर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/42ctLmU

SHALVI Plastic Toothbrush Holders

Wall-Mounted Tooth Brush Holder Bathroom

भिंतीवर लावता येणारा बाथरूम टूथब्रश होल्डर आहे. हा टूथब्रश, टूथपेस्ट आणि मेकअप ब्रशसाठी ड्रिलशिवाय वापरता येणारा सेल्फ-ॲडेसिव्ह बाथरूम ऑर्गनायझर आहे. हे दोन सेट आहेत. प्रीमियम साहित्यापासून बनवलेला हा टूथब्रश होल्डर दीर्घकाळ टिकणारी टिकाऊपणा आणि विश्वासार्हता देतो. या होल्डरची किंमत २१९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cOFs9u

Wall-Mounted Tooth Brush Holder Bathroom

COMFYHOME Tooth Brush Holder Bathroom

तुमचे घरातील बाथरूम मोठे आणि आकर्षक असेल तर त्याला अधिक आकर्षक बनवण्यासाठी हा होल्डर मदत करेल. हा कॉम्फीहोम टूथब्रश होल्डर बाथरूम, ऑटोमॅटिक टूथपेस्ट डिस्पेंसर, बाथरूमच्या भिंतीसाठी सेल्फ ॲडेसिव्ह ब्रश स्टँड आहे. यामध्ये २ माउथवॉश कपसह टूथब्रश ऑर्गनायझर, ४ स्लॉट वॉल माउंट टूथब्रश होल्डर आहे. याची किंमत ८९९ इतकी आहे.

हा टुथब्रश होल्डर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/42cu29q

COMFYHOME Tooth Brush Holder Bathroom

OSLEN Plastic Toothbrush Holder 

ओस्लेन प्लॅस्टिक टूथब्रश होल्डर आहे. हा भिंतीवर लावण्यासाठी असलेला चार कप्प्यांचा होल्डर आहे. हा होल्डर धूळरोधक कव्हरसहित बाथरूम टूथब्रश ऑर्गनायझर स्टँडसह येतो. कुटुंबासाठी टूथब्रश आणि टूथपेस्ट होल्डर, बाथरूम वॉल स्टोरेज रॅक आहे. या होल्डरची किंमत २४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/42cu69a

OSLEN Plastic Toothbrush Holder

HAPPI Self-Adhesive Wall-Mount Toothbrush

२१९ रूपयात येणारा हा आकर्षक दिसणारा ब्रश होल्डर आहे.हा होल्डक बेस्ट आहे कारण हा पाण्याने खराब होत नाही. हा HAPPI Self-Adhesive Wall-Mount Toothbrush Holder सर्व प्रकारच्या बाथरूमसाठी योग्य आहे. हा बेसिनच्या जवळही तुम्ही सेट करू शकता. या होल्डरमध्ये चार कप्पे आहेत. या होल्डरची किंमत २१९ इतकी आहे.

हा टुथब्रश होल्डर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tRelAE

HAPPI Self-Adhesive Wall-Mount Toothbrush