Affordable Wedding Sherwani sakal prime deals
Home Appliances

Wedding Sherwani : स्वत:च्याच लग्नात हवा करायचीय तर ही सुंदर शेरवानी खरेदी कराच! Amazon वरून मागवा ऑफरच्या दरात

Affordable Wedding Sherwani : ॲमेझॉनवर खास वरासाठी उपलब्ध असलेल्या प्रीमियम शेरवाणीचे कलेक्शन पहा. डिस्काउंट दरात खरेदी करा आणि तुमची 'हवा' करा!

Pooja Kadam

Wedding Sherwani for Men :

 लग्नाच्या सीझनची लगबग सुरू झाली असून अनेक घरांमध्ये सनई-चौघड्यांचे सूर घुमू लागले आहेत. लग्नाच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्येही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या सर्व तयारीमध्ये वधू-वरांसाठी कपड्यांची खरेदी करणे हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. सध्या अनेक नवरदेव लग्नासाठी खास शेरवानी खरेदी करण्याच्या तयारीत आहेत.

आजकाल बाजारामध्ये शेरवानीचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या व्हरायटीमध्ये नेमका कोणता ट्रेंड सध्या सुरू आहे, हे जाणून घेणेही तितकेच गरजेचे आहे. जर तुम्हीही लग्नासाठी एक परफेक्ट शेरवानी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर amazon वरून नक्कीच शेरवानी खरेदी करू शकता.

Men's Kurta Pyjama

लग्नात किंवा साखरपुड्याच्या कार्यक्रमात नवरा-नवरीकडेच सर्वजण पाहत असतात. तेव्हा तुम्हालाही लोकांकडून कौतुक करून घ्यायचे असेल तर हा सुंदर कुर्ता पायजमा आहे. लग्नाच्या विधीसाठी किंवा लग्नातील इतर शुभकार्याप्रसंगी हा ड्रेस वराला आकर्षक लुक देईल.

या सेटमध्ये गुडघ्यापर्यंत लांबीचा कुर्ता (Knee Length) आणि त्यासोबत सुसंगत पायजमा समाविष्ट आहे. कुर्त्याची डिझाईन आणि लांबी तुम्हाला एक राजेशाही लूक प्रदान करते. या कुर्त्याचा गळा गोलाकार पद्धतीचा असून त्यावर अत्यंत सुबकपणे नेहरू किंवा मोदी जॅकेटची जोड देण्यात आली आहे. याची किंमत 1,714 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3ZkXtoe

Men's Kurta Pyjama

Mens Ethnic Wear Indo Western Set

अनेक वर्षांपासून इंडो वेस्टर्न पॅटर्न चर्चेत आहे. मात्र, हा पोशाख उच्च दर्जाच्या कॉटन ब्लेंड कापडापासून तयार करण्यात आला आहे, जो दिसायला जसा उठावदार आहे तसाच घालण्यासाठीही अत्यंत आरामदायक आहे. यावर आकर्षक फुलांची नक्षी काढलेली असून, ती या शेरवानीला एक आधुनिक आणि सुबक लूक देते. याची किंमत 1,449 इतकी आहे.

ही शेरवानी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4atSyaJ

Mens Ethnic Wear Indo Western Set

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3OmBHOv

Rameshwaram Fabrics Gold Color Silk

लग्न कार्य, वास्तूशांत किंवा इतर कार्यक्रमांमध्ये घालण्यासाठी हा कुर्ता पायजमा परफेक्ट आहे. हा रामेश्वरम फॅब्रिक्स गोल्ड कलर सिल्क कुर्ता विथ पायजमा सेट आहे. पुरुषांसाठी स्टायलिश सिल्क धोती कुर्ता सेट दुपट्टा सेटसह आहे. याची किंमत 1,899 इतकी आहे.

ही शेरवानी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/3Zha0ZO

Rameshwaram Fabrics Gold Color Silk

Amzira Men's

अमझिरा ब्रँडचा हा सुरेख पुरुषांचा हेवी जेक्वार्ड जॅकेट शेरवानी सेट आहे. जो मँडरिन कॉलरचा आहे. हा रंग सध्या ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही अनेक रिल्स, व्हिडिओ आणि कार्यक्रमात तुम्ही या रंगातील अनेक शेरवानी पाहिल्या असतील. तर तुमच्या खास कार्यक्रमात आकर्षक दिसण्यासाठी नक्कीच याची निवड करा. याची किंमत 1,619 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3OmBE5h

Amzira Men's

XEPON Mens Ethnic Wear

लग्नात असलेल्या XEPON कंपनीचा हा पुरुषांसाठी एथनिक वेअर वेडिंग शेरवानी आणि धोती सेट आहे. शेरवानी हेवी जेक्वार्ड, धोती फॅब्रिक कॉटन आहे. नवरीमुलीचा लेहंगा हा कॉमन लाल किंवा चॉकलेटी रंगातील असेल तर ही शेरवानी शोभून दिसेल. याची किंमत 1,790 इतकी आहे.

ही शेरवानी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4qWL0TJ

XEPON Mens Ethnic Wear Wedding Sherwani & Dhoti Set