Affordable helmets online Sakal Prime Deals
Hot Deals

Helmet At Heavy Discounts : सुरक्षा कधीही महत्त्वाचीच! हेल्मेट खरेदी करण्यासाठी ऑफर शोधताय तर Amazon वर सुरूय मेगा ऑफर

Amazon Helmet Offers: तुम्हाला ब्रँडेड अधिक सुरक्षित असलेले हेल्मेट हवे असतील तर तुम्ही Amazonच्या ऑफरचा लाभ घेऊ शकता. ज्यामध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे हेल्मेट स्वस्तात मिळतील.

Pooja Kadam

Top-Rated Helmets at Discount on Amazon:

रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कारण, लोक स्वत:ची काळजी घेत नाहीत. आपल्या मागे कुटुंबाचे कसे व्हायचे हा विचारही ते करत नाहीत. लोक हळू गाडी चालवत नाहीत. तसेच लोक हेल्मेटचा वापर करत नाहीत. त्यामुळे अपघातात जखमी झालेल्यांचा मृत्यू होतो.

काहीवेळा गाडी चालवणारा व्यक्ती हेल्मेट घालून असतो. तर, मागे बसलेला व्यक्ती हेल्मेट घालत नाही. अशावेळी, अपघात होतो आणि त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे, तुम्हीही स्वत:ची काळजी घ्या आणि हेलमेटचा वापर करा.

ही काळजी नक्की घ्या

हेल्मेट कधीही स्वस्त मिळतंय म्हणून खरेदी करू नका. तर, जे तुम्हाला सुरक्षित ठेऊ शकते अशाच हेल्मेटची निवड करा. तुम्हाला ब्रँडेड अधिक सुरक्षित असलेले हेल्मेट हवे असतील तर तुम्ही Amazonच्या ऑफरचा लाभ घेऊ शकता. ज्यामध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे हेल्मेट स्वस्तात मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3Fn5dzm

Vega Off Road Sketch ISI Certified Matt Finish Full Face Dual Visor with Peak Helmet

आजकाल हेल्मेटमध्येही अनेक आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. पण आकर्षक रंग आणि डिझाईनसह सुरक्षितता मिळणेही आवश्यक आहे. तुमची ही गरज लक्षात घेऊन Vega या ब्रँडने हेल्मेट डिझाईन केलं आहे. हे हेल्मेट ISI Certified आहे. Matt Finish Full Face Dual Visor with Peak Helmet for Men and Women Outer Clear Visor and Inner Smoke Sun Visor Size:L असे याचे फिचर आहेत.


याची किंमत 2,114 असून ऑफरमध्ये तुम्हाला हे हेल्मेट फक्त 1,586 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3Fj1x1F

Vega Off Road Sketch ISI Certified Matt Finish Full Face Dual Visor with Peak Helmet

Steelbird SBH-23 Brutal ISI Certified Open Face Helmet

तुम्हाला स्टायलिश हेल्मेट हवे असेल तर तुम्ही Steelbird SBH ची निवड करू शकता. कारण, Steelbird SBH-23 Brutal ISI Certified Open Face Helmet (Dashing Battle Green with Clear Visor आहे. जे दिसायला आकर्षक असून ते आर्मी रंगातील आहे. Micro-Metric Buckle meeting European Standards, Multi-Layer Eps,Italian Design Hygenic Interior  असे याची खास वैशिष्ट्ये आहेत.

या हेल्मेटची किंमत 999 आहे. मात्र, हे ऑफरमध्ये तुम्हाला फक्त 819 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

👉 https://amzn.to/4iHxPS2

Steelbird SBH

HEADFOX N2 Air 7 Metro: Smart Bluetooth Helmet

सतत होणाऱ्या अपघातांमुळे तुम्हालाही तुमच्या मुलांची काळजी वाटत असेल तर तुम्ही HEADFOX N2 हे हेल्मेट नक्कीच मुलांना भेट देऊ शकता. HEADFOX N2 Air 7 Metro हेल्मेट का खास आहे तर यामध्ये Smart Bluetooth कनेक्टिव्हीटी आहे. या हेल्मेटचे Easy Calls, Music, GPS, Weather Resistance, Voice Assistant, Dual Vision Protection, and 31 Flashlight Modes असे फिचर आहेत. या हेल्मेटची किंमत फक्त 3,899 इतकी आहे.


अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/41L6DLs

HEADFOX N2 Air 7 Metro

STUDDS Trooper DV D1 ISI and DOT Certified Matt Finish Flip-up Full Face Helmet

तुम्ही STUDDS Trooper चे हेल्मेट घातले तर तुम्हाला ऍव्हेंजर्सच्या सुपरहिरोसारखेच वाटेल. कारण, या हेल्मेटचा लुक असा आहे. जे सुपरहिरो जगाचे रक्षण करतात. तसे हे हेल्मेट तुमच्या डोक्याचे रक्षण करणार आहे. तुम्हाला STUDDS Trooper DV D1 ISI and DOT Certified Matt Finish Flip-up Full Face Helmet for Men and Women with Inner Sun Visor (Matt Blue N5 L) असे फिचर मिळतील.

याची किंमत 2,190 आहे, पण Amazon वरील ऑफरमध्ये तुम्हाला 1,971 इतक्या कमी किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3DJar7V

STUDDS Trooper DV D1

TVS Racing Phantom Series Full Face Dual Visor Helmet

ज्या तरूणांना रेसिंगची आवड आहे अशांची काळजी घरचे लोक करत असतात. पण आता हे हेल्मेट गिफ्ट द्या आणि तुमच्या मुलांची काळजी सोडा. कारण, फक्त 2,899 रूपयात तुम्हाला Face Dual Visor Helmet for Men | Premium Bike Helmets with ABS Shell, UV Paint | Quick Release System | Aerodynamic Design | DOT & ISI Certified इतके फिचर असलेले हेल्मेट मिळणार आहे. हे TVS Racing Phantom कंपनीचे हेल्मेट आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3DB2NMS

TVS Racing Phantom Series

Vega Jet ISI DOT Certified Matt Finish Open Face Helmet

महिला आणि पुरूष दोघांसाठीही उपयुक्त असलेले Vega Jet चे हेल्मेट आहे. जे ISI DOT Certified Matt Finish Open Face Helmet आहे. हे Clear Visor हेल्मेट असून याचा रंग Dull Army Green आहे. तर Size L आहे. याची किंमत 1,296 आहे पण तुम्हाला ऑफरमद्ये हे फक्त 1,192 किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिकंवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3R1Nujq

Vega Jet ISI DOT

Axor Apex Marvel Venom ISI ECE

तुम्हाला सुपरहिरो लुक देणारे हे हेल्मेट आहे Axor Apex Marvel Venom या ब्रँडचे. हे हेल्मेट ISI ECE and DOT Certified Motorbike Helmet Black Red-M आहे. याची किंमत 6,500 आहे, मात्र तुम्हाला हे फक्त 5,720 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4hwuUL8

Axor Apex Marvel

TVS Lightweight Full Face Helmet

पूर्ण चेहरा कव्हर होईस असे TVS Lightweight Full Face Helmet आहे. महिला आणि पुरूष दोघांसाठीही हे उत्तम आहे. Clear and Scratch Resistant Visor, ISI DOT Certified |Quick-Release Buckle|Bike Helmet (Colour: Black, Size: XL) असे याचे फिचर आहेत. याची किंमत 1,055 असून ते तुम्हाला ऑफरमध्ये फक्त 950 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3DLDrfj

TVS Lightweight Full Face Helmet

Ignyte IGN-4 ISI / DOT Certified Double Visor Full Face Helmet

ISI नामांकित असे हे Ignyte IGN-4 हेल्मेट आहे. DOT Certified Double Visor Full Face Helmet Outer Anti-Fog Clear Visor and Inner Smoke Sun Shield असे याचे फिचर आहेत. सुरक्षेचा विचार करता हे पुर्णपणे तुमची काळजी घेणारे हेल्मेट आहे. याची किंमत 3,781आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/41GaAkv

Ignyte IGN

SMK Stellar Sports Graffiti Full FACE Helmet

तुम्हाला स्पोर्टी लुक देणारे हे हेल्मेट SMK Stellar Sports कंपनीचे आहे. Graffiti Full FACE Helmet with PINLOCK Fited (GL537)-XL असे याचे फिचर आहेत. हे ISI & ECE Certified Graphics Helmet आहे. Dual Shell Design, Breath Deflector, Dynamic Air Ventilation असे एक्स्ट्रा फिचरही यात देण्यात आले आहेत. याची किंमत फक्त 2,432 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4inb6uS

SMK Stellar Sports Graffiti