पूर्वीच्या काळातले लोक फिट होते, कारण हे शारीरिक हालचाली अधिक करायचे. कामावर जाण्यासाठी ते सायकलचा वापर करायचे. त्यामुळे त्यांच्या शारीरिक व्याधी दूर व्हायच्या. पण, आता आपण इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या आहारी गेलो आहोत. किरकोळ सामान आणण्यासाठी जवळ गेलो तरी आपल्याला गाडी न्यावी वाटते.
पण, तुम्हाला फिट रहायचं असेल तर सायकल चालवणे गरजेचे आहे. कारण, तुम्ही प्रवासात किंवा काही कामासाठी सायकलचा वापर केला तर तुमची शारीरिक हालचाल होईल. आणि उतरत्या वयातील तुमचे आजार जसे गुढगेदुखी, सांधेदुखी यापासून तूम्ही दूर रहाल. तसेच, वजन वाढणे, भूक मंदावने अशा समस्याही दूर होतील.
तुम्हाला सायकलचे फायदे माहितीच आहेत. मग विचार कशाला करायचा. Amazon वर सुरू असलेल्या सेलमधून लगेचच स्वत:साठी सायकल बुक करा. कारण, Amazon वर सायकलवर मोठा डिस्काऊंट सुरू आहे. ज्यामध्ये ब्रँडेड कंपनीच्या सायकल तुम्हाला अगदी स्वस्तात मिळणार आहेत. पुरूष अन् मुलांसाठीच्या सायकल तुम्हाला इथे ऑफरमध्ये मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पुरूषांना वापरण्यासाठी बेस्ट असलेली Urban कंपनीची सायकल आहे. ही Terrain Galaxy Pro High Performance Steel Mountain Cycle आहे. यामध्ये Front Suspension & Dual Disc Brake MTB Bike 26T Single Speed, Ideal for 13+ Years, Unisex, Frame Size : 17 inch, White असे याचे फिचर आहेत.
या सायकलची किंमत 15,999 आहे. मात्र, ऑफरमध्ये तुम्हाला ही सायकल फक्त 4,699 इतक्या रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Leader Scout ची ही आकर्षक सायकल आहे. MTB 26T Mountain Bicycle, Bike Without Gear Single Speed for Men, Sea Green असे याचे फिचर आहेत. ही सायकल १० वर्षांहून अधिक वयाच्या मुलांसाठी योग्य आहे. या सायकलची किंमत 7,500 आहे. मात्र, तुम्हाला ही सायकल 47 % ऑफरमध्ये मिळणार आहे. म्हणजे ही सायकल फक्त 3,999 इतक्या किंमतीत तुमची होईल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुमच्या मुलाचा १५ वा वाढदिवस असेल तर त्याला तुम्ही ही भेट नक्कीच द्या. कारण ही Leader Spyder 27.5T MTB Cycle आहे. आकर्षक अशा, रंगात ही सायकल तुम्हाला मिळणार आहे. Bike Single Speed with Complete Accessories for Men - Matt Black/Orange Ideal for 15+ Years | Frame: 19 Inches असे याचे फिचर आहेत.
या सायकलची किंमत 11,999 आहे. मात्र तुम्हाला ही सायकल फक्त 4,399 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
दिसायला खूपच सुंदर असलेली अन् तुमच्या मुलांना आवडेल अशा व्हाईट रंगातील ही सायकल आहे. Skyride BMV X6 Foldable Cruiser कंपनीची ही Bicycle तुम्हाला परवडेल अशाच दरातील आहे. 26-Inch White Bike with 21-Speed Gears, Dual Disc Brakes, Hydraulic Suspension, and Strong Carbon Steel Frame, Great for City Rides and Off-Road Adventures असे या सायकलचे फिचर आहेत.
या आकर्षक सायकलची किंमत 29,999 आहे. मात्र ऑफरमध्ये तुम्हाला ही फक्त 11,499 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हाय स्पीड सायकलचा सध्या ट्रेंड आहे. जर तुम्हाला अशीच सायकल हवी असेल तर तुम्ही Cradiac Hustler 21 Speed High Performance Mountain Cycle घेऊ शकता. या सायकलचे Front Suspension & Dual disc Brakes, 26 Inch Tire, Steel Frame MTB | Ideal for 12+ Years, Unisex, Frame Size - 18.5 Inch असे याचे फिचर आहेत.
या सायकलची किंमत 22,999 आहे. पण ही तुम्हाला फक्त 8,755 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Versatile Sizing & Ideal Fit, Semi-Assembled for Quick Setup असे फिचर असलेली सायकल तुम्हाला फक्त 6 हजाराता मिळणार असं कुणी सांगितलं तर पटेल का. नाही. तर हे खरं आहे. Amazon च्या सुपर डुपर डिस्काऊंट सेलमध्ये Leader Xtreme MTB 26T IBC Mountain Bicycle 5,499 इतक्या कमी पैशात मिळेल. या सायकलची मूळ किंमत 8,800 आहे.
Bike Without Gear Single Speed with Rear Suspension for Men - Black/Fluro Orange Ideal for 12+ Year असे या सायकलचे एक्स्ट्रा फिचर आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
VESCO Drift 26T Cycle 7 Speed Gear असलेली ही सायकल आहे. Cycle for Men/Boys 15+ Age, 18 inch Frame, Mountain Bicycle with Front Suspension & Dual Disc Brakes, Ideal for Men/Women (Charcoal Grey) असे या सायकलचे फिचर आहेत. या सायकलची किंमत 7,999 इतकी आहे, मात्र तुम्हाला ही सायकल फक्त 6,999 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Hero Slingshot ब्रँडची 27.5T Mountain Bicycle तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे. Rigid Suspension,Internal Carrier , Ideal for Adult (Grey-Blue) असे या सायकलचे फिचर आहेत. 9,000 इतकी किंमत असलेली सायकल तुम्हाला फक्त 7,499 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Cradiac Discover PRO ची सायकल पुरूषांना वापरसाठी उत्तम आहे. Single Speed Steel High Performance Hybrid Cycles for Men with Front Suspension & Disc Brakes | Ideal for 15+ Years, Unisex, Frame Size : 18.5 Inch | 700 * 35C Tires असे या सायकलचे फिचर आहेत. याची किंमत 22,999 आहे. पण काळजी करू नका, Amazon वर ही सायकल तुम्हाला फक्त 7,790 इतक्या कमी किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Cradiac XC 900 24 Speed या हेवी रेंज असलेली सायकल लोकांच्या पसंतीस उतरली आहे. Cradiac XC 900 24 Speed 6061 Alloy Cycle 27.5 T 24 Geared Bicycle for Men with Front Zoom Lockout Suspension & Dual Disc Brake Mountain Bike | Ideal for 14+ Years, Unisex, Frame Size : 18 Inch, Grey असे या सायकलचे फिचर आहेत. सायकलची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.