Educational Tablets  Sakal Prime Deals
Hot Deals

Best Tablets For Students Under Budget : मुलांच्या अभ्यासात कमी नको रहायला, amazon वरून लगेचच ऑर्डर करा हे टॅबलेट, होईल दुप्पट फायदा

Best Educational Tablet Offers : Amazon वर शैक्षणिक टॅबलेट्सचा सेल सुरू आहे. ज्यामध्ये Lenovo Tab M11, Samsung Galaxy Tab A9+ असे ब्रँडेड टॅब्स स्वस्तात मिळतील.

Pooja Kadam

Biggest Offer On Educational Tablets :  

लहान मुलांचे असो किंवा मोठ्या कॉलेजला जाणाऱ्या मुलांचे शिक्षण सध्या ऑनलाईन झाले आहे. मुलांना अनेक गोष्टींसाठी टॅबलेट, कॉम्प्युटर, PC यांच्या आवश्यकता असते. मुलांच्या शाळांना सध्या  सुट्टी असली तरी लवकरच त्यांच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षात जाताना त्यांना अनेक गोष्टींची आवश्यकता भासते.

महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांच्या तर सध्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे त्यांना रात्रभर अभ्यास करावा लागतो. काहीवेळा तर मुलांना प्रवासातही अभ्यासाचा सराव करावा लागतो. तर मुलांना सोपं जावं यासाठी तूम्ही त्यांना टॅबलेट घेऊन द्यायला हवा. ज्यामुळे मुलांच्या अभ्यासाचे नुकसान होणार नाही.

मुलांच्या अभ्यासात कमी पडू नये यासाठी तूम्ही Tablet घेणार असाल तर नक्कीच amazon ची तूम्हाला मदत होईल. कारण Amazon वर शैक्षणिक टॅबलेट्सचा सेल सुरू आहे. ज्यामध्ये Lenovo Tab M11, Samsung Galaxy Tab A9+ असे ब्रँडेड टॅब्स स्वस्तात मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4jUbn9d

 Lenovo Tab M11

Lenovo Tab M11हा टॅब 8 Gb Ram,128 Gb ROM सह येतो. 11 Inch,90 Hz,72% Ntsc,400 Nits Fhd Display|Wi-Fi Only|Micro Sd Support Upto 1 Tb|Quad Speakers with Dolby Atmos|Octa-Core Processor|13 Mp Rear Camera,Green असे याचे फिचर आहेत.

amazon च्या 100K+ ग्राहकांकडून याला 85% positive ratings मिळाले आहेत. याची किंमत 13,499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/42B5OXq

Lenovo Tab M11

HONOR Pad X8a

तूम्हाला एखाद्याला भेट म्हणून टॅब द्यायचा असेल तर HONOR Pad घ्या. कारण, हा बजेटमधील टॅब आहे. याची किंमत फक्त 13,304 रूपये आहे. हा टॅब Wi-Fi Tablet with Free Flip-Cover 27.94Cm (11 Inch),4GB Ram 128 GB ROM Expandable Up to 1TB FHD Display 90Hz,8300Mah Battery,Quad Speakers,Snapdragon 680,Android 14,Grey अशा फिचरसह येतो.


अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3GJg9YA

HONOR Pad X8a

 Samsung Galaxy Tab A9+

Samsung Galaxy Tab A9+ हा Smartchoice टॅब आहे. जो 27.94 cm (11.0 inch) Display सह येतो. यामध्ये RAM 8 GB, ROM 128 GB Expandable आहे. या टॅबलेटला 100K+ ग्राहकांनी 92% positive ratings दिले आहेत. याची किंमत 27,999 असून तूम्हाला हा फक्त 20,999 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3GyKlWo

Samsung Galaxy

Apple iPad (10th Generation)

Apple iPad हा 10th Generation चा टॅब आहे. हा टॅबलेट A14 Bionic chip सह येतो. 27.69 cm (10.9″) Liquid Retina Display, 64GB, Wi-Fi 6, 12MP front/12MP Back Camera, Touch ID, All-Day Battery Life – Blue अशा फिचरसह हा टॅबलेट आहे. जो मुलांच्या अभ्यासात मदत करेल. याची किंमत 44,900 आहे, मात्र तूम्हाला हा फक्त 29,499 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4jAIord

Apple iPad

Redmi Pad SE

Redmi Pad SE हा संपूर्ण दिवस बॅटरी असलेला टॅब आहे. Qualcomm Snapdragon 680| 90Hz Refresh Rate आहे. तर या टॅबची मेमरी 6GB, 128GB आहे. याचा डिस्ल्पे FHD+ Display (11-inch/27.94cm)आहे. Dolby Atmos| Quad Speakers| Wi-Fi कनेक्टिव्हीटी देखील यामध्ये तूम्हाला मिळेल. याची किंमत 13,999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3RIwbV8

Redmi Pad

OnePlus Pad Go

OnePlus Pad Go हा 28.85Cm साईज असलेला टॅब आहे. Readfit Eye Care LCD असलेला 2.4K 2408x1720 Ultra-High resolution डिस्ल्पे आहे. Dolby Atmos Quad Speakers, 4G LTE(Calling) + Wi-Fi Connectivity Tablet, 8GB RAM 128 GB Storage Expandable Up-to 1TB Asin, Green असे याचे फिचर आहेत.


10K+ ग्राहकांनी 88% positive ratings दिले आहेत. याची किंमत 19,999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4jvXIFg

OnePlus Pad Go

HONOR Pad X9

HONOR Pad X9 या टॅबसह Free Flip-Cover आहे. याची साईज 11.5-inch (29.21 cm) आहे. तर 2K Display आहे. या टॅबलेटची मेमरी 8GB (8GB+5GB RAM Turbo) 128GB ROM आहे. HONOR Pad X9 टॅबला 6 Speakers, Up-to 13 Hours Battery, Android, WiFi, Metal Body देण्यात आली आहे. 50K+ ग्राहकांनी या टॅबला 91% positive ratings दिले आहेत. याची किंमत 27,999 आहे, मात्र तूम्हाला हा फक्त 17,280 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3Gyn9HM

Honor

Redmi Pad Pro 5G

मुलांना ऑनलाईन क्लासेस जॉईन करता येतील यासाठी हा Redmi Pad Pro 5G बेस्ट आहे. कारण, या टॅबलेटचा डिस्ल्पे मोठा आहे. Redmi Pad Pro 5G हा टॅब Snapdragon 7s Gen 2|30.7cm(12.1") Tablet|33+ Days Standby| 10000mAh|HyperOS|8GB, 256GB|Quad Speakers |Wi-Fi 6 + 5G |Quick Silver अशा फिचरसह येतो.

LARGER THAN LIFE DISPLAY, IMMERSIVE AUDIO,HYPEROS INTERCONNECTIVITY, PRO POWERHOUSE असे या टॅबचे एक्स्ट्रा फिचर आहेत. याची किंमत 29,999 आहे, मात्र ऑफरमध्ये तूम्हाला हा फक्त 26,999 मध्ये मिळेल. या टॅबला 10K+ ग्राहकांनी 84% positive ratings दिले आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4jWTkiG

redmi note pro