Cooler At Heavy Discounts  Sakal Prime Deals
Hot Deals

Get Cooler At Heavy Discounts : कडक उन्हाळ्यात प्रत्येकजण रहील ‘ठंडा ठंडा Cool Cool ! Amazon वर कुलरच्या किंमती घसरल्यात, लगेचच ऑर्डर करा

Coolers Lowest Price : Amazon वर सुरू असलेल्या ऑफरमध्ये कुलर स्वस्तात मिळत आहेत. ज्या किंमतीचा विचारही तुम्ही केला नसेल अशा किंमतीत हे कुलर तुम्हाला मिळत आहेत.

Pooja Kadam

Best coolers for summer :

मार्च महिना हळूहळू पुढे सरकत आहे, त्यामुळे उन्हाच्या झळा बसायला सुरूवात झाली आहे. उन्हातून आल्यानंतर फॅन खाली बसलं तरी त्याचं वारं गरमच येतं. त्यामुळे पंखा लावण्याचा विचार लोक कमी करतात. एसी, कूलर घेण्याचा विचार करतात. पण अनेक उन्हाळे उलटले तरी कुलर घेणं काही होत नाही. कारण, उन्हाळ्यात कुलरच्या किंमती वाढलेल्या असतात.

सर्वसामान्य कुटुंबात कुलर घेणं तसं परवडणार नसतं. पण, तुमच्या घरातही कुलर घेणार असाल तर Amazon वरुन ऑर्डर करू शकता. कारण, amazon वर सुरू असलेल्या ऑफरमध्ये कुलर स्वस्तात मिळत आहेत.  ज्या किंमतीचा विचारही तुम्ही केला नसेल अशा किंमतीत हे कुलर तुम्हाला मिळत आहेत. त्यामुळे, तुम्ही नक्कीच ही ऑफर पहायला हवी.  

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.       

👉 https://amzn.to/3DEGcPw

Bajaj PX97 Torque New 36L Personal Air Cooler For Home

घरासाठी जर तुम्ही कुलर घेण्याचा विचार करत असाल Bajaj PX97 Torque New 36L ची निवड चांगली ठरू शकते. Personal Air Cooler For Home, High Speed Fan, 30Ft Powerful Air Throw, Inverter compatible, Cooler for Room, 3 yr Warranty आहे. याची किंमत 9,050 आहे मात्र तुम्हाला हा कुलर फक्त 5,749 इतक्या रूपयात मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4ir72tD

Bajaj PX97 Torque

RR SIGNATURE MINI DESERT AIR COOLER ZELLO HC 45LTR

45 लिटरची क्षमता असलेला RR SIGNATURE ब्रँडचा हा सुपर कुलर आहे. MINI DESERT AIR COOLER मध्ये ICE CHAMBER, HONEY COMB PADS, VERTICAL AUTO SWING, HIGH AIR DELIVERY असे फिचर आहेत. तर याला 1 Year Warranty आहे. या कुलरची मूळ किंमत 14,490 आहे मात्र तुम्हाला हा कुलर फक्त 5,249 इतक्या कमी बजेटमध्ये मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3R5tEUs

RR SIGNATURE MINI DESERT AIR COOLER

Livpure Koolbliss Desert Air Cooler

16” Fan Blade, 190W Motor with Thermal Overload Protection असे भन्नाट फिचर असलेला कुलर फक्त 8,999 मध्ये तुमचा होऊ शकतो. हा कुलर Livpure Koolbliss Desert Air Cooler कंपनीचा आहे. ज्यामध्ये Antibacterial Honeycomb Pads, Inverter Compatibility, 2 Years Warranty on Motor देण्यात आली आहे. याची मूळ किंमत  18,000 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3FtKKsH

Livpure Koolbliss Desert Air Cooler

Symphony Diet 22T Personal Air Cooler - 22L

Symphony Diet 22T Personal Air Cooler पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे. हा कुलर  small rooms or offices साठी बेस्ट आहे. या कूलरचा Controls Type    Knob आहे. तर, Reservoir Capacity 22 litres आहे. तसेच, Floor Area 14 Square Meters आहे. या कुलरमध्ये 1 Unit Cooler, 4 Castor Wheels,user Manual/warranty Card असे इनपुट्स् आहेत.

या कूलरची मूळ किंमत 9,299 आहे. मात्र, तुम्हाला हा फक्त 6,691 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/43H8Vhe

Symphony Diet 22T Personal Air Cooler - 22L, White

Havells Celia 55L Air Cooler for home

Havells Celia 55L या ब्रँडेड कंपनीच कूलर तुम्हाला 16,750 मध्ये सहज मिळतो. मात्र सर्वसामांन्य लोकांनाही खरेदी करता यावा यासाठी याची किंमत तब्बल 7,499 इतकी कमी करण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला पांढरा आणि राखाडी असे दोन रंग मिळतील.  Ice Chamber,  Collapsible Louvers, 4 Leaf Metal Blade, Powerful Air Delivery, Everlast Pump, 3 Side High Density Honeycomb Pads,  Heavy Duty (White/Grey) असे याचे फिचर आहेत.

 अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉https://amzn.to/3FnBRAK

Havells Celia 55L

HAVAI Mighty 12 Personal Air Cooler

तुम्हाला घरातील लिव्हिंग एरियात ठेवण्यासाठी आकर्षक दिसेल असा कुलर हवा असेल तर तुम्ही HAVAI Mighty 12 Personal Air Cooler खरेदी करू शकता. 12 Personal Air Cooler, 12 inch Blade, 50L Tank Capacity, 120W Power, 200 Sq. Ft. Area Coverage, 15 Ft. Air Throw, 3-Speed Control, Grey असे याचे फिचर आहेत.

या आकर्षक कुलरची किंमत  Rs 9,990 आहे मात्र हा तुम्हाला 5,912 इतक्या रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉https://amzn.to/4iGUUo2

HAVAI Mighty

Bajaj PMH 36 Torque 36L Personal Air Cooler

बेडरूम आणि ऑफिससाठी बेस्ट Bajaj PMH 36 Torque 36L Personal Air Cooler आहे. Duramarine Pump with2-Yr Pump Warranty, 3-Yr Warranty (1 Yr Std + 2 Yr Extn), TurboFan Technology| Powerful Air Throw, 3-Speed Control, Portable असे फिचर आहेत. या कुलरची किंमत 9,190 असून तो तुम्हाला फक्त 5,749 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉https://amzn.to/41ZZ058  

Bajaj PX97 Torque

RR Zello 25 Ltr Personal Air Cooler

RR Zello 25 Ltr Personal Air Cooler आहे. Cooler with High Air Delivery, Honeycomb Cooling Pads, Room Cooler with Inverter Compatibility, 1 year Warranty 25L असे फिचर आहेत.

याची किंमत 7,490 असून ते तुम्हाला फक्त 4,590 रूपयाक मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉https://amzn.to/4kKphM6

RR Zello 25 Ltr

Symphony Jumbo 70 Desert Air Cooler

Aspen Pads, Powerful Fan असे फिचर असलेला Symphony Jumbo 70 Desert Air Cooler आहे. घरगुती वापरासाठी हा बेस्ट कुलर आहे.याचा Cool Flow Dispenser and Free Trolley  आहे. याची क्षमता 70L असून हा कुलर पांढऱ्या रंगात मिळेल.

याची किंमत 11,999 आहे. मात्र,तुम्हाला हा फक्त 9,991 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉https://amzn.to/4bMMkSp  

Symphony Diet 22T Personal Air Cooler - 22L, White

Crompton Ozone Royale 55 Litres Desert Air Cooler

Crompton कंपनीचे फॅन,मिक्सर अशा घरगुती वस्तूंना ग्राहकांची पसंती मिळते. तुम्हीही विश्वासू ब्रँड म्हणून Crompton Ozone Royale 55 Litres Desert Air Cooler for home, Large & Easy Clean Ice Chamber, High Density Honeycomb Pads, Everlast Pump  Humidity Control, Auto Fill & Drain Function असे याचे फिचर आहेत.

याची किंमत 20,990 असून  10,199 इतक्या कमी किंमतीत तुम्हाला हा कूलर मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉https://amzn.to/4iNcR4k

Crompton ozone royale