stylish waterproof backpack for men and women Sakal Prime Deals
Hot Deals

Best Travel Backpack : प्रवास आणि ऑफीस वापरासाठी परफेक्ट आहे या बॅग्ज; amazon वरून मागवा स्वस्तात मिळतील

Stylish Backpacks for Men : Amazon वर तूम्हाला चांगल्या क्वॉलिटीच्या बॅग स्वस्तात मस्ती किंमतीत मिळतील.

Pooja Kadam

थोडक्यात -

  • ऑफीसला जात असलेल्यांना साईड बॅग ऐवजी पाठीवरील बॅग घेऊन जाणे सोपे पडते.

  • अशा बॅगेत लॅपटॉप, ऑफीस प्रोजेक्टच्या वस्तू सहज सामावतात.

  • तूम्ही अशाच बहुउपयोगी बॅगच्या शोधात असाल तर तूम्हाला amazon वर अशा बॅग स्वस्तात मस्त किंमतीमध्ये मिळतील.

  • या बॅग तूम्ही सहज शोधू शकता आणि हव्या त्या किंमतीची तसेच व्हरायटीची बॅग खरेदी करू शकता.

Top Backpack Deals for Travel & Office :

ऑफीसला जात असलेल्यांना साईड बॅग ऐवजी पाठीवरील बॅग घेऊन जाणे सोपे पडते. त्यामुळे एका खांद्यावर ताण पडत नाही. तसेच, अशा बॅगेत लॅपटॉप, ऑफीस प्रोजेक्टच्या वस्तू सहज सामावतात.

तूम्ही अशाच बहुउपयोगी बॅगच्या शोधात असाल तर तूम्हाला amazon वर अशा बॅग स्वस्तात मस्त किंमतीमध्ये मिळतील. या बॅग तूम्ही सहज शोधू शकता आणि हव्या त्या किंमतीची तसेच व्हरायटीची बॅग खरेदी करू शकता. Amazon वर तूम्हाला चांगल्या क्वॉलिटीच्या बॅग स्वस्तात मस्ती किंमतीत मिळतील.     

Safari Velante 30L 

Safari Velante कंपनीची ही फॉर्मल लॅपटॉप बॅग पुरुष व महिलांसाठी आहे. ही ऑफिस, शाळा व कॉलेजसाठी योग्य आहे. या बॅगमध्ये २ मोठे कप्पे आणि एक पुढील कप्पा आहे. ही बॅग लॅपटॉपसाठी योग्य आहे. स्टायलिश अशा ब्राऊन-ब्लॅक रंगातील ही बॅग आहे. ही बॅग 1,399 इतक्या किंमतीत तूम्हाला मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nb37mZ

Safari Velante 30L

Skybags Evo 3 

Skybags Evo 3 कंपार्टमेंट लॅपटॉप बॅकपॅक आहे. जी ब्लॅक & ग्रे रंगाची आहे. जी 18 लिटर क्षमतेची आहे. ही बॅग 1 मोठा कप्पा आणि 1 पुढील खिसा असलेली आहे.

या बॅगमध्ये लॅपटॉपसाठी सहज सामावू शकतो. ऑफीसच्या फाईल्स, प्रोजेक्ट पेपर्स सहज सामावतात. या बॅगला साइड बॉटल होल्डर आहे. ज्यामध्ये पाण्याची बाटली सहज ठेवता येते. ही बॅग ब्लॅक ग्रे रंगातील आहे. जी तूम्हाला केवळ 373 मध्ये मिळणार आहे.

ही बॅग हवी असेल तर खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/47U5vtU

Skybags Evo 3

Swiss Military 30L Unisex Laptop

Swiss Military 30L युनिसेक्स लॅपटॉप ट्रॅव्हल बॅकपॅक आहे. जी 15.6-इंच लॅपटॉपसाठी योग्य आहे. ही लगेज स्ट्रॅप, डिटॅचेबल की रिंग, अँटी-थेफ्ट पॉकेट, एक्सपॅंडेबल बाटली पॉकेट असलेली बॅग आहे.

या बॅगमध्ये 15.6-इंच लॅपटॉपसाठी स्वतंत्र कप्पा, मऊ पॅडिंग असलेला ऑर्गनायझर पॉकेट आणि आवश्यक वस्तूंसाठी वेगवेगळे क्विक-अ‍ॅक्सेस कप्पे आहेत. या बॅगेच्या पाठीमागे असलेला अँटी-थेफ्ट खिशा ज्यामध्ये वॉलेट, पासपोर्ट, व महत्त्वाचे कागदपत्रे सुरक्षित ठेवता येतात.

प्रवासात किंवा दैनंदिन वापरात उपयुक्त आहे. उच्च दर्जाच्या मजबूत पॉलिस्टर फॅब्रिकपासून बनवलेले, हे बॅकपॅक हलके असूनही टिकाऊ आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Kbuy1D

ADISA Laptop Backpack

ADISA Laptop Backpack ही दोन बेल्ट असलेली, दोन्ही बाजूला बाटली होल्डर असलेली आहे. या बॅग मऊ व गद्दीदार वरचा हँडल असलेल्या आहेत. या बॅगेत 15.6 इंचच्या आतील साईजचे लॅपटॉप सामावतात. या बॅगची किंमत 349 इतकी आहे.

ही बॅग हवी असेल तर खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4pFp4wr

ADISA Laptop Backpack