Deals On Microwave Sakal Prime Deals
Hot Deals

Big Discounts on Microwave Oven : आता घरीच बनेल पिझ्झा, बर्गर; Amazon वरून Microwave मागवा आणि गृहिणींना खूश करा, मिळेल भरघोस डिस्काऊंट

Kitchen Appliance Sale : Amazon वर मायक्रोव्हेवच्या किंमती घसरल्या आहेत. ज्यामुळे तूम्हाला मायक्रोव्हेवच्या किंमतीवर भरघोस डिस्काऊंट मिळणार आहे.

Pooja Kadam

Grab the best microwave oven deals on Amazon today!

गृहिणींचा हट्ट असतो की घरी मायक्रोव्हेव असावा. घरात एक तरी मायक्रोव्हेव असेल तर त्याचा अनेक कामात उपयोग होतो. मायक्रोव्हेवमुळे गॅसची बचत होते. त्यामुळे आपल्या पैशांचीही बचत होते. मायक्रोवेव्हचा वापर अन्न गरम करण्यासाठी किंवा गोठलेल्या अन्नास गरम करण्यासाठी केला जाऊ शकतो.

सूप, भाज्या आणि अगदी हलके अन्न यासारख्या काही गोष्टी मायक्रोवेव्हमध्ये शिजवल्या जाऊ शकतात. मायक्रोवेव्हचा वापर पदार्थ फ्राय करण्यासाठी, पॉपकॉर्न बनविण्यासाठी, पास्ता बनवण्यासाठी आणि इतर पदार्थ गरम करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

अशा अनेक गोष्टींसाठी मायक्रोव्हेव कामी येतो. त्यामुळे तूम्ही तो नक्की खरेदी करावा. Amazon वर मायक्रोव्हेवच्या किंमती घसरल्या आहेत. ज्यामुळे तूम्हाला मायक्रोव्हेवच्या किंमतीवर भरघोस डिस्काऊंट मिळणार आहे.

 LG 28 L Convection

LG 28 L क्षमता असलेला Convection Microwave Combination Oven तुमच्या पत्नीसाठी उपयुक्त ठरणार आहे. कारण, हा मायक्रोव्हेव MC2846BV, Black, Auto Cook, Defrost, Indian Cuisine, Tandoor Se, Child Lock, Steam Cook & Stainless Steel Cavity अशा फिचरसह येतो. या मायक्रोव्हेवची किंमत 12,990 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4isYrpv

LG 28 L

Samsung 28 L Convection

मोठ्या कुंटुंबातील फंक्शन असतील तर सतत मायक्रोव्हेवजवळ थांबावे लागते. पण, Samsung 28L खरेदी केला तर तूम्ही अधिक जेवणही बनवू शकता. या मायक्रोव्हेवची कपॅसिटी 28L आहे. Convection Microwave Oven with Curd Making (MC28A5013AK/TL, Black असे याचे फिचर आहेत. या मायक्रोव्हेवला १० वर्षाची वॉरंटीही आहे.


100K+ customers कडून 91% positive ratings मिळालेल्या या मायक्रोव्हेवची किंमत 12,790 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4isYtxD

Samsung 28L,

Panasonic 27 L Convection

Panasonic 27 L Convection Microwave Oven हा Easy clean stainless steel cavity सह येतो. यामध्ये Magic Grill उपलब्ध आहे. 27L Capacity: Suitable for 3 to 4 members असलेल्या कुटुंबाला हा Convection फायदेशीर आहे. Convection मध्ये Auto Cook 101 Menu होतात. याची किंमत 12,190 इतकी आहे.

या Convection ला 89% positive ratings from 50K+ customers मिळाले आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3YeP9X5

Panasonic 27 L Convection

IFB 25 L Solo

IFB 25 L Solo Microwave Oven हा 25PM2S, IFBJ0, Silver आहे.  suitable for families with 3-4 members,1 year on microwave and 3 years on magnetron & cavity,smart choice, multi stage cooking, quick start, auto defrost, delay start , असे याचे फिचर आहेत. या Microwave ची किंमत 9,590 आहे. मात्र ऑफरमध्ये तूम्हाला हा मायक्रोव्हेव फक्त 7,690 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3RyCeeH

IFB 25 L Solo Microwave Oven (25PM2S, IFBJ0, Silver)

Samsung 21 L Convection

हा Samsung चा 21 L Convection Microwave Oven आहे. (CE73JD-B1/XTL, Black, Various Cooking Modes, Pre heat, Eco Mode, Power Defrost, Auto Cook, Wire Rack, Ceramic Enamel Cavity असे या ओव्हनचे फिचर आहेत. या ओव्हनला 10 वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. याची किंमत 12,990 असून तूम्हाला हा ओव्हन फक्त 10,790 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3GqJuqH  

Samsung 21 L Convection

Haier 30 L Convection

Haier 30L Convection Microwave Oven 5 In 1 Microwave oven आहे. कारण, यामध्ये Air Fryer, Motorized Rotisserie, Stainless-steel Cavity अशी कामे होतात. याची किंमत 25,000 असून 16,990 ला मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3Gs8BcL

Haier 30L