थोडक्यात -
घरात कोणतीही पूजा असेल तर त्यासाठी पूजा मॅट,चटईही असावी लागते. पूजेला बसताना किंवा ध्यानाला बसल्यावर जमिनीवर बसू नये असे सांगितले जाते.
तूम्हाला बाजारात हे मॅट सहज मिळतील. पुजा मॅट, ज्याला पूजा आसन असेही म्हणतात.
हे मॅट जमिनीवर बसून पूजा-पाठ करण्यासाठी वापरले जातात.
पूजा आसन वेगवेगळ्या प्रकारच्या सामग्रींपासून बनवले जातात, आणि त्यापैकी प्रत्येकाचे स्वतःचे विशेष महत्त्व असते.
तूम्ही पूजा मॅट खरेदी करणार असाल तर Amazon वरून मागवा. कारण इथे स्वस्तात मस्त ऑफरमध्ये तूम्हाला मॅट खरेदी करता येणार आहेत.
सध्या सणांचा सिझन सुरू आहे. दसरा दिवाळीमध्ये घराघरात पूजा मांडली जाते. घरात कोणतीही पूजा असेल तर त्यासाठी पूजा मॅट,चटईही असावी लागते. पूजेला बसताना किंवा ध्यानाला बसल्यावर जमिनीवर बसू नये असे सांगितले जाते.
तर त्यासाठी विषेश मॅट मिळतात त्यावर बसावे. तूम्हाला बाजाराता हे मॅट सहज मिळतील. पुजा मॅट, ज्याला पूजा आसन असेही म्हणतात, धार्मिक विधी आणि ध्यानासाठी एक महत्त्वाची वस्तू आहे.हे मॅट जमिनीवर बसून पूजा-पाठ करण्यासाठी वापरले जातात. असं मानलं जातं की आसनाशिवाय पूजा केल्यास संपूर्ण ऊर्जा प्राप्त होत नाही, कारण ती थेट जमिनीत शोषली जाते.
पूजा आसन वेगवेगळ्या प्रकारच्या सामग्रींपासून बनवले जातात, आणि त्यापैकी प्रत्येकाचे स्वतःचे विशेष महत्त्व असते. हे सर्वात पवित्र मानले जाते. यावर बसून मंत्रजप केल्यास अमाप फल मिळते आणि हे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करते.
जेव्हा आपण ध्यान किंवा पूजा करतो, तेव्हा आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आसन ही ऊर्जा जमिनीत जाऊ न देता शरीरातच ठेवतो. आसनाशिवाय पूजा केल्यास ती निष्फळ मानली जाते. आसनाचा वापर हे सुनिश्चित करतो की आपली पूजा आणि जप याचे पूर्ण फल आपल्याला प्राप्त होईल.
तूम्ही पूजा मॅट खरेदी करणार असाल तर Amazon वरून मागवा. कारण इथे स्वस्तात मस्त ऑफरमध्ये तूम्हाला मॅट खरेदी करता येणार आहेत.
कुबेर इंडस्ट्रीज ३ तुकडे व्हेलवेट प्रार्थना आसन हे पूजा आसन आहे. हे आसन ध्यानासाठीही वापरता येते. बहुपर्यायी व्हेलवेट रग मॅट आहे जे २ फूट x २ फूट साईजचे आहे. यामध्ये तूम्हाला ब्राऊन, रॉयल ब्लू आणि रेड रंग मिळणार आहेत.
प्रत्येक आसन मॅट हा बहुपर्यायी आहे आणि तुम्ही तो तुमच्या स्वयंपाकघरात, खोलीत किंवा ओट्यावर वापरू शकता. जेव्हा घरात पूजा असते तेव्हा लोकांना बसण्यासाठी हे मॅट देऊ शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मोंटेलाल स्टोअरची ही चटई हस्तनिर्मित आहे, जी आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. हस्तनिर्मित, पर्यावरणपूरक, सेंद्रिय, पारंपरिक, विषमुक्त, दुमडता येण्याजोगे आणि प्रवासासाठी सोयीस्कर आहे.
या पॅकेजमध्ये तूम्हाला पूजा विधींसाठी बैठक आसन, पूजेसाठी आसन, पूजारूमसाठी आसन हे दोन सेट मिळणार आहेत. यांची साईज १८ इंच × १८ इंच आहे.ही चटई ब्रशने स्वच्छ करता येते किंवा ओल्या कपड्याने पुसून घेता येते.
हे मॅट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
वीव्हर्स व्हिला कंपनीचे हे खास मॅट आहे जे प्रार्थना आसन / ध्यान आसन असून अनेक कामांसाठी वापरता येते. या मॅटचा आकार ७० से.मी. x ११० से.मी आहे. सॉफ्ट कॉटन मटेरियल असून आरामदायक बसण्यासाठी उपयुक्त. ही मॅट्स हलकी, पोर्टेबल, सहज स्वच्छता करता येण्याजोगी आणि पायांखाली मऊ आहेत.
या मॅटचे धागे सुटत नाहीत, देखभालीस सोपी, अँटी-स्टॅटिक, अँटी-बॅक्टेरियल आहे. हे हाताने धुवा, ब्लिच करू नका अशा सुचनाही या मॅटसोबत देण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
भक्ती२शक्ती हस्तनिर्मित कुशा गवत आसन आहे. हे गवतापासून बनवलेले पूजा आसन आहे. ही बैठक चटई असून पर्यावरणपूरक आहे. सुदृढ व नैसर्गिक कुशा गवतापासून बनवलेले आहे. हे मॅट स्वच्छ करणे व साठवणे सोपे आहे.
हे मॅट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
HOKIPO नैसर्गिक नदी गवताची हस्तनिर्मित पूजा बैठक चटई आहे. जी ध्यान, प्रार्थना, आसन चटई आहे. HOKIPO मदूरकाठी आसन चटई पूर्णतः हस्तनिर्मित, पर्यावरणपूरक, सेंद्रिय, जैवविघटनशील, पारंपरिक आणि विषमुक्त आहे.
ही चटई स्थानिक कारागिरांकडून तयार केली जाते आणि जागतिक बाजारात निर्यात केली जाते. HOKIPO आसन चटई सेट नैसर्गिक नदी गवतापासून तयार केले गेले आहे, जे प्रामुख्याने भारताच्या पूर्व भागात मिळते. ही चटई तूम्हाला 299 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कोझी फर्निश व्हेलवेट अँटी-स्लिप बेडसाइड रनर आहे. याची साईज २४ x ७२ इंच आहे. हे कार्पेट व्हेलवेटचे आहे. प्रत्येक आसन मॅट बहुपर्यायी आहे, तुम्ही ती स्वयंपाकघरात, खोलीत किंवा ओट्यावर वापरू शकता.
मुलांना जेवताना बसण्यासाठी किंवा प्रार्थनेच्या वेळी उपयोग करता येतो. ही मॅट रग म्हणूनही वापरता येते. योगा करताना घरी किंवा बागेत एक्सरसाईज मॅट म्हणून देखील वापर करता येतो.त्यामुळे ही मॅट नॉन-स्लिपरी असून जमिनीवर स्थिर राहते आणि घसरण्यापासून प्रतिबंध करते.
पाण्याच्या सांडणापासूनही सुरक्षित आहे. मऊ धाग्यांनी विणलेली असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी, देवपूजेच्या वेळी ही आसन मॅट आदर्श आहे. हे मॅट 329 इतक्या किंमतीमध्ये मिळेल.
हे मॅट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Shoppersduniya पिंक व्हेलवेट डिझायनर आसन पूजेसाठी कपड्याचे आसन मंदिर, घर, ऑफिस, पूजेसाठी आहे. Shoppersduniya रेड व्हेलवेट आसन शुद्ध व्हेलवेट कपड्याने बनवलेले असून त्यावर सुंदर भरतकाम केलेले आहे.
या पूजा व्हेलवेट आसनावर चारही बाजूंनी भरतकाम असलेली रचना आहे, जी त्याला आकर्षक व राजेशाही लुक देते. रेड चौकी आसनाचे हे डिझाईन भव्य आणि तेजस्वी दिसते. व्हेलवेट पूजा चौकी आसन आरामदायक असून हाताने सहज धुता येते. ही लहान पूजा आसने देवाच्या मूर्ती ठेवण्यासाठी आदर्श आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जयपूर वुलन हँडिक्राफ्ट सौम्य लोकर हस्तनिर्मित पूजा आसन चटई आहे. जी १००% शुद्ध व उच्च प्रतीची लोकर वापरून बनवलेले पूजा आसन आहे. हे मॅट तूम्ही पूजेसाठी वापरू शकता. १००% हस्तनिर्मित उत्पादन असून हे तूम्हाला 699 इतक्या किंमतीत मिळेल.
हे मॅट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
1.पूजेसाठी कोणत्या प्रकारचे मॅट्स चांगले असतात?
- व्हेलवेट, कुशा गवत, आणि मडूरकाठीचे मॅट्स पूजेसाठी उत्तम असतात.
2. Amazon वर पूजेसाठी मॅट्स उपलब्ध आहेत का?
- होय, Amazon वर विविध प्रकारचे पूजेसाठी मॅट्स उपलब्ध आहेत.
3. सणासुदीच्या काळात मॅट्सवर सूट मिळते का?
- होय, दिवाळी व इतर सणांदरम्यान Amazon वर विशेष ऑफर्स असतात.
4. हे मॅट्स कुठे वापरू शकतो?
- हे मॅट्स तुम्ही देवघरात, ध्यानासाठी किंवा पूजेसाठी वापरू शकता.
5. पूजेसाठी मॅट्स धुणे सोपे असते का?
- होय, बहुतांश मॅट्स हाताने सहज धुण्यासारखे असतात.
6. घरगुती पूजेसाठी मॅट्स किती आकारात मिळतात?
- सामान्यतः १८x१८ इंच ते २४x७२ इंच आकारात मॅट्स मिळतात.
7.व्हेलवेट मॅट्स घरासाठी योग्य आहेत का?
- होय, व्हेलवेट मॅट्स मऊ, आकर्षक आणि घरासाठी योग्य असतात.
8.कुशा गवताचे मॅट्स का वापरले जातात?
- कुशा गवत शुद्ध मानले जाते आणि धार्मिक विधींसाठी योग्य असते.
9.मॅट्सचे दर कशावर अवलंबून असतात?
-मॅट्सचे दर त्याच्या साहित्य, आकार आणि ब्रँडवर अवलंबून असतात.
10.ऑनलाइन मॅट खरेदी करणे सुरक्षित आहे का?
- होय, विश्वासार्ह amazon या शॉपिंग वेबसाईट्सवरून खरेदी केल्यास ते सुरक्षित असते.