Deals On Toran sakal prime
Hot Deals

Deals On Toran : घराला तोरण लावल्याने होते प्रगती, घराच्या सजावटीसाठीही आहे महत्त्वाचे, amazon वर मिळतेय भरघोस सूट

मार्केटमध्ये महाग मिळणारे तोरण amazon या शॉपिंग साईटवर स्वस्तात मिळत आहे.

Pooja Kadam

थोडक्यात -

  • तोरण हे नेहमी आपल्या घराच्या दरवाजावर लावले पाहिजे. कारण, घरावर तोरण असेल तर आपल्या घराची प्रगती होते.

  • बाप्पांच्या स्वागताला मंदिर, मखर, फुलांच्या माळा खरेदी केल्या असतील. पण घरासाठी तोरण घ्यायचं विसरलं असेल तर पटकन घेऊन टाका.

  • तोरणांची व्हरायटी पहायची असेल तर नक्की amazon वरून खरेदी करा. कारण, इथे तूम्हाला व्हरायटी सोबत ऑफरही मिळणार आहे.

Decorate your home with beautiful and auspicious Torans :

तोरण हे नेहमी आपल्या घराच्या दरवाजावर लावले पाहिजे. कारण, घरावर तोरण असेल तर आपल्या घराची प्रगती होते. नेहमी यशाचं तोरणं लागतं अशी समजूत आहे. वास्तूशास्त्रात या गोष्टीला महत्त्व आहे.

गणपती बाप्पांच्या आगमनाला काहीच दिवस उरले आहेत. बाप्पांच्या स्वागताला मंदिर, मखर, फुलांच्या माळा खरेदी केल्या असतील. पण घरासाठी तोरण घ्यायचं विसरलं असेल तर पटकन घेऊन टाका. कारण, मार्केटमध्ये महाग मिळणारे तोरण amazon या शॉपिंग साईटवर स्वस्तात मिळत आहे.

बाजारात मोती,फुले, मणी, गणपती बाप्पांच्या कटआऊटचे तोरण ट्रेंडमध्ये आहेत. तूम्हालाही तोरणांची व्हरायटी पहायची असेल तर नक्की amazon वरून खरेदी करा. कारण, इथे तूम्हाला व्हरायटी सोबत ऑफरही मिळणार आहे.

Creyentes Door Toran Latkan

दरवाज्यासाठी तोरण लटकन हे बहुरंगी आहे. यामध्ये स्टोन वर्क केलेले कटआऊट आणि मोगऱ्याच्या फुलांचा वापर केला आहे. या तोरणवर सोन्याचा गणेश, रंगीबेरंगी पोम पोम्स, चमकदार मणी आणि मोत्यांची सजावट केलेली आहे. या तोरणची लांबी 2.5 फूट (75 से.मी. आहे.


दरवाज्याच्या लटकणाऱ्या या तोरणाचा वापर विविध सण-समारंभांमध्ये करता येतो.दरवाज्यासाठी तोरण हे सौभाग्य व समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
हे घरसजावटीसाठी, भिंतीच्या सजावटीसाठी, दरवाज्याच्या लटकनासाठी आणि दिवाळी, गणपती, होळी यांसारख्या सणांसाठी घराची शोभा वाढवणारे आहे.

हे तोरण खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/45EnjX0

Creyentes

CREYENTES Toran For Door

या तोरणाच्या डिझाईनमध्ये पिंक कमळाची सजावट आहे, जी MDF मटेरियलमधून दोन्ही बाजूंनी तयार केली गेली आहे. या तोरणाची लांबी अंदाजे 38 इंच आहे. हे दरवाज्याचे तोरण अनेक सण, समारंभ आणि कार्यक्रमांमध्ये वापरता येते.

या तोरणाच्या डिझाईनमध्ये गुलाबी रंगाच्या कमळाची सजावट आहे, जी MDF मटेरियलमधून तयार केली गेली आहे. आणि त्याला गुलाबी लटकन जोडलेले आहेत. हे तोरण तूम्हाला केवळ 473 मध्ये मिळेल.

हे तोरण खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4fNXOqX

Creyentes

CREYENTES®

CREYENTES® कंपनीने तयार केलेले हे हस्तनिर्मित पिंक कमळ व आंब्याच्या पानांचे तोरण – साइड हँगिंगसह सह येते. हे तोरण 36 सेंटी मीटरचे आहे. कमळाचे तोरण हे एक बहुरंगी उत्पादन आहे जे कोणत्याही प्रवेशद्वाराला उजळवते आणि आनंददायी बनवते.

या दरवाज्याच्या तोरणामध्ये पिंक कमळ आणि हिरवी आंब्याची पाने यांची सुंदर रचना आहे, जी MDF बोर्डपासून तयार करण्यात आली आहे आणि त्यात घंटेवाजणारी मेटल बेल (घंटा) देखील जोडलेली आहे. तोरण मजबूतपणे लावता यावे म्हणून दोन्ही टोकांना 2 मेटल रिंग्ज वापरण्यात आल्या आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Jn9hSg

TIED RIBBONS Torans

TIED RIBBONS कंपनीचे हे सुंदर तोरण आहे. हे मुख्य दरवाज्यासाठीचे आहे. ज्यावर बारीक राजस्थानी बंदनवार काम केलेले आहे. हे तोरण कापड, मोती, कृत्रिम फुले यापासून बनवलेले आहे. या तोरणाची साईज 37 इंच आहे.

बंदनवार ही एक पारंपरिक सजावट आहे जी भारतात सणासुदीच्या काळात – विशेषतः दिवाळीच्या वेळी घराच्या प्रवेशद्वारावर लावली जाते. हे पारंपरिक काम घरात शुभ ऊर्जा आणण्यासाठी आणि अशुभ शक्ती दूर करण्यासाठी वापरले जाते.

या तोरणाची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/45IQ8Sk

TIED RIBBONS Torans

Virushka Handwork

गणेशोत्सवात दारावर लावण्यासाठी हे तोरण बेस्ट आहे. कारण, यामध्ये गणेशाच्या प्रतिकृतींचाही वापर केला गेला आहे. गणपती बाप्पासाठी पारंपरिक दिवाळी सजावटीसाठी खास हस्तनिर्मित तोरण आहे. हे तोरण सण, गृहप्रवेश, पार्टी, लग्न आणि उद्घाटन समारंभ, तसेच सजावटीसाठी उपयुक्त आहे. हे तुमच्या घरात सौभाग्य आणि शुभत्व घेऊन येते.

हे तोरण खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/45CnhPj

Virushka Handwork

Divyakosh Toran for Door Entrance

Divyakosh कंपनीचे हे सुंदर वर्क केलेलं तोरण आहे. हे मुख्य दरवाज्यासाठी तोरण आहे. हे तोरण 38 इंच साईजचे आहे. हे हस्तनिर्मित बंदनवार भारतीय कारागीरांनी अगदी प्रेमाने तयार केले आहे. उत्पादनाची गुणवत्ता किंमतीला योग्य असून, तुम्हाला एक्सपोर्ट क्वालिटी मिळण्याची खात्री आम्ही देतो.

कोणत्याही विशेष प्रसंगी तुमच्या घराला सजवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. सणासाठी पूजा सजावट, दिवाळीसाठी घर सजावट, पूजा घर सजावटीसाठीही हे वापरता येते.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/47zRNMj

Divyakosh Toran

FAQs

1. तोरण म्हणजे काय? (What is a toran?)

तोरण हे दरवाज्यांवर किंवा भिंतींवर लावले जाणारे एक सजावटीचे पारंपरिक भारतीय वस्तू आहे.

2: तोरण कुठे लावू शकतो? (Where can I hang this toran?)

तोरण तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर, पूजेसाठीच्या खोलीत, मंदिराच्या दरवाज्यावर,घरातील आतील दरवाज्यांवर, भिंतीवर, विशेषतः सणाच्या सजावटीसाठी लावता येते.

3. तोरण पुन्हा वापरता येते का? (the toran is reusable?)

होय, बहुतांश तोरणे पुन्हा वापरता येण्यासारखी (Reusable) असतात. ही तोरणे फॅब्रिक, मणी, MDF किंवा कृत्रिम फुलांपासून बनवलेली असतात.

4.तोरणाची लांबी किती असते? (What is the length of the toran?)

सामान्यतः तोरणाची लांबी 38 ते 40 इंचांदरम्यान असते. मात्र, डिझाइननुसार लांबी वेगळी असू शकते.

5. हे तोरण हस्तनिर्मित आहे का? (Is this toran handmade?)

होय, बरीचशी तोरणे हस्तनिर्मित असतात आणि ती ग्रामीण भागातील कुशल कारागिरांनी तयार केलेली असतात. यामुळे तुमच्या घराच्या सजावटीला पारंपरिक आणि कलात्मक स्पर्श मिळतो आणि स्थानिक कलाकारांनाही प्रोत्साहन मिळते.