Ganesh Statue for Home Décor  Sakal Prime Deals
Hot Deals

Ganesh Statue for Home Décor : गणपती बाप्पांची मूर्ती कायमस्वरूपी घरी असणं आहे फलदायी, amazon वरून खरेदी करा, बाप्पांच्या सूंदर मूर्ती

Ganesh Statue for Home Décor : तूम्ही बाप्पांची मूर्ती खरेदी करणार असाल तर amazon वरून बाप्पांच्या सुंदर मूर्ती मागवा

Pooja Kadam

थोडक्यात -

  • वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की घरात किंवा कार्यस्थळी वास्तुचे नियम पाळल्यास व्यक्तीस त्याचे चांगले परिणाम मिळतात.

  • जर तुम्ही वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार आपल्या घरात किंवा कार्यस्थळी गणपतीची मूर्ती स्थापित केली.  

  • वास्तुशास्त्रात असे मानले जाते की गणपतीची पूजा केल्याने अनेक वास्तुदोष दूर होऊ शकतात.

  • तूम्ही बाप्पांची मूर्ती खरेदी करणार असाल तर amazon वरून बाप्पांच्या सुंदर मूर्ती मागवा.

Ganesh Statue for Home Décor –

वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की घरात किंवा कार्यस्थळी वास्तुचे नियम पाळल्यास व्यक्तीस त्याचे चांगले परिणाम मिळतात. तुम्ही अनेकांना त्यांच्या ऑफिस डेस्कवर किंवा गाडीत गणपतीची मूर्ती ठेवलेली पाहिली असेल. वास्तुच्या दृष्टीने असे करणे अत्यंत शुभ मानले जाते.

जर तुम्ही वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार आपल्या घरात किंवा कार्यस्थळी गणपतीची मूर्ती स्थापित केली, तर त्यातून वास्तुदोषांपासून मुक्ती मिळू शकते. त्याचबरोबर घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह सुरू राहतो.

चांगला परिणाम कुटुंबातील सदस्यांवरही होतो आणि गणपतीच्या कृपेने प्रगतीचे योग निर्माण होतात. वास्तुशास्त्रात असे मानले जाते की गणपतीची पूजा केल्याने रचना संबंधी वास्तुदोष दूर होऊ शकतात.

बाप्पांच्या मूर्तीसाठी मार्केटमध्ये फिरू नका. तूम्हाला हवी तशी सुंदर बाप्पाची मूर्ती amazon वर सुद्धा उपलब्ध आहे. तूम्ही ही मूर्ती कोणत्या धातूची, किती वजनाची आहे याची तपशीलवार माहिती मिळते. त्यामुळे विश्वास ठेऊन तूम्ही बाप्पांची मूर्ती amazon वरून मागवू शकता.

Gold Art India

Gold Art India ची ही मॅट सिल्व्हर प्लेटेड अँटिक गणेश मूर्ती आहे. ही मूर्ती 3.5 इंच उंचीची आहे. तूम्ही ही मूर्ती भेटवस्तूसाठी परफेक्ट, घर सजावटीसाठी, कार डॅशबोर्डसाठी मूर्ती, गणपती मूर्ती घर सजावट पूजेसाठी, कार्यालयाच्या टेबलसाठी, पूजाघरासाठी देवमूर्ती वापरू शकता.

भारतातील स्थानिक कारागीरांनी हस्तकलेने तयार केलेली ही मुकुट गणेश मूर्ती परंपरा आणि सौंदर्य यांचा सुंदर संगम आहे. 999 चांदीच्या प्लेटिंगने सजलेली ही गणपतीची मूर्ती राजेशाही वैभव दर्शवते आणि कोणत्याही ठिकाणी सौंदर्याची नजाकत वाढवते. ही मूर्ती तूम्ही घरी स्थापन करू शकता.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3HJzee4

Gold Art India

Gold Art India Ganesha Idol

गोल्ड आर्ट इंडिया गणेश मूर्ती आहे जी घर सजावटीसाठी परफेक्ट आहे. ही ऑफिस डेस्कसाठी गणपती मूर्ती व कार डॅशबोर्डसाठी गणेश मूर्ती आहे. ही मूर्ती आलिशान गोल्ड मॅट फिनिशसह येते. ही मूर्ती भारतातील स्थानिक कारागीरांनी कुशलतेने बनवलेली ही मूर्ती बारकाव्यांकडे दिलेले विशेष लक्ष दर्शवते. या मूर्तीचे डोळे जिवंत वाटतात.

या मूर्तीची साईज उंची 3.3 इंच, रुंदी 2 इंच आहे. तर अंदाजे वजन 135 ग्रॅम आहे. घर, ऑफिस किंवा वाहन यांमध्ये ही अध्यात्मिक उर्जा देणारी मूर्ती सजावटीसाठी अतिशय योग्य आहे.

ही मूर्ती खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Hy3vwx

Gold Art India Resin Peach Ivory

गोल्ड आर्ट इंडिया रेजिन पीच आयव्हरी फिनिश गणेश मूर्ती आहे. जी कार डॅशबोर्डसाठी मूर्ती | घर सजावट, पूजा, ऑफिस डेस्क व पूजाघरासाठी वापरता येते. या मूर्तीची साईज 5.1 x 5.1 सेमी आहे.

ही मूर्ती सॉलिड पॉली रेजिनपासून बनवलेली असून त्यावर पीच आयव्हरी टेराकोटा वर्क केलेले आहे. या मूर्तीमध्ये उत्कृष्ट हस्तकलेचे काम यामध्ये दिसून येते. डोळ्यांमध्ये वास्तवदर्शी भाव यावा म्हणून डबल लेन्स पेंट वापरण्यात आले आहे.

ही मूर्ती सिरेमिक, पीच आयव्हरी टेराकोटा हाताने रंगवलेली आहे. तर हीचे वजन 140 ग्रॅम आहे.

ही मूर्ती खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3HB6Jzo

Gold Art India Resin Peach Ivory

Collectible India Ganesh Idol 

कलेक्टिबल इंडिया गणेश मूर्ती ही घर सजावटीसाठी गणपती मूर्ती आहे. रामायण वाचणारे गणेशजी आहेत. उत्कृष्ट दर्जाच्या ब्रासपासून बनवलेली आणि भारतात हस्तकलेने तयार केलेली ही मूर्ती आहे. या मूर्तीची उंची: 5.5 इंच आहे. तर रुंदी: 2.5 इंच आहे.

हस्तकलेने बनवलेली भगवान गणेशाची धार्मिक मूर्ती, जी घर व ऑफिसच्या सजावटीसाठी योग्य आहे. भगवान गणेशाची मूर्ती तुमच्या घरात व कार्यालयात समृद्धी व आनंद घेऊन येते.

ही मूर्ती खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/45Qk9jb

Gold Art India

ही मूर्ती सॉलिड पॉली रेजिनपासून बनवलेली आहे, ज्यावर 999 गोल्ड आणि सिल्व्हर प्लेटिंग आहे. संपूर्ण पृष्ठभागावर गोल्ड आणि ऑफ-व्हाइट रंगाचे सौंदर्यपूर्ण काम केलेले आहे. सिल्व्हर प्लेटेड गणेश मूर्ती ही उद्योगातील सर्वोत्तम मानली जाते.

गोल्ड आर्ट इंडिया गोल्ड आणि सिल्व्हर प्लेटेड गणेश मूर्ती आहे. ही मूर्ती 3.5 इंच आणि 2 इंच रूंद आहे. याचे वजन: 140 ग्रॅम आहे.

ही मूर्ती खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4mteq9O

eCraftIndia Metal Golden 

eCraftIndia मेटल गोल्डन भगवान गणेश हिरव्या पानावर वॉल हँगिंग शोपीस आहे. दिवाळी घर सजावटीसाठी, गृहप्रवेश व दिवाळीसाठी भेटवस्तू आहे. ही 15 सेमी x 1 सेमी x 22 सेमी / 5.91 x 0.39 x 8.66 इंच साईजची आहे. ही मूर्ती मेटलची आहे. हिरवा, लाल, तपकिरी रंगाची मूर्ती आहे.

ही मेटल गणपतीची वॉल हँगिंग तुमच्या घरात शांतता व सकारात्मकता निर्माण करते. दिवाळीसाठी खास सजावटीचा आयटम असून कोणत्याही खोलीस अध्यात्मिक व सुंदर स्पर्श देतो.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/462d7ZJ

eCraftIndia Metal Golden

FAQs

1. गणपती मूर्ती कोणत्या प्रकारची निवडावी?
गृहसजावटीसाठी, पूजा किंवा ऑफिस डेस्कसाठी तुम्हाला साहित्य, आकार आणि रंग यानुसार निवड करता येते — ब्रास, मेटल, रेजिन, सिरेमिक, किंवा हाताने रंगवलेल्या मूर्ती. तुम्हाला ज्याचं सौंदर्य आणि टिकाऊपणा आवडेल ती निवडा.

2. गणपतीची मूर्ती कुठल्या ठिकाणी ठेवावी?
गणपती मूर्ती स्वच्छ, पवित्र आणि उज्ज्वल ठिकाणी ठेवा, जसं की पूजा खोली, घराचा मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा घराच्या कोपऱ्यात.

3. गणपती मूर्तीची योग्य उंची किती असावी?
मूर्तीची उंची घराच्या जागेनुसार ठरवा. घरसजावटीसाठी साधारण 3-12 इंचापर्यंतच्या मूर्ती उपयुक्त ठरतात.

4. मूर्तीच्या स्वच्छतेसाठी काय काळजी घ्यावी?
मूर्ती नियमित स्वच्छ धुऊन ठेवा. पण काही मूर्ती (जसं की रेजिन किंवा मेटल प्लेटेड) पाण्यापासून दूर ठेवा आणि मऊ कोरड्या कापडानेच साफ करा.

5. गणपती मूर्ती कशी आणि कुठून खरेदी करावी?
Amazon वरून खरेदी करताना मूर्तीच्या रिव्ह्यूज, विक्रेत्याचा विश्वासार्हता, साहित्याची माहिती नीट वाचा आणि तुमच्या गरजेनुसार योग्य आकार व डिझाईन निवडा.

6. गणपती मूर्ती कोणत्या प्रसंगासाठी भेट म्हणून द्यावी?
लग्न, गृहप्रवेश, वाढदिवस, दिवाळी, गणेश चतुर्थी, किंवा कोणत्याही शुभ प्रसंगासाठी गणपती मूर्ती उत्तम भेट आहे.