प्रत्येकाला कॅफेची कॉफी आवडते. परंतु जर आपल्याला घरी, ऑफिसमध्ये कॅफेसह कॉफीचा आनंद घ्यायचा असेल तर हे अगदी सोपे होईल. आज आम्ही आपल्यासाठी काही उत्कृष्ट कॉफी मशीनची यादी आणली आहे. या कॉफी मशीनमध्ये काही सेकंदात कॉफी तयार होते. या मशिन्स केवळ ऑफिससाठी नाही तर चहा विक्रेते, कॉफी शॉप चालवणारे व्यावसायिक यांच्यासाठी उपयुक्त आहे.
Amazon च्या डिलमध्ये आपण ब्रँडेड कॉफी मशीनमवर भरघोस डिस्काऊंट मिळवू शकता. लोकांना कॉफी मशीनची भूरळ पडली आहे. जर आपले बजेट कमी असेल तर तूम्ही कोणत्याही मशिनवर ईएमआयचा ऑप्शन देखील वापरू शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Costar 20 Bar Espresso Coffee Machine ही Steam Wand सह येते. हे मशिन Stainless Steel चे आहे. यामध्ये 1350W Quick Heating Coffee Maker Machine आहे. Pressure Indicator, Compact Espresso Maker for Home Barista for Espresso/Latte असे याचे फिचर आहेत. याची किंमत 13,999 असून तूम्हाला ही मशिन फक्त 8,999 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Hafele U-Kaffee Espresso Coffee Machine ही 15-Bar Pressure ची आहे. यामध्ये असलेले वॉटर टँक Removable आहे. Single/Double Espresso, Cappuccino & Latte, Thermoblock Technology, 1450 W, 2 Year Warranty असे याचे फिचर आहेत. हे मशिन तूम्हाला फक्त 17,990 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
COSTAR Professional Espresso Machine हे Grinding & Frothing चे आहे. हे मशीन 19 Bar Coffee Maker with LED Screen असलेले आहे. Coffee Machines for Home/Office/Coffee Shop साठी हे मशिन उत्तम आहे. 1.8L Removable Water Tank for Cappuccino, Latte असे याचे फिचर आहेत. याची किंमत 44,999 आहे. पण हे तूम्हाला फक्त 29,999 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
COFFEEZA Finero हा Mini Portable Espresso Machine आहे. Travel Espresso Maker For Coffee Capsules & Grounds पासून कॉफी बनते. Coffee Maker - Portable Coffee Maker For Travel, Camping, Home & Office साठी बेस्ट आहे. याची किंमत 4,999 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Rossmann Coffee Maker हे 20 Bar Italian Ulka Pump असलेले आहे. 1350 Watts Quick Heating, Espresso 1 & 2 Cup, Americano, Cool Espresso, LED Touch Screen असलेले मशीन आहे. 1.5 Liter Detachable Water Tank, Frothing Wand आहेत. याची किंमत 24,995 आहे. पण तूम्हाला हे मशीन फक्त 8,999 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
AGARO Imperial Espresso Coffee Maker हे Coffee Machine आहे. 15 Bars, With Foaming Milk, Frother Wand for Espresso, Cappuccino, Latte and Mocha, Steam Espresso Maker For Home, Adjustable Milk Frothing and Double Temperature Control System, Stainless Steel, 1100W. असे याचे फिचर आहेत. याची किंमत 16,990 असून तूम्हाला हे फक्त 8,625 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Ariete Espresso machine हे Bean to Cup Automatic Coffee Machine आहे. Milk Steamer and Inbuilt Grinder सह येते.याची किंमत 99,999 आहे. मात्र तूम्हाला हे फक्त 31,999 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
DeLonghi EC685.M हे Dedica Style Pump Espresso Coffee Machine आहे. Espresso, Cappuccino, Latte & More Recipe Options | 15 Bar Pressure | 1350 W | Free Demo & Installation (Metal) असे याचे फिचर आहेत. हे मशीन तूम्हाला 20,000 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.