दिवाळीमध्ये जसे फटाके अन् फराळाची सर्वजण वाट पाहतात. तसे होळी हा सणही वेगळ्या उत्सवाचा आहे. होळीदिवशी वाईट गुणांचे ज्वलन केलं जातं. होळीच्या दुसऱ्या दिवशी सर्व राग बाजूला ठेऊन रंगांची होळी खेळली जाते. होळी दिवशी सर्वांना ‘बुरा ना मानो होली है’ असं म्हणतं रंगांची उधळण केली जाते. होळीच्या दिवशी रंग,पिचकारी,फुगे अशा वस्तूंना अधिक मागणी असते.
होळी अगदी काहीच दिवसांवर आली आहे. तुम्हीही होळीसाठी खरेदी केली नसेल तर ही चांगली संधी आहे. Amazon वर सुरू असलेल्या ऑफरमध्ये तुम्हाला होळीसाठी लागणाऱ्या अनेक वस्तू स्वस्तात मिळणार आहेत. तुम्हाला यामध्ये होळीचे रंग, पिचकारी, फुगे यांसह अनेक वस्तुंच्या किंमतींवर सुट मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुम्हाला होळीसाठी रंग खरेदी करायचे असतील तर तुम्ही या लिंकला भेट द्या. कारण, इथे होळीच्या रंगाची व्हरायटी पहायला मिळेल. पूर्णपणे नैसर्गिक रंग वापरून होळी खेळण्यास सर्वच जण सांगतात. तुम्हीही सुरक्षित होळी खेळण्यासाठी या रंगाचा वापर करा. त्यासाठी Amazon वरून तुम्ही नैसर्गिक रंग ऑर्डर करू शकता. या रंगाचे पॅकिंग बॉक्स तुम्ही भेट म्हणूनही देऊ शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बलम पिचकारी, जो तुने मुझे मारी, अशी पिचकारी वरून अनेक गाणी आहेत. ही गाणी तुम्हाला होळीची आठवण करून देतात. Amazonवरील या ऑफरमध्ये तुम्हाला अनेक व्हरायटी असलेल्या पिचकारी मिळणार आहेत. ज्या तुमच्या लहान मुलांना आवडतील अशा कार्टूनच्या पिचकारी यामध्ये आहेत. या पिचकारी तुम्हाला फक्त १५० ते ४०० रेंजमध्ये मिळणार आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
होळीमध्ये एकमेकांच्या अंगावर फुगे फेकणे हा मुलांची आवडीची गोष्ट आहे. त्यामुळे फुगे खरेदी करावे लागतात. तुम्ही मुलांसाठी फुगे खरेदी करणार असाल तर Amazon वर चेक करा. कारण, इथे तुम्हाला ४९ ते ३६९ इतक्या किंमतीत फुगे मिळणार आहेत. हे रंगीत फुगे तुम्हाला ३३३, १५० अशा पॅकमध्ये मिळणार आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
होळीसाठी लोक पार्टीचे नियोजन करतात. त्यासाठी खास पांढरा ड्रेसकोडही ठेवला जातो. तुम्हीही अशा पार्टीचे आयोजन केले असेल किंवा पार्टीला जाणार असाल तर amzon वरून खरेदी केलेले कपडे नक्कीच घालून जा. हे कपडे तुमचा रूबाब नक्कीच वाढवतील. या ऑफरमध्ये तुम्हाला Van Heusen, Peter England अशा ब्रँडेड कपड्याची व्हरायटी मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
महिलांना पार्टीला जायला आवडतं.त्यातही होळीचे सेलिब्रेशन असेल तर त्या अधिक नटतात. तुम्हीही पार्टीला जाणार असाल तर अमेझॉनवरील काही खास फॅशन ट्रेंड पाहू शकता. ज्यामध्ये साडी, कूर्ती, शॉर्ट ड्रेस, वन पिस अशा पांढऱ्या रंगातील अनेक व्हरायटी पहायला मिळतील. महिलांच्या या कपड्यांची किंमतही बजेटमध्ये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
होळी स्पेशल ऑफरमध्ये तुम्हाला गॉगल आणि बॅग, सॅकवर ऑफर मिळणार आहे. यामध्ये ब्रँडेड गॉगलवर ७१ टक्के ऑफर मिळणार आहे. तर बॅगवर देखील ऑफर सुरू आहेत. यामध्ये ब्रँडेड बॅग्स तुम्हाला कमी किंमतीत मिळणार आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
होळी खेळताना त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी लागते. कारण, केमिकलचे रंग असले तर त्वचेला ऍलर्जी होऊ शकते.त्यामुळे, केमिकलयुक्त रंगांपासून दूर राहण्यासाठी सनस्क्रीनचा वापर केला जातो. किंवा अशाच काही प्रोडक्ट वापरले जातात. तुम्हीही अशा वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Amazon वर ऑफर सुरू आहे. यामध्ये अनेक स्कीन केअर प्रोडक्ट तुम्हाला स्वस्तात मिळतील.
तूम्ही कुटूंबातील सदस्यांना किंवा ऑफिसमधील कलिगना भेट देण्याचा विचार करत असाल. तर तुम्हाला Amazon वर खरेदी करणं फायद्याचं ठरू शकतं. कारण, यामध्ये तुम्ही मिठाईचे बॉक्स, होळीच्या साहित्यांचे पॅकेट आणि आकर्षक आरतीचे ताट भेट देऊ शकता.
होळीच्या सणावेळी होलिका दहन करण्यासाठी पूजेच्या साहित्याची गरज असते. तुम्हीही घरी किंवा सोसायटीमध्ये पूजा करणार असाल तर पूजेचे साहित्य मागवू शकता. यामध्ये तुम्हाला अगरबत्ती स्टँड, अगरबत्ती, धूप, आरती ताट अशा अनेक व्हरायटी मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तूम्ही घरी होळीची पार्टी आयोजित करणार असाल किंवा तुमच्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना गिफ्ट देणार असाल तर तुम्हाला Amazon चा फायदाच होईल. कारण, या स्पेशल ऑफरमध्ये तुम्हाला अनेक मिठाईचे प्रकार होलसेल रेटमध्ये मिळतील. तुम्ही काजूकतली,डिंकाचे लाडू,थंडाई प्रिमिक्स अशा वस्तू मिळणार आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.