Kids Independence Day Clothes Sakal Prime Deals
Hot Deals

Kids Independence Day Clothes : स्वातंत्र्यदिनाला मुलांना सजवा तिरंगा रंगात, Amazon वरून खरेदी करा मुलांसाठीचे ट्रेंडी कपडे

Kids Independence Day Shopping : amazon वर इथे आम्ही तुम्हाला मुलांसाठी काही खास आउटफिट आयडिया देत आहोत

Pooja Kadam

थोडक्यात -

  • या वर्षी भारत आपला 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. ज्यासाठी लोकांनी जोरदार तयारी केली आहे.

  • स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शाळांपासून ऑफिसपर्यंत सगळीकडे तिरंग्याच्या रंगात रंगलेले वातावरण दिसते.

  • amazon वर इथे आम्ही तुम्हाला मुलांसाठी काही खास आउटफिट आयडिया देत आहोत.

Independence Day Tricolor Outfits for Kids

या वर्षी भारत आपला 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. ज्यासाठी लोकांनी जोरदार तयारी केली आहे. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी गौरव आणि अभिमानाचा दिवस असतो. या दिवशी सर्वत्र देशभक्तीचा उत्सव पाहायला मिळतो.

स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शाळांपासून ऑफिसपर्यंत सगळीकडे तिरंग्याच्या रंगात रंगलेले वातावरण दिसते. या निमित्ताने प्रत्येक जण आपल्या पद्धतीने देशाच्या स्वातंत्र्याचा आनंद साजरा करतो.

या दिवशी शाळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा वेळी, जर तुम्हाला तुमच्या मुलामध्येही देशभक्तीची भावना जागृत करायची असेल, तर त्याला काही विशेष देशभक्तीपर पोशाख घालून शाळेत पाठवा. तिरंग्यातील भगवा, पांढरा आणि हिरव्या रंगातील कपडे घालून मुलं इतरांपेक्षा वेगळी दिसतील.

केवळ शाळेतच नाही तर सोसायटी, क्लब, इतर इव्हेंटलाही मुलांनी अशा कपड्यांमध्ये हजेरी लावली. तर, मुलांकडे सगळेच लोक आकर्षित होतील. amazon वर इथे आम्ही तुम्हाला मुलांसाठी काही खास आउटफिट आयडिया देत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही त्यांचा लुक खास आणि वेगळा बनवू शकता.

Boys & Girls Cotton T-Shirt

स्वातंत्र्यदिनासाठी खास मुलांचे व मुलींसाठी कॉटन टी-शर्ट आहे. हा तिरंगा राउंड नेक टी-शर्ट | ट्रेंडी आहे. हा राउंड नेक टी-शर्ट आहे. हा शर्ट मऊ, श्वास घेणारे 100% कॉटन किंवा कॉटनचा आहे. हा टी-शर्ट उच्च दर्जाचे प्रिंटिंग केलेला आहे.

हे टी-शर्ट मुला-मुली दोघांसाठी योग्य विविध साइजमध्ये उपलब्ध आहेत. हा टी-शर्ट स्वातंत्र्यदिनादिवशी घालण्यासाठी बेस्ट आहे. हा शर्ट मशीन वॉश योग्य आहे.

हा सुंदर शर्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lonN9D

Boys & Girls Cotton T-Shirt

Kaku Fancy Dress

Kaku Fancy Dress चा हा लहान मुलांसाठीचा सुंदर ड्रेस आहे. हा ड्रेस स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनासाठी प्रिंटेड टी-शर्ट मुला-मुलींसाठी आहे. हा प्रिंटेड टी-शर्ट चांगल्या क्वॉलिटीच्या साहित्यापासून बनवलेला आहे, जो सुरक्षिततेसह टिकाऊपणाही सुनिश्चित करतो. हा ड्रेस स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, राष्ट्रीय नायकांच्या वेशभूषेसाठी परफेक्ट आहे.

हा ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4fsBfYy

Kaku Fancy Dress White Printed T-Shirt

Baby & Sons Unisex Independence Day Dress 

हा बेबी अँड सन्स युनिसेक्स स्वातंत्र्यदिन ड्रेस आहे. प्रजासत्ताक दिनासाठी मुला-मुलींसाठी पांढरे प्रिंटेड टी-शर्ट आहे. हा ड्रेस बेबी अँड सन्स युनिसेक्स प्रजासत्ताक दिन प्रिंटेड टी-शर्ट्स मुला-मुलींसाठी आहे. स्वातंत्र्यदिनासाठी खास प्रिंटेड टी-शर्ट्स आहे. हँडकफ बॅचसह ट्रायसेट टी-शर्ट – बाळांकरता आणि लहान मुलांसाठीचा आहे.

या ड्रेसची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mtnLhE

Baby & Sons Unisex Independence Day Dress

Bon Organik Girls Independence Day Flag Tshirt

हा सुंदर पांढऱ्या रंगातील शर्ट मुलांना ग्रेसफूल आनंद देतो. हा 100% प्युअर कॉटनचा शर्ट आहे. ज्यावर केवळ INDIA असे लिहिलेले आहे. पांढऱ्या रंगातील शर्टवर केशरी आणि हिरवा रंग दिलेला आहे. याची किंमत 399 इतकी आहे.

या शर्टबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/41CuZYv

Bon Organik Girls Independence Day Flag Tshirt

OSG CREATION Girls 

OSG क्रिएशनचा हा मुलींसाठी तिरंगा फ्रॉक आहे. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिनासाठी हा ड्रेस परफेक्ट आहे. हा ड्रेस मुली कल्चरल इव्हेंटमध्येही वापरू शकतात. या ड्रेसवर असलेले तिरंगा थीम या ड्रेसला वेगळा लुक देते. हा ड्रेस कॉटन ब्लेंड फॅब्रिकपासून बनवलेला आहे. हा 1 ते 8 वयोगटातील मुलींसाठीचा ड्रेस आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mVqtNh

OSG CREATION Girls

Kaku Fancy Dresses 

Kaku Fancy Dress कडून खास तिरंगा टी-शर्ट परिधान करून आपल्या देशावरचे प्रेम अभिमानाने दाखवा.काकू फॅन्सी ड्रेसकडून खास तिरंगा टी-शर्ट परिधान करून आपल्या देशावरचे प्रेम अभिमानाने दाखवा. या स्वातंत्र्यदिनाच्या सिझनमध्ये तुमचा छोटा राजकुमार/राजकुमारी या फॅन्सी ड्रेसच्या या पॉलिस्टर तिरंगा टी-शर्टमध्ये सर्वात गोंडस दिसेल.

तिरंगा टी-शर्ट फॅन्सी ड्रेस, तिरंगा टी-शर्ट, मुलांसाठी तिरंगा कॉस्च्युम ड्रेस, स्वातंत्र्यदिनाचा ड्रेस, प्रजासत्ताक दिनाचा ड्रेस, राष्ट्रीय नायक ड्रेस, तिरंगा वेशभूषा, वाढदिवसाचा पोशाख, वार्षिक स्नेहसंमेलन ड्रेस, थीम पार्टी ड्रेस, स्पर्धात्मक ड्रेस, स्टेज शोसाठी पोशाख आहे.

या ड्रेसची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mEGcQE

Indra Gandhi Tricolour Border Fancydress Costume

१५ ऑगस्ट रोजी शाळेत प्रभात फेरी असेल तर मुलींना भारतमाता बनवली जाते. तर तेव्हा ही सुंदर तिरंगा काठ असलेली साडी मुलींना आवडेल. ही तयार साडी आहे जी नेसवणे सोपे आहे.Indra Gandhi Tricolour Border Fancydress Costume ही साडी खरेदी करा आणि आपल्या मुलीला सुंदर बनवा.

या साडीची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mAqHsD

Indra Gandhi Tricolour Border Fancydress Costume

Girls' Tricolour Layered Tulle Dress

लहान मुली परीसारखा सुंदर फ्रॉक घातल्यानंतर अधिक सुंदर दिसतात. तसाच हा तिरंगा रंगातील सुंदर फ्रॉक आहे. यामध्ये तिरंगी फ्रिल आहेत जे या ड्रेसला अधिक सुंदर बनवतात. हा ड्रेस तूम्हाला केवळ 675 मध्ये मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4mDTX1W

Girls' Tricolour Layered Tulle Dress

Kaku Fancy Dresses White Dhoti Kurta

Keku कंपनीचा हा फॅन्सी ड्रेस आहे. जो मुला-मुलींसाठी पांढरे धोती-कुर्ता आणि साफा-स्टोल सेट आहे. या सेटमध्ये 1 पांढरा कुर्ता,1 पांढरी धोती,1 तिरंगा टोपी , आणि 1 तिरंगा स्टोल – एक परिपूर्ण पारंपरिक पोशाख आहे. हा ड्रेस उच्च दर्जाच्या पॉलिस्टरपासून बनवलेला आहे. हा ड्रेस मुला आणि मुली दोघांसाठी योग्य आहे.

या ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mtoOOo

FancyDressWale Indian Tri-Color

FancyDressWale ब्रँडचा हा भारतीय तिरंगा टी-शर्ट आहे. हा सेट मुला-मुलींसाठी आहे. हा शर्ट तूम्ही मशीन वॉश करू शकता. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनासाठी खास पोशाख आहे. तूम्ही मुलांचे फोटोशूट करणार असाल तर हे परफेक्ट आहे.

https://amzn.to/46JwLuq

FancyDressWale Indian Tri-Color