घरी सकारात्मकता पसरवण्यासाठी आपल्याला झाडेही मदत करू शकतात. झाडांमुळे घरातील हवा शुद्ध होते आणि वातावरण सकारात्मक होते. या गोष्टीला वास्तूशास्त्रातही महत्त्वाचे मानले गेले आहे. त्यामुळेच पूर्वी लोक घरात,अंगणात भरपूर झाडे लावायची. पण आता अपुऱ्या जागेमुळे ते शक्य नाही होत. तेव्हा घरी छोटी झाडे लावली तरीही चालू शकते.
घरी लावण्यासाठी कमी वाढ असलेली आणि सकारात्मक उर्जा देणारी झाडे तशी जरा महाग आहेत. मात्र तूम्हाला ही झाडे स्वस्तात हवी असतील तर Amazon वरून खरेदी करा. Amazon वर असलेली झाडे तूम्हाला आवडतील अशीच आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Ugaoo कंपनीचे हे सुंदर पिवळ्या रंगामधील पॉटमधील झाड आहे. हे झाड घरातील वातावरण शुद्ध बनवते. तसेच, घरातील नकारात्मता दूर करणारे आहे. हे Money Plant Variegated With Self Watering Pot असलेले झाड आहे. या झाडाची किंमत 299 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Ugaoo कंपनीनेच हे पांढऱ्या पॉटमधील प्लांट बाजारात आणले आहे. हे Monstera Adansonii चे झाड आहे. हे Philodendron Broken Heart Indoor Plant आहे. यासह तूम्हाला Self Watering Pot मिळणार आहे. याची किंमत 299 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Ugaoo Sansevieria चे हे Golden Hahnii Snake Plant आहे. हे With Self Watering Pot सह येते. हे झाड घरात असेल तर घरातील वातावरण,हवा शुद्ध राहते. पूर्वीचे लोक या झाडाचा वापर कंपाउंडसाठी करायचे. त्यामुळे वातावरण शुद्ध व्हायचे. याची किंमत 349 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घराच्या आजूबाजूच्या परिसरामुळे घरातील हवाही अशुद्ध होते. त्याचा सर्वाधिक फटका घरातील लहान मुले आणि वृद्धांना बसतो. यासाठी घरात Ugaoo Air Purifying Bamboo Palm हे झाड लावा. हे Live Plant With Grow Pot सह मिळेल. याची किंमत 299 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Ugaoo Areca ब्रँडचे हे Palm Air Purifier प्लांट आहे. हे Natural Live Plant आहे. ही झाडे ऑफीस,घरात लावता येतात. ज्यामुळे हवा शुद्ध होते. याची किंमत 399 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बांबूचे झाड प्रत्येकाच्या घरी दिसते. घरात सकारात्मक वातावरण ठेवण्यासाठी हे प्रसिद्ध आहे. प्रत्येक दुकानातही हे झाड दिसते. तूम्ही एखाद्याला भेट देण्यासाठीही हे झाड खरेदी करू शकता. Ugaoo Lucky Bamboo 3 Layer Feng Shui Plant आहे. याची किंमत 299 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
UGAOO ZZ Zamia चे हे छोट्या हिरव्यागार पानांचे झाड आहे. हे झाड तुम्ही लिविंग रूममध्ये ठेऊ शकता. याची किंमत 1,095 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Ugaoo Ficus कंपनीचे हे Bonsai प्लांट आहे. हे घर आणि ऑफीसमध्ये ठेवले तर तिथे वातावरण सकारात्मक बनवते. याची किंमत 999 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Ugaoo Aglaonema ब्रँडचे हे Red Natural Live Plant आहे. हे Indoor with Self Watering Pot सह येते. याची किंमत 399 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Ugaoo Monsteraचे हे Deliciosa Natural Live Indoor Plant आहे. याची पाने मोठी असतात. हे घरातील हवा शुद्ध करते तसेच मोठ्या आकाराच्या पानांमुळे हे शोभा वाढवते. याची किंमत 2,999 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.