Krishna Janmashtami Decoration Items Sakal Prime Deals
Hot Deals

Krishna Janmashtami Decoration Items : श्री कृष्ण जन्माष्टमीसाठी घर सजवा नव्यासारखं; Amazon वरून मागवा सुंदर डेकोरेटीव्ह वस्तू

Janmashtami Decor : तूम्हीही घरी जन्माष्टमी साजरी करणार असाल तर घर सजवण्यासाठी तूम्ही काही वस्तू amazon वरून खरेदी करू शकता

Pooja Kadam

थोडक्यात -

  • जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे, जो भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या निमित्ताने साजरा केला जातो.

  • काही ठिकाणी दहीहंडीचे आयोजन केले जाते. जन्माष्टमीचा उत्सव जसा बाहेर असतो तसा घरा-घरात तो दिसून येतो.

  • तूम्हीही घरी जन्माष्टमी साजरी करणार असाल तर घर सजवण्यासाठी तूम्ही काही वस्तू amazon वरून खरेदी करू शकता.

Krishna Janmashtami Decoration Items

जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे, जो भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या निमित्ताने साजरा केला जातो. हा दिवस भाद्रपद महिन्याच्या कृष्ण अष्टमीला येतो. भगवान विष्णूंच्या आठवा अवतार म्हणून श्रीकृष्णांचा जन्म मथुरेत कंस नावाच्या अत्याचारी राजाचा नाश करण्यासाठी झाला. धर्माच्या रक्षणासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी त्यांनी अनेक लीला केल्या.

या दिवशी भक्त उपवास करतात. मंदिरात आणि घरी श्रीकृष्णाची पूजा केली जाते. मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्मसमयी आरती केली जाते. काही ठिकाणी दहीहंडीचे आयोजन केले जाते. जन्माष्टमीचा उत्सव जसा बाहेर असतो तसा घरा-घरात तो दिसून येतो. घरात मोठ्या उत्सहात श्री कृष्णांचा जन्मकाळ साजरा केला जातो.

घर, अंगण दिवाळीसारखे सजवले जाते. तूम्हीही घरी जन्माष्टमी साजरी करणार असाल तर घर सजवण्यासाठी तूम्ही काही वस्तू amazon वरून खरेदी करू शकता. यामध्ये श्रीकृष्णांसाठीचा पाळणा, पोस्टर, स्टीकर यांचा समावेश आहे. तर, तूम्हीही अशा वस्तू मागवणार असाल तर amazon वर सुरू असलेल्या ऑफरमध्ये खरेदी करू शकता.    

Party Propz Krishna

Party Propz Krishna Janmashtami Decoration

Party Propz Krishna Janmashtami Decoration Items आहेत. यामध्ये ६४ वस्तू असणार आहेत. या पॅकमध्ये कॉम्बो, जन्माष्टमीसाठी फुगे, कृष्ण जन्माष्टमीसाठी सजावटीची सामग्री, बॅनर, कटआउट्स आणि केक टॉपर आहे.

कृष्ण जन्माष्टमीचा सेटमध्ये एकूण 64 वस्तू आहेत. यामध्ये 40 फुगे (पिवळ्या, हिरव्या आणि निळ्या रंगाचे), 1 केक टॉपर, 10 कपकेक टॉपर, 12 कृष्ण कटआउट्स (स्वरल्ससह) आणि 1 “हॅपी जन्माष्टमी” बॅनर समाविष्ट आहे. हा संपूर्ण सजावटीचा सेट श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी एक उत्साही वातावरण तयार करण्यासाठी योग्य आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिकंवर क्लिक करा.

https://amzn.to/47rln6G

Party Propz Krishna Janmashtami Decoration

WoW Party Studio

WoW Party Studio यचत लिटिल कृष्ण कन्हा बाल गोपाळ हॅपी बर्थडे थीम पार्टी जन्माष्टमी डेकोरेशन आयटम्स कॉम्बो किट सेट – ४५ तुकड्यांचा सेट, 300 GSM कार्डस्टॉक पेपरपासून बनवलेले, बॅनर, कटआउट्स, फुगे घर, ऑफीस सजावटीसाठी बेस्ट आहे.

हे डेकोरेशन सेट खरेदी करण्यासाठी खालील लिकंवर क्लिक करा.

https://amzn.to/4oyff2K

Zyozique®

Zyozique® श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी सजावटीसाठी लागणारे सर्व साहीत्या या पॅकमध्ये आहे. यामध्ये 1 नग हिंदी फॉन्टमध्ये जन्माष्टमी पेपर बॅनर, 6 नग स्वर्ल्स हँगिंग्स, 6 नग कार्डस्टॉक कटआउट्स, 16 नग फोटो बूथ प्रॉप्स हे या पॅकमध्ये तूम्हाला मिळेल. हे सर्व प्रॉप्स 300 GSM दर्जाच्या उच्च प्रतीच्या कार्डस्टॉक पेपरपासून बनवलेले आहेत.या जन्माष्टमीच्या सजावटीमुळे तुमच्या आजूबाजूचा वातावरण आनंदमय व उत्साही होईल.

या सेटची किमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3HhtLuZ

Zyozique

SpecialYou®

SpecialYou® कंपनीचा हा जन्माष्टमी सजावटीची सेट आहे. जो तूम्ही घरगुती गणपती सजावटीसाठी देखील वापरू शकता. पूजेच्या सजावटीसाठी बॅकड्रॉप, सजावटीसाठी PVC बॅकड्रॉप स्टँड व कमळाच्या हँगिंग्स, कृष्ण जन्माष्टमी सजावटीचे आयटम्स मिळणार आहेत. या सेटमध्ये 1 नग पांढऱ्या रंगाचा गोलाकार PVC बॅकड्रॉप स्टँड, 5 नग कमळाच्या हँगिंग्स असणार आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Up7lLm

SpecialYou

Backdropon Cute Little Radha Krishna 

Backdropon कंपनीचा हा पूजेच्या सजावटीसाठी क्यूट लिटिल राधा-कृष्ण डिझाइनचा पडदा आहे. श्री कृष्ण जन्माष्टमीसाठी हा पारंपरिक/बॅकग्राउंड पडदा आहे. याची साईज उंची ५ फूट, रुंदी ८ फूट आहे. घरातील इतर पारंपरिक कार्यक्रमातही हा पडदा वापरता येणार आहे.

या पडदा अपग्रेडेड पॉलिस्टरपासून बनवला आहे. जो धुण्यायोग्य, इस्त्री करता येणारे, आणि रंग न जाणारा पडदा आहे.

हा पडदा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mwuV4K

Backdropon Cute Little Radha Krishna

Radhe Creations Wooden MDF

श्री कृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून लीला दाखवली होती. त्यांच्या याच कथेवर आधारीत ही मूर्ती आहे. ही मूर्ती ऑफिस डेस्क, पूजास्थळ, कार डॅशबोर्ड, वैयक्तिक जागा किंवा घरातील कोणत्याही भागात सजावटीसाठी ठेवण्यासाठी उत्तम आहे. ही वस्तू गिफ्ट देण्यासाठीही योग्य आहे – उदा. दिवाळी गिफ्ट्स, विशेष आध्यात्मिक भेटवस्तू, कौटुंबिक भेटवस्तू, रिटर्न गिफ्ट्स इत्यादीसाठी वापरता येईल.

या मूर्तीची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4owbMSj

Radhe Creations Wooden MDF Govardhan Parvat Jhaki Leela Set

DEEPTI DECOR

DEEPTI DECOR चे ५ प्रिंटेड फॉइल फुगे आहेत. हे लिटिल कान्हा, कृष्ण, कन्हैया, बाळ गोपाल यांचे कार्टून कॅरेक्टर्स असलेले, २२ इंच आकाराचे आहेत. हे फुगे कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवासाठी, मंदिर सजावटीसाठी, मुला-मुलींच्या वाढदिवसासाठी, थीम पार्टी सजावटीसाठी, हॅपी बर्थडे पार्टीसाठी, घरगुती किंवा इतर कोणत्याही पार्टीसाठी योग्य आहेत.

https://amzn.to/45MNFHy

DEEPTI DECOR

Dattatreya Brass 

आपल्या आवडत्या देवासाठी हा झुला आहे. जो लटकती घंटा, साखळी आणि कीर्तिमुखासह मूर्तीसाठी आहे. श्रीकृष्णांचा जन्मोत्सव हा झोपाळ्याविना होऊ शकत नाही. कोणत्याही देवाची झुला मूर्ती घराच्या सजावटीसाठी, ऑफिस किंवा मंदिरासाठी हा झुला वापरता येणारा आहे. घर सजावट, ऑफिस डेस्क किंवा पूजेसाठी मंदिरात ठेवण्यासाठी अत्यंत योग्य आहे.

झुला खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/45ttDjT

Dattatreya Brass