घराला सुंदर बनवण्यासाठी आपण अनेक गोष्टी करत असतो. पण घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीने ते अधिक सुंदर बनत असतं. प्रत्येकाची घर सजवण्याची वेगळी पद्धत असते. काही लोकांना शोपिस ठेवायला आवडतात. पण खरं तर तूम्ही चॉईस केलेल्या पडद्यांवरूनही तूमच्या घराला लॅविश बनवता येऊ शकतं.
होय, घरातील हॉलमध्ये कोणते पडदे वापरले आहेत त्यावरून ते घर सुंदर असेल याचा लोक अंदाज बांधतात. तूम्ही कॉमन डिझाईनचे पडदे वापरले तर सर्वसामान्य लोकांमध्येच आपली गणती होते. जर तूम्हाला इतरांपेक्षा काही वेगळं करायचं असेल तर Amazon वरून सुंदर डिझाईनचे आणि पडदे मागवा.
Amazon वर डिस्काऊंटमध्ये मिळणारे पडदे तूमच्या घराला सुंदर बनवणारे आहेत. जर तूम्हाला हे स्वस्तात खरेदी करायचे असतील तर तूम्ही Amazon ला भेट द्या.
LINENWALAS चा हा 100% True Blackout Curtains आहे. हा 7 Feet उंचीचा आहे. हा तूमच्या लिविंग एरियातील मोठ्या खिडकीला लावता येईल. हा Thermal Insulated & Noise Reducing Room Darkening Curtains आहे. या कर्टन्सचा रंग Furniture Brown आहे. याची किंमत 1190 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Homefab कंपनीचा हा India Jacquard Blackout Jute Floral कर्टन आहे. हा 2 Piece Eyelet Polyester Normal Curtain आहे. जो 7 फुटांचा आहे, तर याचा रंग Blue आहे. याची किंमत 697 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
HOMEMONDE ब्रँडचा हा Dimout Curtain आहे. हा Heavy Faux Silk असलेला 75% Room Darkening असलेला कर्टन आहे. हा पडदा तूम्ही Living Room, Office, Room Privacy मध्ये लावू शकता. हा Thermal Insulation असलेला आहे. याची किंमत 1,190 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Story@Home ब्रँडचा हा Blackout Door Curtains आहे. हा 7 Feet चा Long Set of 1 कर्टन आहे. हा Plain Printed, 97% Room Darkening Curtain , Thermal Insulated असलेला पडदा आहे. याची किंमत केवळ 697 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
DECOMIZER ब्रँडचा हा flower Opaque Super Soft Brushed Microfiber Cotton Door Curtains आहे. हा 48X84 (Inches) 7 Feet साईजचा पडदा आहे. हा Living Room,Grommet Curtain Panel चा आहे. याची किंमत 694 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हे Umi Super Soft Brushed Microfiber Cotton Door Curtains आहेत. याची साईज 48X84 (Inches) 7 Feet आहे. हा Living Room,Grommet Curtain Panel,Pack of 2 Panel Door Curtains आहे. या कर्टन्सची किंमत 587 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Tranquebar Curtain Co. हा Window Curtain आहे. हा Room Darkening साठीचा आहे. 152 Cm (5 Feet), Multicolor (Blue, Yellow) Bird Print, Set Of 2, Cotton Fabric,Back Tab, Shiri- Window Curtains 5 Feet, Living Room, Bedroom साठी हा पडदा परफेक्ट आहे. याची किंमत 1250 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
LaVichitra कंपनीचा हा 2 Piece Premium Door Curtain with Floral Net आहे. हा 7ft, Yellow रंगाचा पडदा आहे. याची किंमत 614 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.