Sakal Prime Deals
Hot Deals

Buy Car Fragrances on Amazon: तुमच्या कारला बनवा सुगंधी अन् फ्रेश, Amazon च्या सुपर सेलमधून खरेदी करा Car Perfumes

Car Perfume Deals : तुम्हाला Car Perfume मध्ये अनेक व्हरायटी मिळतील. पण, ब्रँडेड कार परफ्युमची खरेदी Amazon वरून केली तर तुम्हाला स्वस्तात मिळतील.

Pooja Kadam

Amazon car fragrance :

एखाद्याकडे ब्रँडेड कार असते जी बाहेरून परफेक्ट दिसते, एकदम स्टायलिश दिसते. पण जेव्हा त्याचे दरवाजे उघडतात अन् एकदम दुर्गंधी पसरते. ही दुर्गंधी कारमधून येते पण ती कारची नसते. तर, तुमचे घामाने भरलेले सॉक्स, काहीतरी पदार्थ सांडला असेल तर त्याचा वास, कार स्वच्छ नसेल तर त्याचा वास असतो. पण या वासामुळे आपल्याला कारमध्ये त्रास होऊ शकतो.

तुम्ही कार स्वच्छ ठेवत असाल तरीही एक उग्र,कुबट वास येतच असतो. कारण, कार जेव्हा लॉक असते तेव्हा त्यामध्ये पुरेशा प्रमाणात व्हेंटीलेशन होत नाही. त्यामुळे, तुम्हाला जर तुमच्या कारला नेहमी सुंगधी अन् फ्रेश ठेवायचं असेल तर तुम्ही कार परफ्युमचा नक्कीच वापर करा.

तुम्हाला Car Perfume मध्ये अनेक व्हरायटी मिळतील. पण, ब्रँडेड कार परफ्युमची खरेदी Amazon वरून केली तर तुम्हाला स्वस्तात मिळतील.  

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4iCMBdn

Involve Your Senses One Musk Organic Car Perfume

Involve Your Senses One Musk हा ऑरगॅनिक कार परफ्युम आहे. हा Strong Fiber Air Freshener आहे. हा परफ्युम तुमच्या कारला Freshen'up करणारा आहे. हा परफ्युम 40 ग्रॅम पॅकेटमध्ये आहे. तुम्हाला हा परफ्युम 449 मध्ये मिळतो. मात्र, Amazon वर तुम्हाला हा फक्त 369 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4j3EWEL

Involve Your Senses one

Shrida Naturals Aqua Fresh Car Air Freshener Gel

कार परफ्युम आता जेलमध्येही आहेत. तुम्हाला Shrida Naturals Aqua Fresh Car Air Freshener Gel (60g) फक्त 279 मध्ये मिळणार आहे. हा Long-Lasting Organic Car Perfume | Natural Odor Remover Refreshing Car Fragrance Diffuser for Dashboard & Vents | Eco-Friendly for car Interior असे याचे फिचर आहेत. याची मूळ किंमत 899 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4j3EWEL

Shrida Naturals Aqua Fresh Car Air

AIRGANIC Aroma Swing

AIRGANIC Aroma Swing चा परफ्युम तुमच्या कारसाठी परफेक्ट आहे. हे परफ्यूम Oud Wonders, Lavender & Snow Smog अशा तीन फ्रेगरन्समध्ये मिळणार आहेत. Aroma with Essential Oils in Glass Bottle with Wooden Diffuser Lid| Car Hanging Accessories| Car Accessories Interior असे याचे फिचर असून तुम्हाला या पॅकमध्ये तीन कॉम्बो पॅक मिळणार आहेत. याची किंमत 1,497 आहे, मात्र तुम्हाला फक्त 258 मध्ये हे तीन पॅक मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/41K6mtA 

AIRGANIC Aroma Swing Combo Offer

Evair Black Amber Car Air Freshener

Evair Black Amber Car Air Freshener हा Premium Car Fresheners आहे. हा परफ्युम Essential Oils ने बनवलेला आहे. Hanging Perfume for Car in Glass Bottle with Wooden Diffuser Lid आहे. हा 10ml चा पॅक आहे.याची किंमत 454 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4cghcLy

Evair Black Amber Car Air Freshener

DEO 'N' FRESH Air Freshener

DEO 'N' FRESH Air Freshener च्या या पॅकमध्ये सहा फ्रेशनर मिळतील. हा फ्रेशनर तुम्ही घरी अन् कारमध्येही वापरू शकता. Assorted Fragrance| Last Up To 30 Days|Odour Control,Powder मध्ये हा परफ्यूम तुम्हाला मिळेल. याची किंमत 360 असून तुम्हाला हा फक्त 255 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4j4Erdu

AVL Deo N

Aromahpure Premium Car Perfume Hanging Pod

Aromahpure Premium Car Perfume Hanging Pod,10 ML च्या पॅकमध्ये येतो. French Lavender Fragrance Car Air Freshener, Natural Fragrance Oils in Glass Bottle with Wooden Diffuser Lid |Last Upto 30 Days, IFRA Certified असे याचे फिचर आहेत. याची किंमत 199 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4215Ciw

Aromahpure Premium Car Perfume Hanging Pod

 My Shaldan Japan Gel Car Perfume Air Freshene

My Shaldan Japan Gel Car Perfume Air Freshener हा लिंबू फ्रेग्रन्स असलेला फ्रेशनर आहे. तूम्ही हा परफ्यूम कार, घर आणि ऑफिसमध्येही वापरू शकता. हा परफ्यूम प्युअर संत्र्याच्या सालींपासून बनवलेल आहे. याची किंमत 353 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/43XRR6I

My Shaldan

 Llum Tuscan Leather Hanging Liquid Car Air Freshener

Llum Tuscan Leather चा हँगिंग कार फ्रेशनर आहे. हा दिसायलाही खूप क्यूट अन् सुंदर दिसतो. हा 10Ml च्या पॅकमध्ये येतो. हा Luxury, Organic Toxin-Free Perfume |Interior Accessory For Fresh Aroma, Long Lasting Fragrance आहे. याची किंमत फक्त 299 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/42dNq5A

Llum Tuscan Leather Hanging Liquid Car Air Freshener

Lia Car Mist Car Perfume

Lia Car Mist कंपनीचा Car Perfume/Sparkling Citrus Refreshing Fragrance सह येतो. हा 100 ml प्रमाणातील स्प्रे बॉटलमध्ये असणार आहे. हा तुम्हाला फक्त 232 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4hPm8rW

Lia Car Mist Car Perfume

MANGALAM Campure Camphor Cone

घरात कापूर जाळणे तसे सकारात्मकता पसरवणारे असते. त्यामुळे, MANGALAM Campure Camphor Cone तुम्हाला फ्रेश वातावारण देते. हा कोन मंगलम कापूरचा असणार आहे. या पॅकमध्ये 2 कोन मिळतील. तर, हा कापूर 100% Organicअसणार आहे. Air Freshener For Car, Wardrobe, Office Cabin'S, Drawers, Travel Bag & Bathroom अशा सर्वांसाठी हा वापरता येणार आहे. याची किंमत 398 असून फक्त 282 रूपयात हा कोन तुम्हाला मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4iQzK7G

MANGALAM Campure Camphor Cone