थोडक्यात -
आजकाल महिलांसारखे प्रत्येक सणाला पुरूषही सजतात. त्यामुळेच महिलांची पैठणी अन् पुरूषांसाठी कूर्ता ट्रेंडमध्ये आहे.
तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्तेही एकाच रंगाचे कूर्ते घालतात.
लग्न समारंभात तर प्रत्येक विधी, कार्यक्रमाला फॅन्सी, ट्रेंडी कूर्ते घालतात.
गणपती बाप्पांच्या आगमनाला तूम्ही ट्रेंडी कूर्ते घालणार असाल तर तूम्ही AMAZON वरूनच खरेदी करा.
आजकाल महिलांसारखे प्रत्येक सणाला पुरूषही सजतात. त्यामुळेच महिलांची पैठणी अन् पुरूषांसाठी कूर्ता ट्रेंडमध्ये आहे. पती अन् पत्नी दोघेही सेम रंगाचे कूर्ता अन् साडी घालतात. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्तेही एकाच रंगाचे कूर्ते घालतात.
केवळ गणेशोत्सव नाही तर आता सर्वच कार्यक्रमात असे कूर्ते पुरूष घालतात. लग्न समारंभात तर प्रत्येक विधी, कार्यक्रमाला फॅन्सी, ट्रेंडी कूर्ते घालतात. जर तूम्हीही यंदाच्या गणेशोत्सवात कूर्ता घालणार असाल तर AMAZON वरून ऑर्डर करा.
AMAZON वर सुंदर काम केलेले, नाजूक, ट्रेंडी फॅशनचे कूर्ते मिळत आहेत. तूम्ही ऑफरमध्ये हे कूर्ते खरेदी करू शकता. गणपती बाप्पांच्या आगमनाला तूम्ही ट्रेंडी कूर्ते घालणार असाल तर तूम्ही AMAZON वरूनच खरेदी करा.
चिकन वर्क केलेला हा सुंदर जांबळ्या रंगाचा कूर्ता आहे. DIVISIVE पुरुषांसाठी सिक्विन आणि धाग्याने भरलेला कॉटन ब्लेंड स्लिम फिट कुर्ता आहे. DIVISIVE पुरुषांचा कॉटन ब्लेंड लांब स्लीव्ह सिक्विन आणि धाग्याने भरलेला कुर्ता आहे. हा कूर्ता कॉटन ब्लेंड कापडाचा आहे. याची साईज XL आहे. हा पूर्ण शिवलेला लांब कुर्ता आहे. कुर्त्याला दोन साईड पॉकेट्स आहेत. आतून लाईनिंग नाही.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Logass Kurta Pyjama Set for Mens Ethnic & Designer Wear कूर्ता आहे. हा सिल्क ब्लेंड कूर्ता डिझाईनर आहे. पूर्ण बाही असलेला, गुडघ्यापर्यंत लांब कुर्ता पुरुषांसाठी डिजिटल प्रिंटेड कुर्ता-पायजमा सेट आहे. या सेटमध्ये 1 कुर्ता आणि 1 पायजमा आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Amazon Brand - Symbol पुरुषांचा रेयॉन सॉलिड सणासुदीचा अॅम्ब्रॉइडरी असलेला लांब कुर्ता रेग्युलर फिट आहे. हा कूर्ता 85% रेयॉन, 15% पॉलिस्टर कापडाचा आहे. सणासुदीच्या व अर्धऔपचारिक आणि पारंपरिक प्रसंगांसाठी गुडघ्यापर्यंत लांब कुर्ता आहे.
बँड कॉलर व छोट्या बटणांच्या पट्टीसह कुर्ता आहे.हा रेयॉन मिश्रित कापड हलके, मऊ, स्पर्शास सुखद वाटणारे असून नैसर्गिक फायबर जसे की कॉटन आणि लिनेनसारखे आरामदायक आहे.
हा कूर्ता खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Amazon Brand हा Symbol पुरुषांचा 100% कॉटन सॉलिड लांब कॅज्युअल कुर्ता आहे. रेग्युलर फिट प्लस साईजमध्ये उपलब्ध आहे. 100% कॉटन चा कूर्ता आहे. सॉलिड (एकसंध रंग)
सर्व प्रसंगांसाठी योग्य, गुडघ्यापर्यंत लांब असलेला कूर्ता आहे. बँड कॉलर आणि छोट्या बटणांच्या पट्टीसह, पूर्ण बाही असलेला सॉलिड कुर्ता सुंदर आहे. हा कूर्ता 679 इतक्या किंमतीत मिळेल.
हा कूर्ता खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Majestic Man पुरुषांचा कॉटन रेग्युलर फिट कॅज्युअल मँडरीन कॉलर एथनिक मोटिफ प्रिंटेड लांब कुर्ता आहे. सौंदर्यपूर्ण रित्या कॉटन कापडात तयार केलेला हा कुर्ता सोयीस्कर रेग्युलर फिटमध्ये उपलब्ध आहे.
हा कूर्ता कॅज्युअल वेअर, डेली वेअर, सणासुदीला घालण्यासाठी हा कूर्ता परफेक्ट आहे. सण, वाढदिवस, वर्धापन दिन किंवा इतर कोणत्याही खास दिवशी देण्यासाठी उत्तम गिफ्ट पर्याय. कॉटन कापड परिधान करण्यास अतिशय आरामदायक आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
More & More पुरुषांचा प्रीमियम कॉटन ब्लेंड जॅकार्ड कुर्ता आहे. हा पारंपरिक भारतीय सणासुदीचा कुर्ता आहे. आरामदायक पॉलीकॉटन ब्लेंड, स्टायलिश कॅज्युअल आणि वेडिंग वेअर आहे. हा कूर्ता प्रीमियम कॉटन ब्लेंड जॅकार्ड वीव आहे. हा कूर्ता फुल स्लीव्ह डिझाईन, दोन साईड खिसे आणि गुडघ्यापर्यंत लांबीसह आरामदायक फिट आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हा सुंदर चिकन कूर्ता आहे. जो पुरूषांना अगदी फिट बसतो. तसेच, या कूर्त्यामुळे तूम्हाला स्टायलिश लुक मिळतो. हा कूर्ता फुल स्लीव्हचा आहे. यामध्ये १० हून अधिर रंग उपलब्ध आहेत.
हा सुंदर कूर्ता खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हा प्लेन पांढऱ्या रंगाचा कूर्ता आहे. जो लिनेन कॉटनपासून तयार केलेला आहे. सर्वांना शोभेल अशा प्रकारे डिझाइन आहे. हा आरामदायक आणि स्टायलिश लुक देणारा कूर्ता आहे. कष्टाचे काम असेल तर हा कूर्ता घालून करू शकता. हा प्लेन कूर्ता केवळ 962 इतक्या रूपयात तूमचा होईल.
प्लेन कूर्ता खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सॉलिड रंगाचे, अॅम्ब्रॉइडरी असलेले, फ्लोरल प्रिंट, जॅकार्ड आणि लिनेन-कॉटन मिश्रित कुर्ते गणपती उत्सवासाठी खूप लोकप्रिय आहेत.
कापडाचा प्रकार (आरामदायक आणि breathable), योग्य फिटिंग (स्लिम/रेग्युलर फिट), रंग (उत्साही व पारंपरिक रंग जसे की पिवळा, नारिंगी, हिरवा), सणासुदीला शोभणारी डिझाईन आणि साज या गोष्टी लक्षात घ्याव्यात.
कुर्त्यांच्या किंमती ₹499 पासून सुरू होतात आणि ब्रँड, कापड व डिझाईननुसार ₹2000+ पर्यंत जाऊ शकतात.
होय, Amazon वर अनेक ब्रँड्स प्लस साईझमध्ये (XXL, XXXL वगैरे) सणासुदीचे कुर्ते उपलब्ध करतात.
पारंपरिक रंग जसे की केशरी, पिवळा, क्रीम, हिरवा, मरून आणि निळा हे सणासाठी खूप चांगले पर्याय आहेत.
होय, बहुतांश प्रॉडक्ट्ससाठी Amazon एक्सचेंज व रिटर्न पॉलिसी देते – मात्र खरेदी करताना ‘रिटर्न/रिप्लेसमेंट पॉलिसी’ जरूर तपासा.