पावसाळा असो किंवा कडाक्याची थंडी ऑफिसला तर जावच लागतं. कधी भिजत तर कधी कुडकुडत. पावसाळ्यात मात्र ऑफिसला जाताना अधिक वाईट अवस्था होते. कारण, खड्डे, गुढगाभर साचलेलं पाणी यातून वाट काढत ऑफिसला जावं लागतं. पावसाळ्यात चांगल्य क्वॉलिटीचे शूज घालून जाणे नुकसानदायक ठरते. त्यामुळे पुरूषांनी ऑफिसला जाताना, किंवा पावसाळी ट्रिपला जाताना पावसाळी शूज घातले तर ते अधिक फायदेशीर ठरेल.
जर तूम्हीही पावसाळ्यात वापरण्यासाठी नवे फूटवेअर शोधत असाल तर तूम्हाला इथे मिळतील. Amazon वर Men’s Footwear वर ऑफर सुरू आहे. या ऑफरमध्ये तूम्हाला SVAAR,Red Tape, Bata अशा टॉप कंपन्यांच्या फुटवेअर वर भरघोस डिस्काऊंट मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
SVAAR ब्रँडचे Men's Lightweight Classic Clogs आहेत.हे Sandals with Adjustable Back Strap for Men असे आहे. या सँडेलचा वापर तूम्हाला घरी वापरण्यासाठीही होईल. हे चप्पल आरामदायक आहे, तसेच यामध्ये पाणी राहत नाही. त्यामुळे ते लगेचच कोरडे होतात. याची किंमत 999 आहे. मात्र तूम्हाला हे फक्त 529 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Red Tape Men Buckle Clogs हे काळ्या रंगातील आकर्षक चप्पल आहे.या क्लॉग्सचे Material type EVA आहे. तर Closure type Backstrap असून हे चप्पल Flat आहे. त्यामुळे ते आरामदायक आहे. हे चप्पल Waterproof आहे. याची मूळ किंमत 2,999 आहे. मात्र तूम्हाला हे फक्त 849 मध्ये मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Bata Men Pull On Casual Shoes तूम्हाला पावसाळ्यात वापरण्यासाठी परफेक्ट आहेत. Bata कंपनीचे शूज भारतीय लोक अनेक वर्षांपासून वापरत आहेत. त्यामुळे इतर शूजच्या तुलनेत Bata ला नेहमीच पसंती दिली जाते. या शूजचे Material type Synthetic आहे. तर, Closure type Pull-On आहे. याची Platform Heel आहे, तर हे Not Water Resistant शूज आहे. या शूजची सोल Rubber ची आहे. याची किंमत 799 आहे, मात्र तूम्हाला हे फक्त 578 मध्ये मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरी वापरण्यासाठी काहींना फ्लिप फ्लॉप्स स्लीपर्स हवे असतात. या चपला आरामदायक असतात. तसेच त्या पावसाळी असतात. तूम्ही FLITE Men's Flip Flops Thong Slippers घेऊ शकता. या स्लिपर्सची किंमत 499 आहे, मात्र तूम्हाला हे फक्त 299 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पावसाळ्यात कामगारांचे हाल होतात. रस्ते स्वच्छ करणारे असोत किंवा बांधकाम करणारे, सर्वांना पावसात भिजत काम करावे लागते. तसेच पुरस्थिती ओढावल्यानंतरही सुरक्षा रक्षकांना गम बूटची गरज पडते. अशावेळी Robustt Steel Toe Lightweight Gum Boots फायदेशीर ठरतात. हे शूज Standard Steel Safety Shoes आहेत. हे Anti Slip, Waterpoof | Breathable Printed Leather Shoes | Puncture and Tear Resistant | For Industrial Use (Yellow) असे याचे फिचर आहेत. या गम बूटची किंमत 1,399 आहे, मात्र हे तूम्हाला फक्त 799 मध्ये मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पुरूषांना वापरण्यासाठी AJANTA Slip-on Waterproof Casual Shoes बेस्ट आहेत. या शूजचे Material type Polyvinyl Chloride आहे. तर, Closure type Pull-On आहे. हे शूज Flat असून ते Waterproof आहेत. याची किंमत 899 आहे. पण तूम्हाला हे शूज फक्त 449 मध्ये मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ASIAN Men's Waterproof-05 हे Sports Running Shoes आहेत. हे शूज Full Waterproof आहेत. हे शूज Synthetic Upper & Lightweight Eva Sole असलेले आहेत. हे Casual Sneaker Shoes for Men's & Boy'sसाठी बनवलेले आहेत. यांची किंमत 999 असून तूम्हाला फक्त 799 मध्ये मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पुरूषांना रेग्युलर वापरासाठी YOHO PILO Slippers for Men परफेक्ट आहेत. हे स्लिपर्स Lightweight आहेत. हे Waterproof l Stylish l Comfortable स्लिपर आहेत. यांची किंमत 1,449 आहे, तर तूम्हाला 549 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कॉलेज वेअर मुलांना आवडतील असे हे सुंदर रंगाचे आणि पावसाळी सँडेल आहेत. हे सँडेल Synthetic आहेत, तर Closure type Hook & Loop आहेत. हे सँडेल Heel type Flat आहेत. हे सँडेल Not Water Resistant आहेत. यांची किंमत 949 आहे, पण हे तूम्हाला 723 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
YOHO All-Terrain Sliders हे पुरूषांना आरामदायक फिल करणारे आहेत. हे स्लिपर्स Cushioned Slippers, Lightweight आणि Waterproof आहेत. हे तूम्हाला amazon च्या खास ऑफरमध्ये फक्त 391 मध्ये मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.